Hormuz Biofouling : मध्य पूर्वेतील संघर्षामुळे पर्शियन आखातात अडकलेल्या मालवाहू जहाजांच्या तळावर जमा झालेले जैविक थर (बायोफॉलिंग) आशिया आणि युरोपमधील बंदरांपर्यंत आक्रमक प्रजातींचा प्रसार करू शकतात.
Iran–US War : संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिकेसोबतच्या युद्धावर भूमिका स्पष्ट करताना होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत इशारा दिला. युद्धाचा विस्तार शांतता आणणार नसल्याचे सांगतानाच त्यांनी राजनैतिक मार्गातून संघर्ष…
Stock Market Impact : जागतिक बाजारातील अनिश्चितता आणि चीनच्या नव्या आर्थिक समीकरणांमुळे भारतीय शेअर बाजारात मोठ्या घसरणीची शक्यता वर्तवली जात आहे. चिनी बाजारातील या नव्या घडामोडींमुळे भारतीय शेअर बाजारात कोहराम…
Global Oil Crisis : जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या Strait of Hormuz सह तिन्ही मुख्य सागरी मार्ग ठप्प झाले असून, जागतिक तेल उत्पादन थेट १९९० नंतरच्या सर्वात नीचांकी…
Strait of Hormuz : स्ट्रेट ऑफ होर्मुझजवळ व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू आणि तिघे जखमी झाले आहेत. जहाजाला प्रोजेक्टाइलचा फटका बसल्यानंतर आग लागली. या घटनेमुळे जागतिक तेलपुरवठा आणि…
अमेरिका-इराण युद्धामुळे जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादकांपैकी एक असलेल्या सौदी अरेबियातील कच्च्या तेलाचे उत्पादन ३६ वर्षांतील सर्वात नीचांकी स्तरावर पोहोचले आहे.
इराणने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी अमेरिकेच्या नौदलाच्या युद्धनौकेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. तथापि, अमेरिकेच्या युद्धनौकेने हा क्षेपणास्त्र हल्ला हाणून पाडला. या घटनेत अमेरिकेचे कोणतेही जवान जखमी झाले नाहीत आणि अमेरिकेच्या युद्धनौका त्या…
Market Storm : मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे जागतिक तेलपुरवठ्याबाबत चिंता निर्माण झाली आहे. परिणामी ब्रेंट कच्च्या तेलाचा भाव १०० डॉलरपार गेला असून, वाढत्या ऊर्जा किमतींमुळे महागाईचा धोका वाढला आहे. याचा…
US-Iran War: अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अमेरिकेच्या कारवाईनंतर इराणने जॉर्डनमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला.
Strait of Hormuz : इराण-अमेरिका शांतता चर्चा अयशस्वी ठरत असल्याने आणि दोन्ही बाजूंनी होणारे अधूनमधून हल्ले कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने, वॉशिंग्टन आता इराणवर आर्थिक दबाव वाढवण्यासाठी नवीन उपाययोजना…
US-Iran war : अमेरिकेने इराणवर लादलेल्या सागरी नाकेबंदीमुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणाव वाढला असून, व्यापारी जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
Iran News : इराणच्या उत्तर आखाती भागात सीमा सुरक्षा दलांनी इंधन तस्करीविरोधात मोठी कारवाई केली. एका नौकेतून ३.८२ लाख लिटर तस्करीचे इंधन जप्त करण्यात आले असून, ११ परदेशी कर्मचाऱ्यांना अटक…
US-Israel Iran War : अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ आयआरजीसीच्या लक्ष्यांवर हल्ला केला. शांतता चर्चा सुरू असतानाच, इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी तीव्र प्रत्युत्तराचा इशारा दिला आहे.
अमेरिकन लष्कराच्या देखरेखीखाली दररोज लाखो बॅरल तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून गुप्त मार्गाने काढले जात असून ते जागतिक बाजारपेठेत पाठवले जात आहे. अमेरिकन लष्कराच्या या ऑपरेशनची माहिती पहिल्यांदाच समोर आली आहे.
Hormuz Crisis : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भातील करारात ओमानने अडथळा आणल्यास कठोर लष्करी कारवाईचा इशारा दिल्याचे वृत्त आहे. इराण आणि ओमानकडून होर्मुझमधील जहाज वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुरू…
Strait of Hormuz News : होर्मूझ सामुद्रधुनी इराण आणि ओमानच्या संयुक्त मालकीची झालेली नाही. दोन्ही देशांनी जहाजांच्या वाहतुकीसाठी नवीन शिपिंग रूट आणि व्यवस्थापन यंत्रणेवर सहमती दर्शवली आहे. त्यामुळे होर्मूझमधील जहाजवाहतुकीवर…
Hormuz Strait Crisis : होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी जहाजवाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी अमेरिकेने इराणच्या अटी पूर्ण कराव्यात, असे म्हटले आहे.…
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाला होत असलेल्या विरोधावर भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. शुद्ध पेट्रोल उपलब्ध नसल्याचे सांगत त्यांनी विरोधकांना सवाल केला.
US Iran tensions August 2026 : इराणने रिव्होल्युशनरी गार्ड्सचे दीर्घकाळचे कमांडर मोहसेन रझाई यांची, मोहम्मद बागेर झोलघद्र यांच्या जागी, सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव म्हणून नियुक्ती केली आहे.
Strait of Hormuz : इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी इराण आणि ओमानमधील नवीन सागरी मार्गाबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. मात्र, याचा अर्थ स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पुन्हा पूर्णपणे खुला झाला…