Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोटोनंतर व्हिडिओही व्हायरल; बेडरुम, बाथरुम अन्…, वाचा Jeffery Epstein च्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे

Jeffery Epstein : जेफ्री एपस्टाईन प्रकरण आता केवळ फोटोपुरते मार्यादित राहिलेले नाही, तर आता यामध्ये काही व्हिडिओ देखील समोर आले आहे. एस्टीनच्या त्या खाजगी बेटावर नेमकं काय घडतं हे समोर आले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 20, 2025 | 12:49 PM
Jeffrey Epstein Island

Jeffrey Epstein Island

Follow Us
Close
Follow Us:
  • फोटोनंतर व्हिडिओही व्हायरल
  • Jeffery Epstein च्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे
  • अनेक दिग्जांची नावेही समोर
Jeffery Epstein News in Marathi : वॉशिंग्टन : कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनच्या प्रकरणाने अमेरिकेत (America) मोठी खळबळ उडाली आहे. एपस्टाईन फाइल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट अंतर्गत अध्यक्ष ट्रम्प यांनी कायदेशीर कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्यानंतर या प्रकरणाशी संबंधित दस्ताऐवज खुले झाले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाशी माहिती तुकड्या तुकड्यांमध्ये समोर येत असल्याने संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. यामध्ये अनेक प्रभावशाली व्यक्तीमत्व, प्रसिद्ध गायक, उद्योजक यांची नावे समोर आली आहे. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही नाव या प्रकरणात समोर आले होते. यामुळे सध्या हे प्रकरण जगातिक चर्चेचा विषय ठरले आहे.

Jeffrey Epstein Files : एपस्टाईन फाइल्समुळे पुन्हा खळबळ ; सेलिब्रिटींच्या संबंधाची नवी यादी समोर

याबाबत मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स, अमेरिकेचे माजी आणि ४२ वे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचे देखील नाव समोर आल्याने आणि फोटो रिलीज झाल्याने खळबळ उडाली आहे. आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये जेफ्री एपस्टीनच्या खाजगी बेटाबाबत खुलासा करण्यात आला आहे.  अमेरिकेच्या ओव्हरसाइट समितीच्या डेमोक्रॅटिक सदस्यांनी याबाबत खुलासा केला आहे. बे बेट यूएस व्हर्जिन आयलंडमधील लिटिल सेंट जेम्स आयलंड बाबत सांगण्यात आले आहे. या ठिकाणी जेफ्री अल्पवयीन मुली आणि महिलांना ठेवत असे. या बेटावरुन तो मानवी तस्करी करत असल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला आहे.

या पुराव्यांमध्ये बेटावरील विविध भागांचे फोटो आणि काही व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये बेडरुम, बाथरुन, काही विचित्र खोल्यांचे दृश्य देखील दिसत आहे. याशिवाय भितींवर लावलेले विचित्र मास्क लावलेले दिसत आहे. असे वेगवेगळे अनेक धक्कादायक फोटो आणि व्हिडीओ यामध्ये आहेत. या व्हिडिओमधये स्विमिंग पूल, स्टडी रुमचाही समावेश आहे. तसेच एका रुममध्ये पॉवर, धोखा, प्लॉट, पॉलिटिकल असे शब्द लिहिलेले आढळले आहेत.  ॉयामध्ये काही महिलांचीही नावे आहे. परंतु गोपनियता आणि सुरक्षेच्या कारणास्तव ती प्रसिद्ध करण्यात आलेली नाहीत. असे या ओव्हरसाइट समिचीने म्हटले आहे.

🚨 BREAKING: Oversight Dems have received never-before-seen photos and videos of Jeffrey Epstein’s private island that are a harrowing look behind Epstein’s closed doors. See for yourself. We won’t stop fighting until we end this cover-up and deliver justice for the survivors. pic.twitter.com/qXmxFISZLS — Oversight Dems (@OversightDems) December 3, 2025


या दिग्गजांची नावे प्रकरणामध्ये समोर 

या प्रकरणाशी संबंधित बिल गेट्स (Bill Gates) , वुडी ॲलन (Woody Allen), नोम चॉम्स्की, सर्गेई ब्रिन आणि ट्रम्पचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, मायकेल जॅक्सन, ब्रिटिश सिंगर मिक गेयर अशा  या प्रभावशाली व्यक्तींची नावे समोर आली आहे. सध्या याबद्दल मोठा वादविवाद सुरु आहे.

pic.twitter.com/gIH2J2waEo — Oversight Dems (@OversightDems) December 3, 2025

राजकुमारी डायना आणि एपस्टिन ‘Date’ वर? लंडनमधील भेटीचा दावा पुन्हा चर्चेत

Web Title: After photos videos also go viral shocking revelations from jeffrey epstein case exposed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 12:48 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

Jeffrey Epstein Files : एपस्टाईन फाइल्समुळे पुन्हा खळबळ ; सेलिब्रिटींच्या संबंधाची नवी यादी समोर 
1

Jeffrey Epstein Files : एपस्टाईन फाइल्समुळे पुन्हा खळबळ ; सेलिब्रिटींच्या संबंधाची नवी यादी समोर 

ट्रम्पची सीरियावर कृपा! अमेरिकेने हटवले सर्व कठोर निर्बंध
2

ट्रम्पची सीरियावर कृपा! अमेरिकेने हटवले सर्व कठोर निर्बंध

Epstein Files मधून फुटला बॉम्ब! Bill Gates यांच्या फोटोंसह अनेक दिग्गजांची गुपिते आली जगासमोर
3

Epstein Files मधून फुटला बॉम्ब! Bill Gates यांच्या फोटोंसह अनेक दिग्गजांची गुपिते आली जगासमोर

Release The Files : अमेरिकेचा सत्तेच्या पडद्यामागील ‘डर्टी गेम’! ‘Epstein Files’ जगासमोर येताच गळून पडणार ‘अनेक’ प्रख्यात मुखवटे
4

Release The Files : अमेरिकेचा सत्तेच्या पडद्यामागील ‘डर्टी गेम’! ‘Epstein Files’ जगासमोर येताच गळून पडणार ‘अनेक’ प्रख्यात मुखवटे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.