Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय म्हणावं याला? ढोलाच्या तालावर महिलांचा रस्त्यावर लोळत डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

सोशल मीडियावर सध्या महिलांच्या विचित्र डान्सचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा डान्स पाहण्यासाठी महिलांचीच प्रचंड गर्दी जमलेली आहे. ढोलाच्या तालावर महिला डान्स करत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 01, 2025 | 03:59 PM
Viral video women dancing on beat of dhol in unique way video goes viral

Viral video women dancing on beat of dhol in unique way video goes viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. डान्सचे तर अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. यामध्ये कधी कोणी आपली डान्स कला दाखवत असते, तर कधी प्रोफेशनल डान्सर्सचे व्हिडिओ पाहायला मिळतात. लग्नाच्या वरातीतल देखील डान्स व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. ल्गनाच्या वरातीत डिजेच्या गाण्यांवर कोणीही कसाही डान्स करत असते. काहीजण नागीन डान्स देखील करतात. पण सध्या काही महिलांच्या डान्सचा एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा डान्स पाहण्यासाठी महिलांचीच प्रचंड गर्दी जमलेली आहे. ढोलाच्या तालावर महिला डान्स करत आहेत.

या व्हिडिओत महिला विचित्र पद्धतीने उड्या मारत, जमिनीवर लोळत डान्स करत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही कपाळाला हात लावाल. असा डान्सचा प्रकार तुम्ही कधीही पाहिला नसेल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका ठिकाणी महिलांची प्रचंड गर्दी जमलेली आहे. या ठिकाणी काही ढोल वाजवणारे लोक उभे आहेत. हे लोक ढोल वाजवत आहेत आणि दुसीरकडे दोन महिला जमिनीवर लोळत डान्स करत आहेत. या महिला अगदी बेभान होऊन उड्या मारत, विचित्रासारखे नाचत आहेत. तर या महिलांचा डान्स बघण्यासाठी प्रचंड गर्दी जमलेली आहे. अनेकजण टाळ्या वाजवत महिलांना प्रोत्साहन देत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @deepaksing1695 या अकाउंटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. एका युजरने यावर बाईईईईईईई काय प्रकार अशी प्रतिक्रिया दिली आहे, तर दुसऱ्या एका युजरने ताई जरा हळू नाचा असे म्हटले आहे. आणखी एका युजरने यांच्यात भूत शिरले आहे असे म्हटले आहे. तर चौथ्या एका युजरने असे वाटतंय सगळ्याच्या सगळ्या नागराजाला घेऊनच जातील अशी प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video women dancing on beat of dhol in unique way video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 03:59 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: ‘तेव्हा’च्या आजींचा लूक पाहून आजची पिढीही थक्क; ५० वर्षं जुन्या पासपोर्टचा फोटो व्हायरल
1

Viral Video: ‘तेव्हा’च्या आजींचा लूक पाहून आजची पिढीही थक्क; ५० वर्षं जुन्या पासपोर्टचा फोटो व्हायरल

Viral Video: दरवाजा उघडताच पिटबुलची बाळावर झडप; बाळ रक्तबंबाळ, VIDEO पाहून डोळ्यात पाणी
2

Viral Video: दरवाजा उघडताच पिटबुलची बाळावर झडप; बाळ रक्तबंबाळ, VIDEO पाहून डोळ्यात पाणी

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
3

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! बांगलादेशातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क
4

Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! बांगलादेशातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.