Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष वादात भोवऱ्यात,न्यू इयर पार्टीत स्टेजवर गर्लफ्रेंडला केलं किस!

पतीशी घटस्फोट घेतल्यानंतर तिने राष्ट्राध्यक्ष मायली यांची भेट घेतली. दोघेही इंस्टाग्रामवर भेटले आणि हळूहळू एकमेकांना डेट करू लागले. या दोघांनी एका टीव्ही टॉक शो दरम्यान आपले नाते सार्वजनिक केले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 02, 2024 | 09:28 AM
अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष वादात भोवऱ्यात,न्यू इयर पार्टीत स्टेजवर गर्लफ्रेंडला केलं किस!
Follow Us
Follow Us:

नववर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष (argentina president javier milei) पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये राष्ट्राध्यक्ष झेवियर मायलीने आपल्या मैत्रिणीला सार्वजनिकरित्या किस करतानाचा व्हिडिओ जगभरात शेअर केला जात आहे.  राष्ट्राध्यक्ष त्यांची मैत्रीण फातिमा फ्लोरेज हिच्या संगीत कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी गर्लफ्रेंडला किस केल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

[read_also content=”‘इंडिया’त नितीश कुमार यांना मिळणार ‘ही’ मोठी जबाबदारी; मतभेद वाढू लागल्याने आता समेटाची तयारी सुरू https://www.navarashtra.com/india/nitish-kumar-become-invitee-of-india-alliance-nrka-494244.html”]

स्टेजवर गर्लफ्रेंडला केलं किस

अध्यक्ष जेवियर मायली थेट त्यांची मैत्रीण फातिमा फ्लोरेजच्या संगीत मैफिलीच्या मंचावर गेले. येथे पोहोचल्यानंतर त्याने गर्लफ्रेंडला जाहीरपणे लिप किस केले. याआधी त्यांनी भाषणही केले.  राष्ट्राध्यक्ष मायली यांच्यासोबत तिची बहीण करीना, सुरक्षा प्रमुख देखील थिएटरमध्ये होती.

कोण आहे फातिमा फ्लोरेझ

राष्ट्राध्यक्ष मायली यांची मैत्रीण फातिमा फ्लोरेझ ही एक कॉमेडियन आहे. पतीशी घटस्फोट घेतल्यानंतर तिने राष्ट्राध्यक्ष मायली यांची भेट घेतली. दोघेही इंस्टाग्रामवर भेटले आणि हळूहळू एकमेकांना डेट करू लागले. या दोघांनी एका टीव्ही टॉक शो दरम्यान आपले नाते सार्वजनिक केले.

या जोडप्याने यापूर्वी सार्वजनिकपणे केलंय किस

राष्ट्राध्यक्ष जेवियर मायली यांनी त्यांच्या मैत्रिणी फातिमा फ्लोरेजला किस करण्याची ही पहिलीच वेळ नाही. न्यू इयर सेलिब्रेशन पार्टीच्या आधीही या दोघांनी पब्लिक स्टेजवर असे केले होते. नोव्हेंबरमध्ये अध्यक्षीय मतदान संपल्यानंतर मायलीने थेट टेलिव्हिजनवर तिच्या मैत्रिणी फातिमाचे सार्वजनिकपणे चुंबन घेतले.

Web Title: Argentina president javier milei kissed girlfriend fatima florez on stage grps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2024 | 09:16 AM

Topics:  

  • international news
  • World news

संबंधित बातम्या

Captain Smit Machchhar: भारत-इस्रायल मैत्रीचे अनोखे उदाहरण; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या अतुलनीय शौर्याला इस्रायली राजदूतांचा सलाम
1

Captain Smit Machchhar: भारत-इस्रायल मैत्रीचे अनोखे उदाहरण; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या अतुलनीय शौर्याला इस्रायली राजदूतांचा सलाम

AI Survey : डिजिटल ट्विनने वाढवले चुकीचे आकडे; एका जगप्रसिद्ध सर्वेक्षण कंपनीने केली स्वतःच्याच डेटाची तुलना, अहवाल धक्कादायक
2

AI Survey : डिजिटल ट्विनने वाढवले चुकीचे आकडे; एका जगप्रसिद्ध सर्वेक्षण कंपनीने केली स्वतःच्याच डेटाची तुलना, अहवाल धक्कादायक

Nobel Peace Prize : ट्रम्प यांना यंदाही नोबेल शांतता पुरस्कार का मिळणार नाही? जाणून घ्या 5 मोठी कारणे
3

Nobel Peace Prize : ट्रम्प यांना यंदाही नोबेल शांतता पुरस्कार का मिळणार नाही? जाणून घ्या 5 मोठी कारणे

Flydubai Hijack: ‘धार्मिक कट्टरपंथी, इराणवरील हल्ल्याच्या वेळी झाला होता फ्लायदुबईमध्ये सामील…’; कोण आहे तो ओमानचा पायलट?
4

Flydubai Hijack: ‘धार्मिक कट्टरपंथी, इराणवरील हल्ल्याच्या वेळी झाला होता फ्लायदुबईमध्ये सामील…’; कोण आहे तो ओमानचा पायलट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.