Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमला हॅरिस यांच्या घरासमोर १३० स्थलांतरित सोडले; व्हाईट हाऊसची टेक्सासच्या गव्हर्नरांवर टीका, ही गोष्ट लाजीरवाणी

सुरुवातीला दोन बसमधील प्रवाशांना स्थानिक निवासस्थानांमध्ये नेण्यात आले. काही स्थलांतरितांनी कडाक्याच्या थंडीतदेखील टी-शर्ट घातले आहेत. त्यांना उबदार करडे तसेच ब्लँकेट देण्यात आले असून दुसऱ्या बसमधील लोकांना स्थानिक चर्चमध्ये पाठविण्यात आले आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Dec 28, 2022 | 02:11 PM
कमला हॅरिस यांच्या घरासमोर १३० स्थलांतरित सोडले; व्हाईट हाऊसची टेक्सासच्या गव्हर्नरांवर टीका, ही गोष्ट लाजीरवाणी
Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन : अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडली आहे. त्यातच टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अ‌ॅबॉट (Greg Abott) यांनी १३० स्थलांतरितांना (Immigrant) उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris) यांच्या घराबाहेर उभे करण्यासाठी आणून सोडले. यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या (Democratic Party) सरकारने स्थलांतरित कायद्यामुळे संतप्त झालेल्या ग्रेग अ‌ॅबॉट यांनी तीन बसेस वॉशिंग्टनला पाठवल्या. ज्यामध्ये युकाडोर, व्हेनेझुएला, क्युबा, निकाराग्वा, पेरू आणि कोलंबिया (Colombia) येथील स्थलांतरितांचा समावेश आहे.

वॉशिंग्टन डीसीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनसार, सुरुवातीला दोन बसमधील प्रवाशांना स्थानिक निवासस्थानांमध्ये नेण्यात आले. काही स्थलांतरितांनी कडाक्याच्या थंडीतदेखील टी-शर्ट घातले आहेत. त्यांना उबदार करडे तसेच ब्लँकेट देण्यात आले असून दुसऱ्या बसमधील लोकांना स्थानिक चर्चमध्ये पाठविण्यात आले आहे.

व्हाईट हाऊसचे प्रवक्ते अब्दुल्ला हसन यांनी या संदर्भात एक निवेदन जारी केले. ग्रेग अ‌ॅबॉटने एवढ्या जीवघेण्या थंडीच्या वातावरणात मुलांना सोडले, ही गोष्ट लाजीरवाणी आहे. अशा राजकीय खेळीने काहीही साध्य होत नाही. यातून लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्या आहेत. राष्ट्रपतींसह रिपब्लिक पक्षाच्या नेत्यांना स्थलांतरितांच्या प्रश्नावर तोडगा काढायचा आहे, असे त्यांनी सांगितले.

ग्रेग अ‌ॅबॉट यांनी २० डिसेंबर रोजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना २० इमिग्रेशन कायदे कडक करण्यासाठी पत्र लिहिले. त्यात टेक्सासकडे इतर देशांतून येणाऱ्या स्थलांतरितांचा ओढा वाढत आहे. टेक्सासमधून स्थलांतरितांना आपण मुद्दामहून इतर शहरांमध्ये सोडत असल्याचे म्हटले होते.

Web Title: 130 migrants left in front of kamala harris house white house criticism of texas governors shameful nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2022 | 02:11 PM

Topics:  

  • Democratic Party
  • Kamala Harris

संबंधित बातम्या

‘त्यांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे’ ; कमला हॅरिसवर ट्रम्प यांचा गंभीर आरोप, केला संताप व्यक्त
1

‘त्यांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे’ ; कमला हॅरिसवर ट्रम्प यांचा गंभीर आरोप, केला संताप व्यक्त

एलोन मस्कचा प्रयोग की क्रांती? अमेरिकन पार्टी’सह राजकारणात प्रवेश, डेमोक्रॅट आणि रिपब्लिकनशी तगडी स्पर्धा
2

एलोन मस्कचा प्रयोग की क्रांती? अमेरिकन पार्टी’सह राजकारणात प्रवेश, डेमोक्रॅट आणि रिपब्लिकनशी तगडी स्पर्धा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.