• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Maxwell Drags Princess Diana In Epstein Scandal

राजकुमारी डायना आणि एपस्टिन ‘Date’ वर? लंडनमधील भेटीचा दावा पुन्हा चर्चेत

Jeffrey Epstein : एपस्टिन हा वाद श्रीमंत उद्योजक जेफ्री एपस्टिनशी संबंधित आहे. हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राजकुमारी डायानाचे नाव आता जेफ्रीन एपस्टिनशी जोडण्यात आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 25, 2025 | 10:41 AM
Maxwell drags Princess Diana in Epstein Scandal

राजकुमारी डायना आणि एपस्टाईन 'Date' वर? लंडनमधील भेटीचा दावा पुन्हा चर्चेत (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • जेफ्री एपस्टिन प्रकरण पुन्हा चर्चेत
  • जेफ्री प्रकरणाशी अनेक नामवंत व्यक्तींची नावे जोडली जात आहेत.
  • डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प नंतर आता राजकुमारी डायनाने नाव एपस्टीन प्रकरणात
Jeffrey Epstein and Princess Diana : लंडन: टेस्लाचे आणि स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यातील वादामुळे जेफ्री एपस्टिन प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. या प्रकरणाशी अनेक नामवंत व्यक्तींची नावे जोडली जात आहेत. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्यानंतर आता ब्रिटनच्या राजकुमारी डायना (Diana Montano) यांचेही नाव एपस्टिन प्रकरणाशी जोडण्यात आले आहे. गिसलैन मॅक्सवेल जिच्यावर एपस्टीनला मदत केल्याचा आरोप आहे तिने राजकुमारी डायना एपस्टीन डेटवर असल्याचे म्हटले. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

काय आहे जेफ्री एपस्टीन प्रकरण?

एपस्टिन हा वाद श्रीमंत उद्योजक जेफ्री एपस्टिनशी संबंधित आहे. जेफ्री एपस्टिनवर २०१९ मध्ये अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचा आणि तस्करीचा गंभीर आरोप करण्यात आला होता. अमेरिकन-ऑस्ट्रेलियन महिला व्हर्जिनिया लुईस ग्रिफे हिने याबद्दल खुलासा केला होता. नुकतेच तिचे निधन झाले असून तिने अमेरिकेतील हाय प्रोफाइल वेश्याव्यवसाय नेटवर्कचा पर्दाफाश केला होता. जेफ्री एपस्टिनने तिला या वेश्याव्यवसायात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचे २०१९ मध्ये तिने एका मुलाखतीदरम्यान उघड केले होते.

यामध्ये ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू आणि फ्रेंच मॉडेलिंग एजंट जीन-ल्यूक ब्रुनेल यांचा देखील समावेश होता. तिच्या या दाव्याने जगभरात खळबळ उडाली होती. नंतर २०१९ मध्ये एपस्टिनला अटक करण्यात आली. पण त्याचा तुरुंगात मृत्यू झाला. त्याने आत्महत्या केल्याचे घोषित करण्यात आले. २००२ ते २००५ दरम्यान न्यूयॉर्क आणि फ्लोरिडातील अनेक अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या होता.

मेलानिया ट्रम्प जो बायडेनच्या मुलावर का संतापल्या? १ अब्ज डॉलर्सच्या मानहानीच्या खटल्याची दिली धमकी

काय आहे मॅक्सवेलचा दावा?

या वर्षी एपस्टाईन संबंधित प्रकरणा संबंधी काही फाइल्सचा खुलासा करण्यात आला होता. यात गिसलैन मॅक्सवेल हिच्यावर जेफ्री एपस्टिनला वेश्याव्यवसायात मदत केल्याचा आरोप आहे. सध्या मॅक्सवेल तुरुंगात शिक्षा भोगत आहे. यावेळी तिने दावा केला आहे की, ब्रिटनची राजकुमारी डायना आणि एपस्टीन यांची लंडनमधील एका सोहळ्यादरम्यान भेट झाली होती. डायना यांची मैत्री मॉन्कटनने आयोजित केला कार्यक्रमादरम्यान ही भेट झाली होती, असे मॅक्सवेलने सांगितले. पण मॅक्सवेल या पार्टीमध्ये नव्हती, यामुळे एपस्टिन आणि डायानाची खरेच भेट झाली का हे निश्चित नाही.

शिवाय मॅक्सवेल सांगितले होते की, २००० च्या दशकाच्या सुरुवातीला राजकुमारी डायाना आणि एपस्टीनची भेट झाली होती. परंतु ही वेळ चुकीची आहे. कारण यापूर्वीच १९९७ मध्ये राजकुमारी डायनाचा मृत्यू झाला होता. यामुळे सध्या दा दावा वादग्रस्त ठरत आहे.

या प्रकरणाशी प्रिन्स अँड्र्यू यांचेही नाव जोडण्यात आले आहे. व्हर्जिनिया ग्रिफे हिने अँड्र्यूवर लैंगिक अत्याचारा आणि जेफ्रीसोबत वेश्याव्यवसायात अडकवल्याचा आरोप केला होता. शिवाय डोनाल्ड ट्रम्प यांचेही नाव या प्रकरणाशी जोडण्यात आले आहे.आता पुन्हा राजकुमारी डायनाच्या नाव जोडले गेल्या जगभरात खळबळ उडाली आहे.

ट्रम्प-मस्क वादामुळे चर्चेत आलेलं एपस्टिन प्रकरण नेमकं काय? एलॉनचे आरोप किती गंभीर? जाणून घ्या

Web Title: Maxwell drags princess diana in epstein scandal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • Donald Trump
  • elon musk
  • World news

संबंधित बातम्या

Meta ची मोठी कारवाई! ऑस्ट्रेलियात १६ वर्षाखालील मुलांचे Instagram-Facebook अकाउंट करणार ब्लॉक
1

Meta ची मोठी कारवाई! ऑस्ट्रेलियात १६ वर्षाखालील मुलांचे Instagram-Facebook अकाउंट करणार ब्लॉक

चूक इराणची शिक्षा भोगणार अमेरिका; भरावा लागणार तब्बल ६ अब्जांचा दंड, प्रकरण काय?
2

चूक इराणची शिक्षा भोगणार अमेरिका; भरावा लागणार तब्बल ६ अब्जांचा दंड, प्रकरण काय?

अमेरिकेच्या विरोधाला भारताकडून कचऱ्याची टोपली? दक्षिण आफ्रिकेतील G-20 मध्ये PM मोदी राहणार उपस्थित
3

अमेरिकेच्या विरोधाला भारताकडून कचऱ्याची टोपली? दक्षिण आफ्रिकेतील G-20 मध्ये PM मोदी राहणार उपस्थित

नेपाळमध्ये पुन्हा हिंसाचाराचा भडका! Gen Z आणि UML च्या कार्यकत्यांमध्ये वाद, कर्फ्यू लागू
4

नेपाळमध्ये पुन्हा हिंसाचाराचा भडका! Gen Z आणि UML च्या कार्यकत्यांमध्ये वाद, कर्फ्यू लागू

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘नवऱ्याने स्वतःची सर्व संपत्ती बायकोला दिली…’ संजय कपूरची पत्नी प्रिया सचदेवचे करिश्माच्या याचिकेविरुद्ध ठाम मत

‘नवऱ्याने स्वतःची सर्व संपत्ती बायकोला दिली…’ संजय कपूरची पत्नी प्रिया सचदेवचे करिश्माच्या याचिकेविरुद्ध ठाम मत

Nov 21, 2025 | 10:14 AM
12 तासाचा रस्ता कापणार 6 तासात अंतर, महाराष्ट्राचा कोपरा-कोपरा होणार कनेक्ट; 3 एक्स्प्रेस वे चे काम जोरात सुरू

12 तासाचा रस्ता कापणार 6 तासात अंतर, महाराष्ट्राचा कोपरा-कोपरा होणार कनेक्ट; 3 एक्स्प्रेस वे चे काम जोरात सुरू

Nov 21, 2025 | 10:09 AM
Budh Shani Margi: बुध आणि शनिच्या हालचालीने मिळेल नशिबाची साथ, या राशीच्या लोकांना होणार फायदा

Budh Shani Margi: बुध आणि शनिच्या हालचालीने मिळेल नशिबाची साथ, या राशीच्या लोकांना होणार फायदा

Nov 21, 2025 | 09:55 AM
2025 च्या अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्याच षटकात आणखी एक धमाका, मिचेल स्टार्कच्या वेगाने इंग्लंडचे फलंदाज कोसळले

2025 च्या अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्याच षटकात आणखी एक धमाका, मिचेल स्टार्कच्या वेगाने इंग्लंडचे फलंदाज कोसळले

Nov 21, 2025 | 09:50 AM
Realme GT 8 Pro: लेटेस्ट स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 7000mAh बॅटरी… नवा स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ

Realme GT 8 Pro: लेटेस्ट स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 7000mAh बॅटरी… नवा स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ

Nov 21, 2025 | 09:44 AM
Winter Recipe : हिवाळ्याच्या गारव्यापासून शरीराला सुरक्षित करा, घरी बनवा स्वादिष्ट आणि गरमा गरम ‘चिकन सूप’

Winter Recipe : हिवाळ्याच्या गारव्यापासून शरीराला सुरक्षित करा, घरी बनवा स्वादिष्ट आणि गरमा गरम ‘चिकन सूप’

Nov 21, 2025 | 09:44 AM
Climate Summit 2025 : COP30 ब्लू झोनमध्ये भीषण आग;UN प्रमुख आणि भारतीय नेते थोडक्यात बचावले

Climate Summit 2025 : COP30 ब्लू झोनमध्ये भीषण आग;UN प्रमुख आणि भारतीय नेते थोडक्यात बचावले

Nov 21, 2025 | 09:35 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Palghar Election : विकास झालाच नाही, नुसते काँक्रिटचे जंगल, पालघर काँग्रेस उमेदवार प्रीतम राऊत

Palghar Election : विकास झालाच नाही, नुसते काँक्रिटचे जंगल, पालघर काँग्रेस उमेदवार प्रीतम राऊत

Nov 20, 2025 | 11:39 PM
Mumbai: पुण्याची बदनामी काँग्रेसने करु नये, नवनाथ बन यांचा विरोधकांना इशारा

Mumbai: पुण्याची बदनामी काँग्रेसने करु नये, नवनाथ बन यांचा विरोधकांना इशारा

Nov 20, 2025 | 11:08 PM
Nagpur News : अमित शाह खरे मुख्यमंत्री, फडणवीस फक्त शॅडो मुख्यमंत्री – हर्षवर्धन सपकाळ

Nagpur News : अमित शाह खरे मुख्यमंत्री, फडणवीस फक्त शॅडो मुख्यमंत्री – हर्षवर्धन सपकाळ

Nov 20, 2025 | 11:02 PM
Sangli News -दिवसाढवळ्या खून मारामाऱ्या दरोडे; पालकमंत्र्यांसह पोलिस अधीक्षकांनी ॲक्शन प्लॅन राबवावा- मनोज भिसे

Sangli News -दिवसाढवळ्या खून मारामाऱ्या दरोडे; पालकमंत्र्यांसह पोलिस अधीक्षकांनी ॲक्शन प्लॅन राबवावा- मनोज भिसे

Nov 20, 2025 | 08:19 PM
Nagpur News : काँग्रेसमध्ये समन्वयाचा अभाव तर भाजपमध्ये कार्यकर्त्यांना वाव – चंद्रशेखर बावनकुळे

Nagpur News : काँग्रेसमध्ये समन्वयाचा अभाव तर भाजपमध्ये कार्यकर्त्यांना वाव – चंद्रशेखर बावनकुळे

Nov 20, 2025 | 08:14 PM
Dhule : शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात सुरेश मालुसरे या विद्यार्थ्याने केली आत्महत्या

Dhule : शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात सुरेश मालुसरे या विद्यार्थ्याने केली आत्महत्या

Nov 20, 2025 | 08:07 PM
Jalgaon Politics : मुक्ताईनगरच्या होम ग्राउंडवर Eknath Khadse यांनी घेतली माघार; नेमकं कारण काय ?

Jalgaon Politics : मुक्ताईनगरच्या होम ग्राउंडवर Eknath Khadse यांनी घेतली माघार; नेमकं कारण काय ?

Nov 20, 2025 | 07:55 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.