Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगातील सर्वात धोकादायक दुकान, 393 फीट उंचीवर हवेत वसलंय; इथून खरेदी करायची जीव धोक्यात घालावा लागेल…

Dangerous Shop Video : चीनमधील हुनान प्रांतात 393 फीट उंचीवर कड्यावर एक सर्वात धोकादायक दुकान बांधण्यात आले आहे. याचे दृष्ये व्हायरल होताच यूजर्स अवाक् झाले तर काहींनी यावर आपले काही प्रश्न उपस्थित केले.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 24, 2026 | 10:51 AM
जगातील सर्वात धोकादायक दुकान, 393 फीट उंचीवर हवेत वसलंय; इथून खरेदी करायची जीव धोक्यात घालावा लागेल...

जगातील सर्वात धोकादायक दुकान, 393 फीट उंचीवर हवेत वसलंय; इथून खरेदी करायची जीव धोक्यात घालावा लागेल...

Follow Us
Follow Us:
  • एका अनोख्या ठिकाणी वसलेल्या दुकानाने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
  • या दुकानापर्यंत पोहोचण्यासाठी पर्यटकांना विशेष साहस आणि शारीरिक तयारीची गरज भासते.
  • दुकानाची कार्यपद्धती आणि ग्राहकांवरील विश्वासामुळेही त्याची मोठी चर्चा होत आहे.
काही ठिकाणं ही आपल्या साैंदर्यासाठी नाही तर तेथील धोकादायक परिस्थितीमुळे चर्चेत राहतात. तुम्ही आजवर अनेक लहान-मोठी दुकाने पाहिली असतील पण तुम्ही कधी धोकादायक मानले जाणारे दुकान पाहिले आहे का? अलिकडे सोशल मिडियावर चीनमधील एक सर्वात धोकादायक दुकान व्हायरल झाले आहे जे जमिनीवर वसलं नसून ३९३ फीट उंचीवर एका डोंगरावर वसले आहे.

अरे देवा, भिकाऱ्यांनाही सोडलं नाही… विज बिल भरण्यासाठी चीनच्या रस्त्यावर भीक मागू लागला रोबोट; Video Viral

माहितीनुसार, हे दुकान चीनच्या हुनान प्रांतातील शिनिउझाई राष्ट्रीय भूवैज्ञानिक उद्यानात आहे. इथून खरेदी करण्यासाठी लोकांना रश्शीच्या साहाय्याने डोंगरावर चढाई करत आधी आपला जीव धोक्यात घालावा लागतो आणि मग इथून खरेदी करावी लागते. या दुकानातून खरेदी करायची असेल तर तुमच्यात साहस असणे फार गरजेचे आहे. इथे ट्रेकिंगचे सर्व साहित्य घेऊन डोंगराची आधी चढाई करावी लागते आणि नंतर तुम्ही दोरीच्या साहाय्याने हवेत लटकतच ही खरेदी करु शकता.

रोज जीव धोक्यात घालतात दुकानाचे कर्मचारी

या दुकानात काम करणं म्हणजे काही सोपं काम नाही. इथे काम करणारी लोक, स्टाफ मेंबर्स रोज सकाळी सूर्य उगवण्याच्या आधी सामान आपल्या पाठीवर लादत डोंगरावर असलेल्या या दुकानात घेऊन जातात. डोंगरावर गिर्यारोहणासाठी आलेल्या पर्यटकांना पाणी आणि खाण्या-पिण्याची सोय मिळावी यासाठी हे दुकान बांधण्यात आलं आहे.

स्वस्त दरात सामानाची विक्री

बहुतेक पर्यटनस्थळी सामानाची किंवा खाद्यपदार्थांची किंमत फार जास्त असते. पण इथे तसं नाहीये. या दुकानात फार वाजवी दरात पर्यटकांना खाण्या-पिण्याच्या सुविधा पुरवल्या जातात. इथे तुम्हाला पाण्याची बाटली 2 RMB म्हणजेच साधारण 28 रुपयांना मिळेल. चीनच्या दृष्टीने ही किंमत फार कमी आहे.

विश्वासावर चालते दुकान

हे दुकान इतके लहान आहे की इथे फक्त एक माणूस विक्रीसाठी बसू शकतो. बऱ्याचदा हा व्यक्तीही जर दुकानात नसला तर दुकान बंद ठेवत नाही तर विश्वासावर हे दुकान खुले ठेवले जाते. गिर्यारोहक या दुकानात येतात आणि कुणीही नसल्यास स्वत:च इथून खरेदी करुन QR कोड स्कॅन करत ऑनलाईन पेमेंट करतात.

पॅराग्लायडिंग की मृत्यूचा खेळ? ४ तास हवेच लटकत राहिला तरुण अन् मग… दृष्ये पाहून अंगावर येईल काटा; Video Viral

सोशल मिडियावर प्रतिक्रिया

सोशल मिडियावर दुकानाचे दृष्य व्हायरल होताच लोक आता या दुकानावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका यूजरने म्हटले की, “होम डिलिव्हरी आहे का?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “गिर्यारोहकांसाठी हे दुकान अगदी सोयीचे आहे” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “पण त्या दुकानात रोज इतके सामान कसे वाहून नेले जात असेल?”.

 

Web Title: Worlds most dangerous shop built at extreme height in china attracts adventure lovers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 10:51 AM

Topics:  

  • China
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
1

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
2

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!
4

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.