Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Wedding Video: फायर गनची मस्ती पडली महागात! भर मंडपात नवरीच्या केसांना आग, Video Viral

Viral Wedding Video: लग्नाच्या सेलिब्रेशनदरम्यान फायर गन किंवा स्पार्कल गनचा वापर करताना नवरीच्या केसांना आग लागल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 21, 2026 | 02:14 PM
Viral Wedding Video: फायर गनची मस्ती पडली महागात! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Viral Wedding Video: फायर गनची मस्ती पडली महागात! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • लग्नाच्या स्टेजवर स्पार्कल गन चालवल्यानंतर नवरीच्या केसांना आग लागल्याचा दावा
  • व्हिडिओ खरा की AI-generated, याबाबत सोशल मीडियावर चर्चा; सत्यता स्वतंत्रपणे निश्चित नाही.
  • लग्नातील फायर गन आणि फटाक्यांचा वापर करताना सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्याची गरज.
 

लग्न म्हणजे धमाल, डान्स, मजा मस्ती पाहायला मिळते. पण हीच मजा कधी कधी खूप महागात पडू शकते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ पाहून सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो आहे. Viral Wedding Video

नेमकं काय व्हिडिओमध्ये….

आणि तो पाहून सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकतोय.लग्नाच्या स्टेजवर नवरा नवरी बसलेले असतात. सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. मित्र मंडळी आजूबाजूला उभी राहून फोटो काढत असतात, मस्ती करत असतात. आणि तेवढ्यात नवरदेवाचा एक मित्र हातात ती फटाके उडवणारी फायर गन, जिला स्पार्कल गन पण म्हणतात, ती घेऊन येतो.त्याला वाटतं थोडं सेलिब्रेशन करूया, थोडा धुरळा उडवूया. तो थेट नवरीच्या समोर जाऊन उभा राहतो आणि तिच्या तोंडाजवळ ती गन चालवतो.Viral Video

पुढे जे झालं ते पाहून अंगावर काटा येईल

गनमधून जोरात ठिणग्या बाहेर पडतात. त्या ठिणग्या थेट नवरीच्या चेहऱ्यावर आणि तिच्या केसांवर उडतात. आणि पुढच्याच क्षणी नवरीच्या केसांनी एकदम पेट घेतल्यासारखं वाटतं. केसांमध्ये आग लागल्याचं स्पष्ट दिसतंय व्हिडिओमध्ये. स्टेजवरचे लोक पण एकदम घाबरून जातात. काही कळायच्या आत सगळा गोंधळ उडतो. नवरी तर पुरती घाबरून जाते. हा व्हिडिओ कोणीतरी मोबाईलमध्ये शूट केला आणि तो सोशल मीडियावर टाकला. टाकताच तो प्रचंड व्हायरल झाला आहे. लाखो लोकांनी तो बघितला आहे.

हा व्हिडिओ खरा आहे की AI ने बनवला आहे?

आता सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की हा व्हिडिओ खरा आहे की खोटा. अनेकजण कमेंटमध्ये म्हणत आहेत की हे AI ने बनवलेलं असू शकतं. कारण आजकाल AI ने असे व्हिडिओ सहज बनवता येतात. पण दुसरीकडे अनेक लोक म्हणत आहेत की हा व्हिडिओ खरा आहे आणि लग्नात अशा फालतू गोष्टी करू नयेत. फायर गन, ड्राय आईस, फटाके यांचा स्टेजवर वापर करणं खूप धोक्याचं आहे. नवरीने केसांवर स्प्रे मारलेला असतो, मेकअप असतो, त्यामुळे आग पटकन लागू शकते. नेटकऱ्यांनी तर त्या मित्राला चांगलंच झापलं आहे. एकाने लिहिलंय, मस्तीच्या नावाखाली जीवाशी खेळू नका. तर दुसरा म्हणतोय, सेलिब्रेशन करा पण दुसऱ्याच्या जीवाला धोका नको.

Web Title: Viral wedding video bride hair catches fire sparkler gun

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 02:14 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.