Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिराणचा महिलांसाठी नवा फतवा, हिजाब न घातल्यास किंवा घट्ट कपडे घातल्यास होणार 10 वर्षांचा तुरुंगवास!

इराणमधील सध्याच्या कायद्याच्या तुलनेत, प्रस्तावित कायद्यातील शिक्षेची मुदत 10 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 3 लाख ते 6 लाख रुपये दंडाची तरतूद आहे. हिजाबची खिल्ली उडवणाऱ्या कोणत्याही मीडिया किंवा एनजीओला दंड आणि तुरुंगवास होणार

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Sep 22, 2023 | 11:10 AM
हिराणचा महिलांसाठी नवा फतवा, हिजाब न घातल्यास किंवा घट्ट कपडे घातल्यास होणार 10 वर्षांचा तुरुंगवास!
Follow Us
Close
Follow Us:

काही दिवसांपुर्वी इराणमध्ये हिजाबवरुन झालेल्या आंदोलनात अनेक जणांना जीव गमवावा लागला होता. या आंदोलनाची धग अद्याप कायम असताना आता इराण सरकारने महिलांसाठी पुन्हा नवा फतवा काढला आहे. आता इराणमधील महिलांनी हिजाब घातला नाही (Iran Hijab Bill)  किंवा घट्ट कपडे घातले तर त्यांना आता 10 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागेल. एवढेच नाही तर हे नियम आणि कायदे आता पुरुषांनाही लागू होतील.

[read_also content=”मणिपूरमध्ये पुन्हा भडकला हिंसाचार! पोलिस ठाण्यावर जमावाचा हल्ला; अनेक जण जखमी https://www.navarashtra.com/india/manipur-violence-out-break-again-mod-attacked-on-police-station-nrps-460485.html”]

इराणच्या संसदेत विधेयक  मंजूर

इराणच्या संसदेने एक विधेयक मंजूर केले आहे, इराणच्या 290 सदस्यीय संसदेतील 152 खासदार या विधेकयाच्या बाजूने होते. ज्यात सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालण्यास नकार देणाऱ्या महिलांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना मोठा दंड आकारला जाईल. हिजाबशिवाय महिलांना वस्तू विकणाऱ्या पुरुषांनाही कठोर शिक्षा केली जाईल. असे सांगण्यात आलं आहे.

3 लाख ते 6 लाख रुपयांपर्यंतचा दंड

सध्याच्या कायद्याच्या तुलनेत प्रस्तावित कायद्यातील शिक्षेची मुदत 10 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 3 लाख ते 6 लाख रुपये दंडाची तरतूद आहे. हिजाबची खिल्ली उडवणाऱ्या कोणत्याही मीडिया किंवा एनजीओला दंड आणि तुरुंगवास भोगावा लागेल.

स्वित्झर्लंडमध्येही बुरख्यावर बंदी

स्वित्झर्लंडच्या संसदेने चेहरा झाकण्यावर (बुरखा) बंदी घालण्यास मंजुरी दिली आहे. विधेयकाच्या बाजूने 151 तर विरोधात 29 मते पडली. स्विस संसदेच्या वरिष्ठ सभागृहाने या विधेयकाला आधीच मंजुरी दिली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास 92 हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.

Web Title: A women who not were hijab and were tight cloths will be punish nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2023 | 11:10 AM

Topics:  

  • controversy

संबंधित बातम्या

“छत्रपती शिवरायांची शपथ, आमच्या उद्देशांवर तुम्ही…” ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाच्या टीमचे ‘त्या’ वादग्रस्त डायलॉग्सवर स्पष्टीकरण
1

“छत्रपती शिवरायांची शपथ, आमच्या उद्देशांवर तुम्ही…” ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाच्या टीमचे ‘त्या’ वादग्रस्त डायलॉग्सवर स्पष्टीकरण

solapur : सोलापुरात किरकोळ कारणावरून दोन गटात गोंधळ, माजी नगरसेवकाच्या मुलांसह 7 जण जखमी
2

solapur : सोलापुरात किरकोळ कारणावरून दोन गटात गोंधळ, माजी नगरसेवकाच्या मुलांसह 7 जण जखमी

‘वो मर जाएगा, लेकिन झुकेगा नहीं…’; कुणाल कामरा वादावर संजय राऊतांनी ‘पुष्पा स्टाईल’ दिलं उत्तर
3

‘वो मर जाएगा, लेकिन झुकेगा नहीं…’; कुणाल कामरा वादावर संजय राऊतांनी ‘पुष्पा स्टाईल’ दिलं उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.