Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला पाण्यात जलपरी बनून परफॉर्मन्स करत होती तितक्यात समोरून आला मासा, तोंडात पकडलं डोकं अन्… Viral Video पाहून बसेल धक्का

Fish Attack Video: तरुणीचे डोके तोंडात घेतले अन् खाणार तितक्यात घडलं असं... ! थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात एका माशाने तरुणीवर हल्ला चढवल्याचे दिसून येत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 30, 2025 | 03:14 PM
महिला पाण्यात जलपरी बनून परफॉर्मन्स करत होती तितक्यात समोरून आला मासा, तोंडात पकडलं डोकं अन्... Viral Video पाहून बसेल धक्का

महिला पाण्यात जलपरी बनून परफॉर्मन्स करत होती तितक्यात समोरून आला मासा, तोंडात पकडलं डोकं अन्... Viral Video पाहून बसेल धक्का

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे बऱ्याचदा अशा काही घटना दाखवल्या जातात ज्या पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतही असेच काहीसे दृश्य दिसून आले आहे. यात एक महिला एक्वैरियममध्ये जलपरी बनून पोहताना दिसत आहे मात्र तितक्यात तिथे एक मासा येतो आणि महिलेच्या चेहरा आपल्या तोंडात टाकत तिला खाण्याचा प्रयत्न करतो. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून आता तो वेगाने व्हायरल होत असतात.

काय आहे व्हिडिओत?

वॉटर एक्वैरियममध्ये जलपरी पोशाख परिधान केलेल्या रशियन महिलेवर मोठ्या माशाने हल्ला केल्याची हृदयद्रावक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महिलेवर अचानक एका मोठ्या माशाने हल्ला केल्याचे दिसून येत आहे. महिलेची कामगिरी पाहण्यासाठी आलेल्या लोकांनाही या हल्ल्याने धक्का बसला. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता यात महिला निळ्याशार पाण्याच्या आत जलपरीचा पोशाख घालून काही कर्तब करू पाहत असते मात्र तितक्यात तिच्या मागून एक मोठा मासा येतो आणि महिलेला काही समजेल त्याच्या आधीच तिच्यावर हल्ला करत तिचे डोके आपल्या तोंडात पकडतो. असे घडताच पुढच्याच क्षणी महिला सतर्क होते आणि माशाच्या तोंडातून आपल्या डोके बाहेर काढत तिथून पळ काढते. या घटनेने मात्र आता सर्वचजण हादरले असून याचा व्हिडिओ आता वेगाने सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

पुण्य कमवायला गेले अन् मृत्यूला बळी पडले! महाकुंभात भाविकांची चेंगराचेंगरी, 30 जणांचा मृत्यू तर 60 जखमी, भयाण Video आला समोर

लॅडबिबल वेबसाइटनुसार, 22 वर्षीय रशियन जलपरी ॲनिमेटरचे चित्रीकरण चीनमधील जिशुआंगबन्ना येथील मत्स्यालयात करण्यात आले होते. जिथे त्याला पाहण्यासाठी प्रेक्षकही उपस्थित होते. यादरम्यान परफॉर्मन्स देत असताना एक मोठा मासा महिलेवर हल्ला करतो. त्यामुळे ती घाबरते, पण शौर्य दाखवत ती महिला लगेच माशाच्या तोंडातून तोंड काढते. सुमारे 6 सेकंदांची क्लिप यासह समाप्त होते. पण या व्हिडीओने इंस्टाग्राम यूजर्सना हैराण केले असून आता ते कमेंट करून या घटनेवर आपले मत देत आहेत.

एकीकडे लग्नाचा आनंद अन् दुसरीकडे मृत्यूचे दुःख! वरातीत घोड्याने लाथ मारताच चिमुकल्याचा जागीच मृत्यू; Video Viral

या घटनेचा व्हिडिओ @meerkat.mediaa नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांजी यावर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आणि म्हणूनच आपण शार्कसह टँक्समध्ये जाऊ नये” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “व्वा त्या माशाने तिला जवळजवळ मारले”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Woman dressed as mermaid dancing inside water tried to eaten by giant fish shocking video went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 03:14 PM

Topics:  

  • Shocking Viral Video
  • underwater

संबंधित बातम्या

अर्ध कोल्डड्रिंक प्यायल्यानंतर महिलेला बसला धक्का, कॅनमध्ये आढळला मृत उंदीर; Viral Video पाहून युजर्सही थबकले
1

अर्ध कोल्डड्रिंक प्यायल्यानंतर महिलेला बसला धक्का, कॅनमध्ये आढळला मृत उंदीर; Viral Video पाहून युजर्सही थबकले

कलेचा अनोखा सन्मान! गुजरातमध्ये कविराजांवर श्रोत्यांनी केला पैशांचा वर्षाव, नोटांचा ढिग पाहून यूजर्स आवाक्; Video Viral
2

कलेचा अनोखा सन्मान! गुजरातमध्ये कविराजांवर श्रोत्यांनी केला पैशांचा वर्षाव, नोटांचा ढिग पाहून यूजर्स आवाक्; Video Viral

पत्नीच्या रील्समुळे वैतागला नवरा; हरिद्वारमध्ये जिवंत पत्नीच केलं पिंडदान, फोटोवर थुंकला अन् घटनेचा Video Viral
3

पत्नीच्या रील्समुळे वैतागला नवरा; हरिद्वारमध्ये जिवंत पत्नीच केलं पिंडदान, फोटोवर थुंकला अन् घटनेचा Video Viral

अजब-गजब! BMW ला अशी धडकली बाईक की थेट ट्रॅफीकच्या खांब्यालाच जाऊन लटकली, खाली पडला मालकाचा जीव; Video Viral
4

अजब-गजब! BMW ला अशी धडकली बाईक की थेट ट्रॅफीकच्या खांब्यालाच जाऊन लटकली, खाली पडला मालकाचा जीव; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.