Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नात अनोखा ट्विस्ट! 7 फेरे घेताना वराची अचानक धोती सुटली अन् समारंभात आला हास्याचा पूर, नवरीनेही पुरेपूर लुटली मजा;Video Viral

Wedding Funny Video : अरे बापरे! सात फेऱ्यांआधीच घडला तो प्रसंग आणि वधूला हसूच आवरता आले नाही. अचानक घडलेल्या त्या प्रकाराने वराची गेली लज्जा पण उपस्थितांनी मात्र लुटली मज्जाच मज्जा.

  • By नुपूर भगत
Updated On: May 15, 2026 | 11:49 AM
लग्नात अनोखा ट्विस्ट! 7 फेरे घेताना वराची अचानक धोती सुटली अन् समारंभात आला हास्याचा पूर, नवरीनेही पुरेपूर लुटली मजा;Video Viral

लग्नात अनोखा ट्विस्ट! 7 फेरे घेताना वराची अचानक धोती सुटली अन् समारंभात आला हास्याचा पूर, नवरीनेही पुरेपूर लुटली मजा;Video Viral

Follow Us
Follow Us:
  • लग्नातील मजेदार प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
  • सात फेऱ्यांदरम्यान घडलेल्या या प्रकाराने लग्नसमारंभात हास्याचा पूर आला.
  • या प्रसंगामुळे उपस्थितांसह नेटिझन्सनाही हसू आवरता आले नाही.
खळखळून हसायचे असेल तर आजचा व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहायलाच हवा. सोशल मिडियावर अलिकडे एका दाक्षिणात्य लग्नसमारंभाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात अचानक असे काही घडून येते की उपस्थितांना आपले हसूच आवरता येत नाही. साऊथमधील लग्न म्हणजे त्यांचा पेहराव हा पारंपारिक पद्धतीतच पाहायला मिळतो. यात वधू पांढरी साडी नेसते तर वर देखील पारंपारिक पद्धतीत धोती नेसून लग्नाला हजर असतो. सध्याच्या व्हायरल व्हिडिओत देखील वर-वधूचा काहीसा असाच पोशाख दिसला पण वराच्या पोशाखात अशी गडबड झाली की त्याला स्वतःच्याच लग्नात लाजेला सामोरे जावे लागले. आता व्हिडिओत नक्की काय घडून आलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

6 कुत्र्यांच्या कळपाने 4 वर्षांच्या चिमुकल्यावर केला हल्ला! ओढतच रस्त्यावर आणलं, शरीर ओरबडलं अन्… घटनेचा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर या लग्नसमारंभाचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून यात नक्की काय घडलं ते सविस्तररित्या आपण जाणून घेणार आहोत. व्हायरल होत असलेला हा लग्नसमारंभ कधी आणि कुठे पार पडला याची माहिती अद्याप समोर आली नाहीये पण यातील दृष्यांनी सर्वांना हसू अनावर केलं आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, हिंदू विधींनुसार वर आणि वधू अग्नीकुंडाच्या भोवती सात फेरे घेत आहेत. वर पुढे चालत असतो तर त्याचा हात धरुन वधू त्याचा मागून चालत असते. या फेऱ्यांवेळीच वधूचा पाय चुकून वराच्या धोतीवर पडतो ज्यानंतर भरमंडपात त्यांची संपूर्ण धोती सुटते आणि तो अर्धनग्न होते. वरासोबत घडलेली ही गोष्ट लाजीरवाणी तर होतीच पण यामुळे उपस्थितांना आणि वधूला आपले हसू आवरताच येत नाही.

वादळाचे भीषण रुप! बरेलीत पत्र्याच्या शेडसह माणूस हवेतच गेला उडून… घटनेचा थरारक VIDEO आला समोर

व्हिडिओत वर लगेच आपली धोती बांधून परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करतो आणि इथेच व्हिडिओचा शेवट होतो. लग्नाचे अनेक व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील पण या हास्यास्पद दृष्यांनी मात्र यूजर्सना हसून हसून वेड लावलं आहे. घटनेचा व्हिडिओ @anindian.in नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून अनेक यूजर्सने यावर कमेंट्स करत लग्नसमारंभातील या हास्यास्पद घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “त्यांना हे लग्न नेहमीच लक्षात राहिल”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हा व्हिडिओ शेअर करण्याची काहीच गरज नव्हती” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला आशा आहे की त्याने आत अंडरवेअर घातले असावे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Wedding viral video groom dhoti slip during phere funny moment viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 11:49 AM

Topics:  

  • funny viral video
  • Video Viral
  • viral news
  • Wedding Video

संबंधित बातम्या

चोरांमध्येही PM मोदींची क्रेझ! पंतप्रधानांचा मुखवटा घालून लाखो रुपयांचे स्मार्टफोन लंपास केले; पाहून पोलिसही चक्रावले, VIDEO VIRAL
1

चोरांमध्येही PM मोदींची क्रेझ! पंतप्रधानांचा मुखवटा घालून लाखो रुपयांचे स्मार्टफोन लंपास केले; पाहून पोलिसही चक्रावले, VIDEO VIRAL

व्यक्तीला हवेत उडवलं, तब्बल ८ वेळा पायदळी तुडवलं; LIVE शोमध्ये बेभान बैलाचा थरारक हल्ला! Video Viral
2

व्यक्तीला हवेत उडवलं, तब्बल ८ वेळा पायदळी तुडवलं; LIVE शोमध्ये बेभान बैलाचा थरारक हल्ला! Video Viral

रिलसाठी भलताच प्रताप! वॉकी-टॉकी घेऊन धावत्या ट्रेनच्या छतावर चढला अन्… नेमकं काय केलं तरुणाने? VIDEO VIRAL
3

रिलसाठी भलताच प्रताप! वॉकी-टॉकी घेऊन धावत्या ट्रेनच्या छतावर चढला अन्… नेमकं काय केलं तरुणाने? VIDEO VIRAL

“तिने मला परक्यासाठी सोडून दिलं…”, मुलाने शिक्षकांकडे अशी केली PASS होण्याची अपील, उत्तरपत्रिकेत लपवली २१०० रुपयांची लाच
4

“तिने मला परक्यासाठी सोडून दिलं…”, मुलाने शिक्षकांकडे अशी केली PASS होण्याची अपील, उत्तरपत्रिकेत लपवली २१०० रुपयांची लाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.