Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्ली मेट्रो पुन्हा चर्चेत! सरकत्या जिन्याजवळ दोन महिलांची तुफान हाणामारी; लाथाबुक्क्यांनी एकमेकींना तुडवले, Video व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसते की, मेट्रो स्टेशनच्या सरकत्या जिन्याजवळ (Automatic Escalators) अचानक वादावादी सुरू होते. काही क्षणातच वादाचे रूपांतर हाणामारीत होते.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 30, 2026 | 04:03 PM
दिल्ली मेट्रो पुन्हा चर्चेत! सरकत्या जिन्याजवळ दोन महिलांची तुफान हाणामारी (Photo Credit- X)

दिल्ली मेट्रो पुन्हा चर्चेत! सरकत्या जिन्याजवळ दोन महिलांची तुफान हाणामारी (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • दिल्ली मेट्रो पुन्हा चर्चेत!
  • भररस्त्यात दोन महिलांची तुफान हाणामारी
  • लाथाबुक्क्यांनी एकमेकींना तुडवले, Video व्हायरल
Women Fighting Viral Video: दिल्ली मेट्रो आणि त्याभोवती घडणारे ‘हायव्होल्टेज’ ड्रामे थांबण्याचे नाव घेत नाहीत. कधी मेट्रोच्या आत डान्स, तर कधी प्रवाशांमधील वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर रोजच व्हायरल होत असतात. अशातच आता दिल्ली मेट्रो स्टेशनच्या बाहेरील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोन महिला सार्वजनिक ठिकाणी एकमेकींशी भिडताना दिसत आहेत. या दोघींमधील राडा पाहून उपस्थित नागरिकही अवाक झाले.

नेमकी घटना काय?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसते की, मेट्रो स्टेशनच्या सरकत्या जिन्याजवळ (Automatic Escalators) अचानक वादावादी सुरू होते. काही क्षणातच वादाचे रूपांतर हाणामारीत होते. एक महिला रागाच्या भरात धावत येते आणि दुसऱ्या महिलेचे केस धरून तिला जमिनीवर पाडते. इतक्यावरच न थांबता, ती महिला खाली पडलेल्या दुसऱ्या महिलेवर लाथाबुक्क्यांनी प्रहार करू लागते. अचानक झालेल्या या हल्ल्याने दुसरी महिलाही सावध होते आणि तीदेखील चोख प्रत्युत्तर द्यायला सुरुवात करते. बघता बघता सार्वजनिक ठिकाणी या दोन महिलांमध्ये जोरदार फ्री-स्टाईल हाणामारी रंगते.

Kalesh b/w Two ladies inside Delhi Metro pic.twitter.com/uwaeyqJeLE — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) March 28, 2026

लोकांनी मदतीऐवजी निवडला ‘तमाशा’

या हाणामारीदरम्यान एक संतापजनक बाब समोर आली आहे. या दोन महिला एकमेकींना मारहाण करत असताना तिथे उपस्थित असलेले नागरिक त्यांना सोडवण्याऐवजी केवळ प्रेक्षक बनून हा तमाशा पाहत राहिले. काही जण आपल्या मोबाईलमध्ये या घटनेचे चित्रीकरण करण्यात व्यस्त होते. या दोघींमधील वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र त्यांच्यातील राग आणि आक्रमकता व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.

आई शपथ! दर महिन्याला कुत्रा शिकतोय शाळेत, 1.4 लाखाचा खर्च; स्कूल बसने जातोय शाळेत, माणसांना वाटेल हेवा Photo Viral

सोशल मीडियावर व्हिडिओची ‘धूम’

हा व्हिडिओ ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @gharkekalesh नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. पोस्ट केल्यापासून अवघ्या काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिला असून त्यावर संमिश्र प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. काही युजर्सनी सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे वर्तन करणे चुकीचे असल्याचे म्हटले असून लोकांनी संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. तर दुसरीकडे, काही नेटकऱ्यांनी या घटनेची खिल्ली उडवत दिल्ली मेट्रोच्या परिसरातील रोजच्या गोंधळावर भाष्य केले आहे.

सार्वजनिक शिष्टाचाराचा प्रश्न ऐरणीवर

दिल्ली मेट्रोच्या परिसरात सातत्याने घडणाऱ्या अशा घटनांमुळे सार्वजनिक शिष्टाचार आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक ठिकाणी जबाबदारीने कसे वागावे आणि अशा वादाचे प्रसंग टाळण्यासाठी प्रशासनाने काय पावले उचलावीत, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. मेट्रो प्रशासन आणि स्थानिक पोलीस अशा हुल्लडबाजांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

“तू आतंकवादी आहेस”! चालू क्लासरूममध्ये प्रोफेसरने विद्यार्थ्याला 13 वेळा म्हटलं Terrorist; इंटरनेटवर Video चर्चेत

Web Title: Women fighting delhi metro station video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 04:03 PM

Topics:  

  • delhi
  • Delhi Metro
  • Delhi Viral Video
  • viral news

संबंधित बातम्या

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप
1

How To Kill Man? मेट्रोत पुस्तक उघडलं अन् प्रवाशांचे डोळेच विस्फारले! टायटल पाहून पुरुषांची उडाली झोप

झुमके चोरीचा आरोप, जमावाकडून तरुणाला मारहाण… कुशीतल्या चिमुकल्याला रडताना पाहून यूजर्स झाले भावूक; Video Viral
2

झुमके चोरीचा आरोप, जमावाकडून तरुणाला मारहाण… कुशीतल्या चिमुकल्याला रडताना पाहून यूजर्स झाले भावूक; Video Viral

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्…, Video Viral
3

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! पावसात व्हिडिओ शूट करत होती तरुणी; मागून भरधाव बस आली अन्…, Video Viral

VIDEO: अरे बापरे! प्रपोज की शेवटची भेट? 1454 फूट उंचावर गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, रोमँटिक मोमेंटआधीच पोलिसांनी केली कारवाई
4

VIDEO: अरे बापरे! प्रपोज की शेवटची भेट? 1454 फूट उंचावर गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, रोमँटिक मोमेंटआधीच पोलिसांनी केली कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.