Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Donald Trump यांना अमेरिकन महिलेने हिंदीमध्ये दिली ‘ही’ शिवी; लाइव्ह टीव्हीवरील व्हिडिओ व्हायरल

डोनाल्ड ट्रम्प यांना लाईव्ह टीव्हीवर हिंदीमध्ये शिवी दिल्याने अमेरिकेतील राजकीय तज्ज्ञ चर्चेत. जाणून घ्या, कॅरोल क्रिस्टीन फेअर यांनी ट्रम्प यांच्यावर टीका करताना नेमके काय म्हटले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 07, 2025 | 11:26 PM
Donald Trump यांना अमेरिकन महिलेने हिंदीमध्ये दिली 'ही' शिवी (Photo Credit- X)

Donald Trump यांना अमेरिकन महिलेने हिंदीमध्ये दिली 'ही' शिवी (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

Donald Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची आता त्यांच्याच देशात उघडपणे खिल्ली उडवली जात आहे. एका लाईव्ह टॉक शोमध्ये अमेरिकेच्या प्रसिद्ध राजकारण तज्ज्ञाने थेट कॅमेऱ्यावर ट्रम्प यांच्यासाठी एक अपशब्द वापरला आहे. त्यांनी फक्त शिवी दिली नाही, तर ट्रम्प प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही जोरदार टीका केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

दक्षिण आशियातील राजकारण आणि लष्करी घडामोडींच्या तज्ज्ञ असलेल्या कॅरोल क्रिस्टीन फेअर (Carol Christine Fair) यांनी पाकिस्तानी वंशाचे ब्रिटिश पत्रकार मोइद पीरजादा यांच्यासोबत एका मुलाखतीत ट्रम्प प्रशासनाबद्दल आपली मते मांडली.

‘त्या’ एका शब्दाने उडाली खळबळ

मुलाखतीत बोलताना क्रिस्टीन फेअर म्हणाल्या, “माझ्या मनातील आशावाद म्हणतो की, सर्व काही नोकरशाही सांभाळून घेईल. पण माझ्या मनातील निराशावाद म्हणतो की अजून फक्त सहा महिने झाले आहेत आणि आपल्याला या ‘चू…या’ला अजून चार वर्षे सोसावे लागणार आहे.”


त्यांच्या तोंडून हा शब्द ऐकून पत्रकार मोइद पीरजादा म्हणाले, “हाच तो शब्द आहे जो मी उर्दूमध्ये नेहमी वापरतो, पण माझे अनेक प्रेक्षक त्यावर आक्षेप घेतात. तुम्ही तो इंग्रजी चर्चेत वापरला आहे.” या शब्दाचे महत्त्व इतके आहे की, तो वापरल्याशिवाय अनेकदा एखादी परिस्थिती समजावून सांगता येत नाही, असेही ते म्हणाले.

हे देखील वाचा: VIRAL Post : 2 मिनिटांत 8 वेळा Thank You… व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्पसमोर घाबरूनच का होते Appleचे CEO टिम कुक?

ट्रम्प प्रशासनावर साधला निशाणा

फेअर यांनी ट्रम्प प्रशासनाची जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, ट्रम्प प्रशासनातील अनेक अधिकारी आपापल्या क्षेत्रात फारसे तज्ञ नाहीत. त्यांच्याकडे केवळ एक महत्त्वाची सत्ता आहे. “आपल्याकडे एक गुंतागुंतीची नोकरशाही आहे आणि गेल्या २५ वर्षांपासून ती व्यवस्था संबंध सुधारण्याचे काम करत आहे,” असे फेअर यांनी नमूद केले.

कोण आहेत कॅरोल क्रिस्टीन फेअर?

कॅरोल क्रिस्टीन फेअर या जॉर्जटाउन विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक आहेत. त्या दक्षिण आशियातील राजकारण आणि लष्करी बाबींच्या तज्ञ मानल्या जातात. त्यांनी ‘रँड कॉर्पोरेशन’ आणि संयुक्त राष्ट्र संघासारख्या संस्थांसोबत काम केले आहे. पाकिस्तानी लष्कर आणि लष्कर-ए-तैयबा यावर त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.

Web Title: American woman insult donald trump in hindi video on live tv goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • Donald Trump
  • international news

संबंधित बातम्या

Nepal Social Media Apps Ban: नेपाळमधील निदर्शनांमागे सोशल मीडियाची किती ताकद? आकडेवारी पाहून तुम्ही व्हाल थक्क!
1

Nepal Social Media Apps Ban: नेपाळमधील निदर्शनांमागे सोशल मीडियाची किती ताकद? आकडेवारी पाहून तुम्ही व्हाल थक्क!

Nepal Social Media Ban: सोशल मीडियावर बंदी, नेपाळी तरुणाई आक्रमक….”भ्रष्टाचारविरोधी आंदोलन दडपल्याचा आरोप”
2

Nepal Social Media Ban: सोशल मीडियावर बंदी, नेपाळी तरुणाई आक्रमक….”भ्रष्टाचारविरोधी आंदोलन दडपल्याचा आरोप”

Trump Tariff : ‘ट्रम्प यांनी योग्य केले’  भारतावर अमेरिकेच्या टॅरिफ लादण्याबाबत झेलेन्स्की यांचे मोठे विधान
3

Trump Tariff : ‘ट्रम्प यांनी योग्य केले’ भारतावर अमेरिकेच्या टॅरिफ लादण्याबाबत झेलेन्स्की यांचे मोठे विधान

Explainer: डोनाल्ड ट्रम्प आणि PM मोदींमध्ये पुन्हा होणार का मैत्री? टॅरिफचे काय होणार, फोन कॉल करणार…
4

Explainer: डोनाल्ड ट्रम्प आणि PM मोदींमध्ये पुन्हा होणार का मैत्री? टॅरिफचे काय होणार, फोन कॉल करणार…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.