Elon Musk America Party : अमेरिकेच्या राजकारणात नेहमीच दोन प्रमुख पक्षांची म्हणजेच डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षांचीच मक्तेदारी राहिली आहे. याबाबत वाचा सविस्तर.
अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीसाठी रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक हे दोन प्रमुख राजकीय पक्ष आहेत. रिपब्लिकन पक्षाचे चिन्ह हत्ती आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे चिन्ह गाढव आहे. ही चिन्हे अमेरिकन राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतात.
सुरुवातीला दोन बसमधील प्रवाशांना स्थानिक निवासस्थानांमध्ये नेण्यात आले. काही स्थलांतरितांनी कडाक्याच्या थंडीतदेखील टी-शर्ट घातले आहेत. त्यांना उबदार करडे तसेच ब्लँकेट देण्यात आले असून दुसऱ्या बसमधील लोकांना स्थानिक चर्चमध्ये पाठविण्यात आले…
अमेरिकेच्या अध्यक्षांच्या चार वर्षांच्या कार्यकाळाच्या मध्यावर म्हणजे अध्यक्षीय निवडणुकीनंतर दोन वर्षांनी मध्यावधी होतात. ८ नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहातील (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज) सर्व ४३५ जागांसाठी निवडणूक होईल. ३५ सेनेटर्सही निवडले जातील.…