Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भुकंपाने हिरावली माणुसकी! तुर्कस्तानमध्ये भूकंपानंतर लूटमार केल्याप्रकरणी ४८ जणांना अटक

भूकंपानंतर झालेल्या लूटमारीच्या तपासाचा भाग म्हणून आठ वेगवेगळ्या प्रांतात संशयितांना अटक करण्यात आल्याचे तुर्की वृत्तसंस्थेने सांगितले. विनाशकारी भूकंपामुळे तुर्की आणि सीरियामध्ये 25,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 12, 2023 | 12:55 PM
भुकंपाने हिरावली माणुसकी! तुर्कस्तानमध्ये भूकंपानंतर लूटमार केल्याप्रकरणी ४८ जणांना अटक
Follow Us
Follow Us:

तुर्कस्थान (Turkey Earthquake) आणि सीरियात (Syria Earthquake) या दशकातील सर्वात मोठा भूकंप झाला आहे. तीन भूकंप एकापाठोपाठ एक झाल्यानं सगळंच उद्ध्वस्त झालंय. आताा भूकंपग्रस्त तुर्कस्तान आणि सीरियामध्ये, हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश शांत झाला आहे. मात्र, तुर्कस्थानमधुन एक अशी बातमी समोर आली आहे ज्यामुळे तुम्हाला संताप येईल. या भुकंपाने मानसं तर हिरावली पण काही मानसांमधील माणुसकीही आता शिल्लक राहिली नसल्याच दिसत आहे. तुर्कस्तानमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर तिथे लूटमारीच्या घटना घडल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी तब्बल ४८ जणांना अटक करण्यात आली आहे. तुर्कीच्या अधिकृत मीडिया एजन्सीने ही माहिती दिली आहे.

[read_also content=”पुण्यात दुहेरी हत्याकांड! माथेफिरुकडुन पती-पत्नीची हत्या, रक्ताने माखलेला टिकाव घेऊन फिरत होता रस्त्यावर https://www.navarashtra.com/latest-news/married-couple-killed-by-unknown-accused-in-pune-nrps-369171.html”]

आतापर्यंत 25,000 हून अधिक लोकांचा मृत्यू

दरम्यान, असे सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या शनिवारी 25,000 पार झाली आहे,  तुर्कीच्या राष्ट्रपती रेसेप तय्यप एर्दोगन यांच्या म्हणण्यानुसार, तुर्कीमध्ये मृतांची संख्या 21,848 झाली आहे. तसेच भूकंपात 80,104 लोक जखमी झाले असल्याचही त्यांनी सांगितलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, देशात आम्ही आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे.” एर्दोगन म्हणाले की, याचा अर्थ आतापासून दरोडे किंवा अपहरणात सामील असलेल्यांना हे समजले पाहिजे की देशाच्या कायद्याचा मजबूत हात त्यांच्या पाठीशी आहे. सीरियाच्या सरकारी माध्यमांनुसार, सीरियाच्या सरकार-नियंत्रित भागात 1,387 लोकांचा मृत्यू झाला आहे. सीरियातील सर्व प्रभावित भागात एकूण जखमींची संख्या 5,273 आहे, ज्यात 2,326 सरकार-नियंत्रित भागात आणि 2,950 बंडखोरांच्या ताब्यातील भागात आहेत, CNN ने अहवाल दिला.

Web Title: 48 people arrested for looting after the earthquake in turkey nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2023 | 12:50 PM

Topics:  

  • Syria
  • Turkey
  • Turkey Syria Earthquake

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.