Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इस प्यार को क्या नाम दिया जाए? गर्ल्स हॉस्टेलमध्ये गर्लफ्रेंडला भेटायला गेला अन् विनाकारण मार खाऊन आला; मजनूचा Video Viral

Boyfriend Caught In Girls Hostel Video: करायला गेला एक पण घडलं भलतंच! गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी मुलगी बनून बॉयफ्रेंड गेला गर्ल्स हॉस्टेलमध्ये, पकडले जाताच लोकांनी असे धु धु धुतले... पाहून तुम्हीच डोक्याला हाथ लावाल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 26, 2025 | 12:59 PM
इस प्यार को क्या नाम दिया जाए? गर्ल्स हॉस्टेलमध्ये गर्लफ्रेंडला भेटायला गेला अन् विनाकारण मार खाऊन आला; मजनूचा Video Viral

इस प्यार को क्या नाम दिया जाए? गर्ल्स हॉस्टेलमध्ये गर्लफ्रेंडला भेटायला गेला अन् विनाकारण मार खाऊन आला; मजनूचा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

हॉस्टेल लाइफ कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील अविस्मरणीय टप्पा असतो. त्या काळात आपण बनवलेल्या आठवणी, आपण बनवलेले मित्र या गोष्टी माणसाच्या आयुष्यात नेहमीच जपल्या जातात. एकमेकांच्या खोड्या काढण्यापासून ते हॉस्टेलच्या बाहेर डोकावण्यापर्यंत किंवा रात्री उशिरा लपून छपून स्नॅक्स बनवण्यापर्यंत, प्रत्येक हॉस्टेलच्या स्वतःच्या अशा अनोख्या आठवणी असतात. सध्या हॉस्टेलसंबंधीचीच एक अनोखी घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

‘प्यार किया तो डरना क्या’ चित्रपटातील हा डायलॉग तर तुम्ही अनेकदा ऐकलं असेल मात्र हा डायलॉग एका तरुणाने जरा जास्तीच मनावर घेतल्याचे दिसून येत आहे. आजकाल तरुण पिढी आपले प्रेम व्यक्त करायला घाबरत नाही. आपल्या प्रेमासाठी ते वाटेल त्या थराला जाऊ पाहतात. सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्येही असेच काहीसे घडल्याचे दिसून आले आहे. यात एक मुलगा आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी मुलीच्या वेशात गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला. मात्र त्याचा हा पराक्रम त्याला फार महागात पडला. पुढे काय घडले ते सविस्तर जाणून घेऊयात.

शिकारीसाठी म्हशींच्या कळपात घुसला जंगलाचा राजा, जिवाच्या आकांताने पळू लागल्या म्हशी पण शेवटी जे झालं… थरारक Video Viral

काय आहे प्रकरण?

तरुणांमध्ये लैला-मजनू ही जोडी फार फेमस आहे. प्रेमाचे उदाहरण म्हणून या ऐतिहासिक जोडीकडे पाहिले जाते. आजकाल अनेक युवक-युवती या जोडीचे आदर्श घेत आपल्याला लैला-मजनू समजू लागतात. तुम्ही अनेकदा चित्रपटांमध्ये नायकाला खिडकीतून अथवा कुंपण तोडून नायिकेला भेटताना पाहिले असेल. मात्र हा फिल्मी प्रकार सत्यात करू पाहणाऱ्या तरुणासोबत एक वेगळीच घटना घडून आली. आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तरुण मुलींच्या हॉस्टेलमध्ये गेला खरा मात्र यावेळी नशिबाने त्याने फजिती केली आणि तो हॉस्टेलच्या अधिकाऱ्यांद्वारे पकडला गेला. पकडल्यांनंतर या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. व्हिडिओत तुम्हाला तरुणाला मारत मारत हॉस्टेलमधून बाहेर काढल्याचे दिसून येईल. दरम्यान हा सर्व प्रकार आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक आता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर क्रतू आहेत.

Kalesh b/w College officials and a guy over this guy disguised himself as a girl and sneaked inside the girls’ hostel and got caught
pic.twitter.com/MpMxqT8z0G

— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) March 26, 2024

अति घाई मसनात घेऊन जाई! ओव्हरटेक करायला गेला अन् दोन बसच्या मधोमध जाऊन अडकला, Viral Video पाहून कपाळाला लावाल हाथ

दरम्यान या घटनेचा व्हायरल व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘कॉलेजचे अधिकारी आणि एक मुलगा यांच्यात हाणामारी झाली, हा मुलगा मुलीच्या वेशात मुलींच्या वसतिगृहात घुसला आणि पकडला गेला’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या प्रकारावर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “त्या मुली एवढ्या आनंदी का आहेत..?” तर दुसऱ्या युजरने लिहिले, “अशी लज्जास्पद कृत्ये करून त्यांना नेमके काय सिद्ध करायचे आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: While secretly meeting with girlfriend in girls hostel boy caught and beaten up badly video went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2025 | 12:59 PM

Topics:  

  • beating video
  • Girls Hostel
  • Hostel video viral
  • Shocking Viral Video

संबंधित बातम्या

शेतात दिसून आलं थरकाप उडवणारं दृश्य, जिकडे तिकडे फक्त सापांचा सडा…. पाहून डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही; Video Viral
1

शेतात दिसून आलं थरकाप उडवणारं दृश्य, जिकडे तिकडे फक्त सापांचा सडा…. पाहून डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही; Video Viral

दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं… रस्त्यावर धावणाऱ्या अनोख्या बाईकने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral
2

दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं… रस्त्यावर धावणाऱ्या अनोख्या बाईकने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

जोडीने करू जंगलावर राज्य…! सिहांच्या मैत्रीने जंगल हादरलं, एका एका बिबट्याला फाडून काढलं अन् अंगावर शहारा आणणारा Video Viral
3

जोडीने करू जंगलावर राज्य…! सिहांच्या मैत्रीने जंगल हादरलं, एका एका बिबट्याला फाडून काढलं अन् अंगावर शहारा आणणारा Video Viral

बिबट्याची शिकार खाली पडताच तरसाने साधला निशाणा पण हवेच्या वेगाने येत जंगलाच्या शिकाऱ्याने असं काही केलं… Video Viral
4

बिबट्याची शिकार खाली पडताच तरसाने साधला निशाणा पण हवेच्या वेगाने येत जंगलाच्या शिकाऱ्याने असं काही केलं… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.