नवी दिल्ली : जगात असे अनेक लोक आहेत जे सामान्य माणसांसारखे शरीर घेऊन जन्माला आलेले नाहीत (They are not born with a body like normal people). अनेकदा तुम्ही असे अनेक लोक पाहिले असतील ज्यांना तीन किंवा चार हात आहेत, काहींना तीन किंवा चार पाय आहेत तर काहींना दोन डोकी आहेत. पण तुम्ही कधी कोणाच्या नाकावर प्रायव्हेट पार्ट (Private Part) पाहिला आहे का? नाही नाही नाही एका व्यक्तीसोबत असे घडले, जे वाचून तुम्ही थक्क व्हाल. त्याच्या नाकावर (On Nose) प्रायव्हेट पार्ट आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. धक्कादायक असे हे विचित्र प्रकरण अमेरिकेतील आहे. जाणून घेऊया संपूर्ण बातमी…
खरं तर आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत तो ५८ वर्षांचा कॉनराडो एस्ट्राडा थॉमस रोमियो आहे. त्याचा चेहरा पाहून सर्वजण थक्क झाले. चेहरा दाखवायलाही त्याला लाज वाटली. बरेच लोक त्याच्यावर हसत होते. कारण त्याच्या नाकाला नाक नसून प्रायव्हेट पार्ट होता. म्हणजेच, त्याच्या नाकाचा आकार एखाद्या प्रायव्हेट पार्टसारखा होता, ज्यामुळे त्याला अस्वस्थ वाटत होते.
[read_also content=”अमेरिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकमेव पुतळ्याची चोरी, शिवभक्त संतप्त; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/viral/shocking-viral-news-the-only-statue-of-chhatrapati-shivaji-maharaj-stolen-in-america-shiv-devotees-enraged-nrvb-368501.html”]
कॉनराडो म्हणाला, “माझं नाक तोंडापर्यंत पोहोचलं. जेवताना मी नाक धरायचो. मला माझ्या नाकाची लाज वाटली, म्हणून मी नेहमी मुखवटा घातला. एवढेच नाही तर लोक माझ्या नाकाकडे टक लावून बघायचे आणि अनेकांनी त्याची खिल्लीही उडवली. सर्वांनी त्याची तुलना Private Part शी केली.
द सन वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, ते गेल्या ६ वर्षांपासून यावर उपाय शोधत आहेत. शेवटी जेव्हा ते रंग लावण्यासाठी डॉक्टरांच्या घरी गेले, तेव्हा डॉक्टरांनी त्या माणसाच्या नाकाकडे पाहिले आणि त्याचे नेमके काय झाले ते कळले. डॉक्टरांनी सांगितले की त्याला rhinophyma आहे. ज्यामध्ये नाकाचे टोक लांब असते. तसेच त्या व्यक्तीला उपचार करून बरे करण्याचे आश्वासन दिले.
[read_also content=”कहरच! प्रेमीयुगुलांवर चढली होती व्हॅलेंटाईनची नशा, चालत्या बाईकवर केला रोमान्स, व्हिडिओ झाला VIRAL https://www.navarashtra.com/viral/rajasthan-ajmer-valentines-fever-on-lovers-romance-on-moving-bike-video-went-viral-social-media-nrvb-368259.html”]
एवढेच नाही तर त्याच्यावर मोफत उपचार केले. डिसेंबर २०२१ मध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्याच्या नाकाचा आकार लहान झाला होता. आता पुढील ५० वर्षे त्याला कोणत्याही नवीन उपचारांची गरज नाही. अशा परिस्थितीत तो आज सामान्य जीवन जगत आहे.