Trump Signals lift ban on F-35 to Turkey : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या शत्रू देश तुर्कीला मोठी अट दिली आहे. पण यासाठी तुर्कीला ट्रम्प यांची मोठी अट मान्य करावी लागणार…
India Pakistan Kashmir Dispute : संयुक्त राष्ट्रात पुन्हा भारत आणि पाकिस्तानमधील काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. पाकिस्तानचा मित्र देश तुर्कीने यामध्ये लुडबूड केली आहे.
Turkey's president criticizes Israel : तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी गाझातील परिस्थितीसाठी इस्रायलला जबाबदार धरले आहे. यासाठी नेतन्याहूंवर थेट निशाणा साधला आहे.
Indian Navy : गेल्या काही काळापासून तुर्की आणि भारत यांच्यात एक अदृश्य स्पर्धा निर्माण झाली आहे. तुर्की पाकिस्तानला पाठिंबा देत आहे, तर भारताने तुर्कीच्या शत्रूंशी संबंध प्रस्थापित केले आहेत.
Cyprus-India AI MoU : नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर सायप्रस आणि भारत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अंतराळ तंत्रज्ञानात सहकार्य वाढवण्याची योजना आखत आहेत. या सहकार्याला आकार देण्यासाठी एक सामंजस्य करार करण्यात आला आहे.
Israel Next Target : इस्रायल-हमासमध्ये गेल्या दोन वर्षांपासून युद्ध सुरु आहे. इस्रायल हमासला पूर्णत: नष्ट करण्याच्या मार्गावर आहे, गाझात हमासची ठिकाणे उद्धवस्त करण्यात आली असून इतर देशांमधील ठिकाणांवरही हल्ले करत…
leaving Islam Turkey : अहवालानुसार, जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश असलेल्या इंडोनेशियामध्ये 93 टक्के लोक इस्लाम धर्माचे पालन करतात आणि येथे कोणीही इस्लाम सोडलेला नाही किंवा तो स्वीकारलेला नाही.
Turkey safety infrastructure : तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी त्यांच्या सैन्याला स्काय डोम सिस्टम सुपूर्द केली. 47 वाहनांनी बनलेली ही सिस्टम 460 दशलक्ष डॉलर्सची आहे.
एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. नेपाळमध्ये तुर्कीकडून इस्लामिक धर्माचा प्रसार केला जाता असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे नेपाळ सरकारमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
India travel trends 2025 : तुर्की आणि अझरबैजान ही एकेकाळी भारतीय पर्यटकांसाठी त्यांच्या सांस्कृतिक समृद्धतेमुळे आणि सुंदर लँडस्केपमुळे आवडती बजेट-फ्रेंडली ठिकाणे होती. पण आता नेमके काय झाले?
Muslim countries on Israel's Gaza Plan : इस्रायलच्या गाझाला ताब्यात घेण्याच्या योजनेला विरोध होत आहे. जागतिक स्तरावर मुस्लिम राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय संघटनांकडून इस्रायलतच्या या निर्णयाला तीव्र विरोध केला जात आहे.
Turkey Earthquake : भूकंपाच्या तीव्र झटक्क्यांनी तुर्कीची जमिनी हादरली आहे. यामुळे संपूर्ण तुर्कीमध्ये भीतीचे वातावरण परसले आहे. तुर्कीच्या अनेक भागांमध्ये या भूकंपाचा परिणाम झाला आहे.
Google Earthquake Alert: फेब्रुवारी २०२३ मध्ये तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे लाखो लोकांच्या जीवनावर परिणाम झाला. या भूकंपात तुर्कीमध्ये सुमारे ५५,००० लोकांचा मृत्यू झाला. या भूकंपाबाबत एक अपडेट समोर आली.
सध्या भारत आणि ग्रीसच्या धोरणात्मक संबंधांची मोठी चर्चा होत आहे. तुर्कीच्या माध्यमांनी दावा केला आहे की, भारत आणि ग्रीसमध्ये संरक्षण करारांवर चर्चा सुरु आहे. यामुळे तुर्कीमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले…
एक मोठी दु:खद माहिती समोर आली आहे. इराकमध्ये तुर्कीच्या सैनिकांचा गुदमरुन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे तुर्कीमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. तुर्कीच्या उत्तरी इराकमध्ये ही घटना घडली आहे.
Delhi HC Celebi security nod : तुर्कीची ग्राउंड हँडलिंग व कार्गो सेवा पुरवणारी कंपनी सेलेबी एव्हिएशन होल्डिंग भारतातील आपल्या व्यवसायासाठी सुरक्षा मंजुरी टिकवून ठेवू शकेल का यावर सोमवारी निर्णय होणार आहे.
Turkey Greece tension : तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान हे इस्लामिक जगताचे ‘खलिफा’ बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी भूमध्य समुद्रात विस्तारवादी धोरण राबवत आहेत.
तुर्कीमध्ये पैगंबर मुहम्मद यांच्या व्यंगचित्रावरुन तीव्र वाद पेटला आहे. याअंतर्गत चार जणांना अटक करण्यात आली आहे. या व्यंगचित्रावरुन धार्मिक आणि सरकारी नेत्यांकडून तीव्र विरोध केला जात आहे.