• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Viral »
  • Viral Video Rhino Casually Walks Into Wedding Video Viral

‘स्वागत नहीं करोगे हमारा! लग्नाच्या हॉलमध्ये गेंड्याच्या Wild Card एन्ट्रीने वरातींची पळापळ; Video Viral

अनेकवेळा काही अनअपेक्षित पाहुणे देखील लग्नाला येतात. असे काहीसे नेपाळमध्ये घडलेले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लग्नामध्ये एक गोंडस असा अनपेक्षित पाहुण्याने वाईल्ड कार्ड एन्ट्री मारलेली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 28, 2025 | 04:22 PM
Viral video Rhino casually walks into wedding video viral

'स्वागत नहीं करोगे हमारा! लग्नाच्या हॉलमध्ये गेंड्याच्या Wild Card एन्ट्रीने वरातींची पळापळ; Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. स्टंट, भांडण, जुगाड, यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तसेच लग्नासंबंधी देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लग्न हा नवरा-नवरीसाठी आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो. या दिवसाला खास बनवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे, डान्सचे आयोजन, रंगीबेरंगी सजावट, पाहुणे अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टीं लग्न समारंभात असतात. पण काही वेळा काही छोट्या छोट्या गडबडी देखील होतात. यामुळे लग्नानातील प्रत्येक क्षण अतिशय विस्मरणीय बनतात.

अनेकवेळा काही अनअपेक्षित पाहुणे देखील लग्नाला येतात. असे काहीसे नेपाळमध्ये घडलेले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लग्नामध्ये एक गोंडस असा अनपेक्षित पाहुण्यानेने वाईल्ड कार्ड एन्ट्री मारलेली आहे. नेपाळच्या चितवनमध्ये एका लग्नसमारंभात ही अनोखी घटना घडली आहे. रिसेप्शन सोहळ्यावेली अचानक एक गेंडा थेट समारंभात आला आहे. नेपाळमधील चितवन एक प्रसिद्ध जंगल पर्यटन स्थल आहे. या ठिकाणीं गेड्यांचे प्रमाण अधिक आहे. एक गेंडा लग्नसमारंभात भटकत आला होता. अनेक लोक गेंड्याला पाहून उत्सुक झाले होते. तर काही जण घाबरले होते. याचा व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल झाला आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओ

A one-horned rhino gate crashed a wedding in Nepal.#greaterjammu pic.twitter.com/SsgySYGuGi — Greater jammu (@greater_jammu) May 27, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असेलाला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @greater_jammu या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरही हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने व्हाट अ जेंटलमॅन असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने स्वागत नही करोगे हमार असे म्हटले आहे. आणखी एकाही नेटकऱ्यांनी नवऱ्याला घोडी नाही मिळाली बहुतेक असे म्हटले आहे. अनेकांनी किती गोंडस अशी कमेंट केली आहे. हार्ट इमोजी देखील यावर शेअर करण्यात आले आहेत. हा व्हिडिओ सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral video rhino casually walks into wedding video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 28, 2025 | 04:22 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • nepal
  • viral video

संबंधित बातम्या

ज्वाज्वल इतिहासाचा घोर अपमान; सीकरीमध्ये छत्रपती शिवराय अन् राणी पद्मावतीचे फोटो थेट वॉशरुममध्ये, संतापजनक Video Viral
1

ज्वाज्वल इतिहासाचा घोर अपमान; सीकरीमध्ये छत्रपती शिवराय अन् राणी पद्मावतीचे फोटो थेट वॉशरुममध्ये, संतापजनक Video Viral

वाऱ्याचा एक झोत अन् भलामोठा ट्रक क्षणार्थात हवेत…; टेक्सासच्या हायवेवर थरारक अपघात, Video Viral
2

वाऱ्याचा एक झोत अन् भलामोठा ट्रक क्षणार्थात हवेत…; टेक्सासच्या हायवेवर थरारक अपघात, Video Viral

माऊलीच्या आयुष्याचं सार्थक झालं! लेकानं आईचं ‘ते’  स्वप्न केलं पूर्ण; VIDEO पाहून व्हाल भावूक
3

माऊलीच्या आयुष्याचं सार्थक झालं! लेकानं आईचं ‘ते’ स्वप्न केलं पूर्ण; VIDEO पाहून व्हाल भावूक

Rescue Operation: त्रिशुली नदीत जलसमाधी! पोखराहून काठमांडूला जाणाऱ्या बसला मोठा अपघात; 18 मृतदेह काढले बाहेर
4

Rescue Operation: त्रिशुली नदीत जलसमाधी! पोखराहून काठमांडूला जाणाऱ्या बसला मोठा अपघात; 18 मृतदेह काढले बाहेर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Hyundai Creta N Line च्या बेस व्हेरिएंटसाठी किती असेल EMI? 3 लाखांचं डाउन पेमेंट आणि…

Hyundai Creta N Line च्या बेस व्हेरिएंटसाठी किती असेल EMI? 3 लाखांचं डाउन पेमेंट आणि…

Feb 24, 2026 | 06:15 AM
Thyroid झाल्यानंतर महिलांच्या शरीरात दिसून येतात ‘हे’ मोठे बदल, वेळीच धोका ओळखून करा योग्य उपचार

Thyroid झाल्यानंतर महिलांच्या शरीरात दिसून येतात ‘हे’ मोठे बदल, वेळीच धोका ओळखून करा योग्य उपचार

Feb 24, 2026 | 05:30 AM
“शेतकरी” या व्याख्येत महिलांचा समावेश करून…; AI Agri 2026 परिषदेत तज्ञांची शिफारस

“शेतकरी” या व्याख्येत महिलांचा समावेश करून…; AI Agri 2026 परिषदेत तज्ञांची शिफारस

Feb 24, 2026 | 02:35 AM
मोफत योजनांच्या खिरापतीने जनता झाली मालामाल; मात्र लोकशाहीचे झाले बेक्कार हाल

मोफत योजनांच्या खिरापतीने जनता झाली मालामाल; मात्र लोकशाहीचे झाले बेक्कार हाल

Feb 24, 2026 | 01:15 AM
रोहोकडी परिसरात कांदा काढणीला वेग; मजुरांच्या टंचाईमुळे बळीराजा संकटात

रोहोकडी परिसरात कांदा काढणीला वेग; मजुरांच्या टंचाईमुळे बळीराजा संकटात

Feb 24, 2026 | 12:30 AM
T20 World Cup 2026: झिम्बाब्वेचा विजयी रथ WI ने रोखला! मैदानावरच रडवलं, लज्जास्पद 108 धावांनी हार

T20 World Cup 2026: झिम्बाब्वेचा विजयी रथ WI ने रोखला! मैदानावरच रडवलं, लज्जास्पद 108 धावांनी हार

Feb 23, 2026 | 11:01 PM
ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे अल्पशा आजाराने निधन, पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे अल्पशा आजाराने निधन, पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

Feb 23, 2026 | 10:36 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.