अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे अमेरिकन राजकराणता मोठा खळबळ उडाली आहे.
20 जानेवारला अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पदाभार सोडतील आणि डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतील. दरम्यान अध्यक्ष जो बायडेन यांनी निवडणूकीतून माघार घेण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विजयावर अधिकृतपणे काल ( दि. 6 जानेवारी) मोहर लागली. इलेक्टोरल मतमोजणीनंतर स्वत: कमला हॅरिस यांनी त्यांच्या विजयावर अधिकृत घोषणा केली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन वॉश्गिंटनमध्ये 'गॉड ब्लेस अमेरिका' कार्यक्रमात भावूक झाले. या कार्यक्रमामध्ये अमेरिकन सशास्त्र दलातील दिग्गजांच्या सेवेचा सन्मान करण्यात आला.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांनी बहुमताचा आकडा पार करत कमला हॅरिस यांचा पराभव केला होता. यामुळे ट्रम्प यांच्या विजयामुळे उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या समर्थकांमध्ये निराशा पसरली आहे.
अमेरिकेच्या निवडणुकीतील चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. ट्रम्प विजयी झाले असले तरी त्यांच्या या विजयावर विरजण पडू शकतं. २०१६ च्या निवडणुकीत स्वत: ट्रम्प यांना ३० लाख कमी मतं मिळूनही राष्ट्राध्यक्ष…
डोनाल्ड ट्र्म्प यांच्या विजयानंतर उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि जो बायडेन यांनी देखील आपली प्रतिक्रीया व्यक्त केली. त्यांनी डोनाल्ड ट्र्म्प यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले.
अमेरिकेत राष्ट्राध्यपदाच्या मतदानाला सुरूवात झालेली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात चुरशीची स्पर्धा सुरू आहे. दरम्यान परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी देखील निवडणुकीबाबत आपली भूमिका मांडली आहे.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले. यामध्ये डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि माजी राष्ट्राध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चुरशीची लढत पहायला मिळाली.
भारतीय वेळेनुसार 6 नोव्हेंबर 2024 ला अमेरिकन निवडणुकांचे निकाल येण्यास सुरुवात होईल. सकाळी 10.30 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. निकालाचा कौल नक्की कोणाच्या बाजूने आहे? जाणून घ्या सविस्तर.
राष्ट्रपती निवडणूक 2024 चा पहिला निकाल खूपच धक्कादायक आहे, ज्याचा एकूण निकालावर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र, यावरून कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील लढत अत्यंत चुरशीची आणि जवळची असल्याचे…
अमेरिकेतील प्रत्येक नागरिक आपला मतदानचा हक्क बजावत आहे. यामध्ये नासाचे अंतराळात कार्यरत असेलेल अंतराळवीरही मागे नाहीत. सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर अंतराळ स्थानकातून मतदान करणार आहेत.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदानाला सुरुवात झाली असून कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प याच्यात कडवी लढत सुरू आहे. काही राज्यांमध्ये मतमोजनी सुरू झाली असून हॅरिस आणि ट्रम्प यांना प्रत्येक ३ मतं मिळाली…
अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीसाठी रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक हे दोन प्रमुख राजकीय पक्ष आहेत. रिपब्लिकन पक्षाचे चिन्ह हत्ती आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे चिन्ह गाढव आहे. ही चिन्हे अमेरिकन राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतात.
सध्या सर्व जगाचे लक्ष अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीवर लागले आहे. थोड्याच वेळात या निवडणुका पार पडतील. दरम्यान डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आपल्या विजयाबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला आहे.
अमेरिकेत आज होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकांवर सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान या निवडणूकीत भारताची एक वेगळी छाप दिसून आली. यावेळी अमेरिकेतील निवडणुकीच्या बॅलेट पेपरवर भारतीय भाषा पाहायला मिळणार आहे.
बॅलेट पेपरच्या माध्यमातून अनेक नागरिक मतदान करणार आहेत. त्यामुळे निकाल जाहीर होण्यासाठी काही दिवस लागू शकतात. 20 जानेवारीला देशाला नवा राष्ट्राध्यक्ष मिळेल, असे सांगितले जात आहे.
अमेरिकेत मंगळवार (दि. 5 नोव्हेंबर) राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार असून, त्यात माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस आमनेसामने आहेत. यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचे दिसत आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकी अवघ्या पाच दिवसांवर येऊन राहिल्या आहेत. या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर देशातील राजकीय तापमान वाढत चालले आहे.