Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World News : पोप लिओ चौदावे यांची मनाची श्रीमंती; डोळ्याला जपमाळ लागली, तरी फेकणाऱ्या व्यक्तीला केले माफ

World News : पेरूमध्ये अंतिम प्रार्थनेसाठी जाताना गर्दीतून फेकलेली जपमाळ पोप लिओ चौदावें यांच्या डोळ्याजवळ लागली. मात्र, त्यांनी संबंधित व्यक्तीला माफ करत ही कृती अगाध श्रद्धेतून घडल्याचे सांगितले. त्यांच्या या प्रतिक्रियेची जगभरात चर्चा सुरू आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 17, 2026 | 06:26 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • गर्दीतून फेकलेली जपमाळ थेट डोळ्याला लागली
  • संबंधित व्यक्तीला माफ करत पोप म्हणाले
  • पेरूशी पोप यांचे विशेष नाते
World News : कॅथोलिक ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू पोप लिओ चौदावे यांनी आपल्या कृतीतून क्षमा आणि सहिष्णुतेचा संदेश दिला आहे . पेरूमधील अंतिम प्रार्थनेसाठी जात असताना गर्दीतून फेकलेली जपमाळ थेट त्यांच्या डोळ्याजवळ लागली . या घटनेनंतरही त्यांनी संबंधित व्यक्तीला माफ केले . खास बाब म्हणजे ही कृती त्या व्यक्तीच्या मनातील अगाध श्रद्धा आणि आशीर्वाद मिळवण्याच्या इच्छेतून घडल्याचे त्यांनी सांगितले . पोप यांच्या या प्रतिक्रियेची जगभरात चर्चा सुरु झाली आहे .

गर्दीतून फेकलेली जपमाळ थेट डोळ्याला लागली

पेरूची राजधानी लिमामधील लास पाल्मास एअर बेस येथे पोप लिओ चौदावे अंतिम प्रार्थनेसाठी जात होते . यावेळी त्यांच्या स्वागतासाठी सुमारे १५ लाख लोकांची गर्दी जमल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला . पोप मोबाईल मधून प्रवास करत असताना गर्दीतील एका व्यक्तीने त्यांच्याकडे जपमाळ फेकली मात्र , ती जपमाळ पकडण्यात पोप यांना यश आले नाही आणि ती थेट त्यांच्या डोळ्याजवळ जोरात लागली . घटनेनंतर पोप यांनी चेहऱ्याला हात लावत वेदना जाणवल्याची प्रतिक्रिया दिली .मात्र ,त्यांनी आपला प्रवास थांबवला नाही आणि नियोजित प्रार्थनेतही सहभाग घेतला .

Yemen News : एडनजवळ हौथींची हालचाल; दक्षिण येमेनमधील भूभागावर कब्जा केल्याचा दावा

संबंधित व्यक्तीला माफ करत पोप म्हणाले

या घटनेनंतर पोप लिओ मायदेशी परतत असताना विमानातील पत्रकार परिषदेत एका पेरुव्हियन पत्रकाराने त्यांची माफी मागितली . त्यावर पोप लिओ यांनी अत्यंत शांतपणे प्रतिक्रिया दिली . जपमाळ फेकणाऱ्या व्यक्तीचा हेतू आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आणि आपल्या कडून आशीर्वाद मिळवायचा असावा असे त्यांनी सांगितले .

पेरूच्या नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आणि खोलवर रुजलेली श्रद्धा असल्याचेही त्यांनी नमूद केले . त्या व्यक्तीने मोठ्या श्रद्धेने जपमाळ अर्पण करण्याचा प्रयत्न केला , असे म्हणत त्यांनी या घटनेला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले . डोळ्याला लागलेल्या जपमाळेचा उल्लेख करत त्यांनी विनोदी शैलीतही प्रतिक्रिया दिली .

Middle East News : मध्यपूर्वेत अमेरिकेची लष्करी ताकद वाढली; तीन विमानवाहू नौका तैनात

पेरूशी पोप यांचे विशेष नाते

पोप लिओ यांचे पेरूशी जुने आणि जिव्हाळ्याचे नाते आहे . त्यांनी आयुष्यात सुमारे दोन दशके पेरूमध्ये घालवली असून , त्यांच्याकडे पेरूचे नागरिकत्व ही आहे . त्यामुळे या देशातील नागरिकांशी त्यांचे विशेष भावनिक नाते आहे . त्यांच्या दक्षिण अमेरिका दोऱ्यात उरुग्वे , अर्जेंटिना आणि पेरू या देशांचा समावेश होता . तब्बल १२ दिवसांच्या या दौऱ्यात त्यांनी अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला .

पोप मोबाईलमधून जाताना भाविकांकडून जपमाळ ,खेळणी , झेंडे आणि इतर वस्तू त्यांच्या दिशेने फेकल्या जाण्याच्या घटना याआधी सुद्धा घडल्या आहेत . पण अशा वस्तूंमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो , असे त्यांच्या सुरक्षा पथकाचे मत आहे . तरीही या घटनेत पोप यांनी दाखवलेली क्षमाशीलता विशेष चर्चेचा विषय ठरली आहे .

 

Web Title: Pope leo xiv peru rosary cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 06:26 PM

Topics:  

  • Breaking News
  • Marathi News
  • World news

संबंधित बातम्या

Diesel Tax Hike: डिझेलवरील करात वाढ; पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार की आणखी काही बदलणार?
1

Diesel Tax Hike: डिझेलवरील करात वाढ; पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार की आणखी काही बदलणार?

Nagpur News : विद्यार्थ्यांना अश्लील फोटो-व्हिडीओ पाठवल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा
2

Nagpur News : विद्यार्थ्यांना अश्लील फोटो-व्हिडीओ पाठवल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा

Swapna shastr̥a :तुमच्याही स्वप्नात या ५ गोष्टी दिसतायत का ? तर समजून घेऊया ‘त्या’ गोष्टी
3

Swapna shastr̥a :तुमच्याही स्वप्नात या ५ गोष्टी दिसतायत का ? तर समजून घेऊया ‘त्या’ गोष्टी

Nagpur News : अधिवेशनाच्या लगबगीत दुष्काळी उपाययोजना रखडल्या; १२८ गावे क्रिटिकल झोनमध्ये
4

Nagpur News : अधिवेशनाच्या लगबगीत दुष्काळी उपाययोजना रखडल्या; १२८ गावे क्रिटिकल झोनमध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.