Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

होर्मुझच्या सामुद्रधुनीत 10 जहाजांवर हल्ला; इराणकडून प्रत्युत्तरात मोठे हल्ले

इराणने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी अमेरिकेच्या नौदलाच्या युद्धनौकेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. तथापि, अमेरिकेच्या युद्धनौकेने हा क्षेपणास्त्र हल्ला हाणून पाडला. या घटनेत अमेरिकेचे कोणतेही जवान जखमी झाले नाहीत आणि अमेरिकेच्या युद्धनौका त्या भागात गस्त घालत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 11, 2026 | 03:30 PM
होर्मुझच्या सामुद्रधुनीत 10 जहाजांवर हल्ला; इराणकडून प्रत्युत्तरात मोठे हल्ले

होर्मुझच्या सामुद्रधुनीत 10 जहाजांवर हल्ला; इराणकडून प्रत्युत्तरात मोठे हल्ले

Follow Us
Follow Us:

वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा वाढला आहे. अमेरिकेच्या लष्कराने मंगळवारी इराणच्या ५ तेलवाहू जहाजांवर हल्ला केला. काही तासांनंतर, इराणने जॉर्डनमधील अमेरिकेच्या लष्करी तळाच्या दिशेने २० बैलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. जॉर्डनच्या लष्कराने दावा केला की, त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालीने यापैकी १८ क्षेपणास्त्रे पाडली, तर उर्वरित २ क्षेपणास्त्रे लोकवस्तीपासून दूर असलेल्या भागात पडली.

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने म्हटले आहे की, इराणने गेल्या दोन दिवसांत बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी अमेरिकेच्या नौदलाच्या युद्धनौकेला लक्ष्य करण्याचा दोनदा प्रयत्न केला होता. प्रत्युत्तरादाखल, अमेरिकेच्या लष्कराने इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डकॉर्म्सच्या (आयआरजीसी) तेलवाहू जहाजांवर हल्ला केला. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत १० जहाजांवर हल्ला केल्याचा दावा केला, ज्यात अमेरिकेची २ जहाजे आणि ८ तेलवाहू जहाजांचा समावेश आहे.

Namira Khan Mumbra Case : १९ वर्षीय नमीरा खान ATS च्या रडारवर; वडिलांचे इंडियन मुजाहिदीनशी कनेक्शन

इराणने म्हटले आहे की, ही जहाजे प्रतिबंधित क्षेत्रातून प्रवास करत होती. इराणने अमेरिकेचा एक पाणबुडी ड्रोन ताब्यात घेतल्याचा दावाही केला आहे. युद्धनौकेवरील हल्ला हाणून पाडलाः सेंटकॉमच्या माहितीनुसार, इराणने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी अमेरिकेच्या नौदलाच्या युद्धनौकेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. तथापि, अमेरिकेच्या युद्धनौकेने हा क्षेपणास्त्र हल्ला हाणून पाडला. या घटनेत अमेरिकेचे कोणतेही जवान जखमी झाले नाहीत आणि अमेरिकेच्या युद्धनौका त्या भागात गस्त घालत आहेत.

ओमानच्या आखातात 4 तेलवाहू जहाजे लक्ष्य

सेंटकॉमच्या माहितीनुसार, अमेरिकेने ओमानच्या आखातात चार तेलवाहू जहाजे आणि खारग बेटाजवळील एका जहाजाला लक्ष्य केले. अमेरिकेने दावा केला आहे की, हल्ला झालेली पाचही तेलवाहू जहाजे अब्जावधी डॉलर्सच्या एका गुप्त नेटवर्कचा भाग होती. हे नेटवर्क इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांसाठी निधी गोळा करते. अमेरिकेच्या लष्कराने सांगितले की, हल्ल्यापूर्वी जहाजांवरील कर्मचाऱ्यांना जहाजे रिकामी करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

Project A119 : चंद्रावर अणुस्फोट घडवून आणण्याची अमेरिकेची गुप्त योजना; वाचा काय होता ‘हा’ प्रोजेक्ट आणि तो का रद्द झाला?

Web Title: 10 ships attacked in the strait of hormuz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • international news
  • Strait of Hormuz

संबंधित बातम्या

जगातील अनेक कोट्यधीश आपला देश सोडून ग्रीसच्या वाटेवर; कर प्रणाली ठरतेय मुख्य कारण
1

जगातील अनेक कोट्यधीश आपला देश सोडून ग्रीसच्या वाटेवर; कर प्रणाली ठरतेय मुख्य कारण

Market Storm : मध्य पूर्व पेटलं, बाजार कोसळला; कच्चं तेल १०० डॉलरपार!
2

Market Storm : मध्य पूर्व पेटलं, बाजार कोसळला; कच्चं तेल १०० डॉलरपार!

US-Iran War : होर्मुझच्या सामुद्रधुनीत थरार; जॉर्डनवर 20 क्षेपणास्त्रांचा मारा करून इराणकडून अमेरिकेचा पाणबुडी ड्रोन जप्त
3

US-Iran War : होर्मुझच्या सामुद्रधुनीत थरार; जॉर्डनवर 20 क्षेपणास्त्रांचा मारा करून इराणकडून अमेरिकेचा पाणबुडी ड्रोन जप्त

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा
4

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.