Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांगलादेशात राजकीय गोंधळ! ढाका पोलिसांची अवामी लीगच्या फ्लॅश रॅलीवर मोठी कारवाई; २०० हून अधिक नेत्यांना अटक

Bangladesh Politics : बांगलादेशात मोठा राजकीय गोंधळ सुरु आहे. शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने मोहम्मद युनूसविरोधात फ्लॅश मोर्चा सुरु केला होता. यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 25, 2025 | 04:46 PM
Bangladesh Dhaka police arrested Awami League leaders

Bangladesh Dhaka police arrested Awami League leaders

Follow Us
Close
Follow Us:
  • बांगलादेशात अवामी लीग पक्षाचा फ्लॅश मोर्चा
  • पोलिसांनी २०० हून अधिक कार्यकर्त्यांना केली अटक
  • अवामी लीगवर निवडणूकीत निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा आरोप
Bangladesh Politics : ढाका : बांगलादेशात (Bangladesh) मोठा राजकीय गोंधळ उडाला आहे. ढाका येथे अचानक फ्लॅश मोर्चा सुरु झाला होता. मोहम्मद युनूस (Muhammad Yuns) यांच्या अंतिरम सरकारविरोधात हा मोर्चा सुरु होता. यामुळे हा मोर्चा थांबवण्यासाठी बांगलादेश पोलिसांनी यावर मोठी कारवाई केली आहे. सांगण्यात येत आहे की, यामागे अवामी लीग पक्षाचा हात होता. यामुळे अवामी ली पक्षाच्या नेत्यांना आणि त्यांच्या संबंध असलेल्या २४४ लोकांना अटक करण्यात आली आहे.

ढाका महानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व कार्यकर्त्यांना मोर्चादरम्यानच अटक करण्यात आली आहे. यामुळे बांगलादेशात मोठा गोंधळ सुरु आहे. ढाकाचे डीएमपी आयुक्त एसएम नजरुल इस्लाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या विविध भागात ही कारवाई करण्यात आली आहे. ५०० हून अधिक अवामी लीगच्या लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. अधिकाऱ्यांन दिलेल्या माहितीनुसार, या फ्लॅश मोर्चाचा उद्देश देशाच्या निवडणूक प्रक्रियेत कायदा आणि सुव्यस्था बिघडवण्याचा होता.

‘केवळ मान्यता देऊन प्रश्न सुटणार नाही’ ; पॅलेस्टाइनच्या मुद्यावर इटलीच्या जॉर्जिया मेलोनींची प्रतिक्रिया

अवामी लीगचा मोहम्मद युनूस सरकारवर गंभीर आरोप

काही दिवसांपूर्वी बांगलादेशच्या मीज पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या अवामी लीग पक्षाने अंतिरम सरकारवर गंभीर आरोपही केले होते. शेख हसीन यांच्यासह त्यांच्या पक्षातील नेत्यांवर केलेले सर्व आरोप खोटे आहेत. त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही गुन्ह्याशिवाय तुरुंगात टाकण्यात आले आहे. त्यांना तुरुंगात अमानुष वागणूक दिली जात आहे. कार्यकर्त्यांना मानसिक आणि शारीरिक छळ केला जात आहे असे आरोप करण्यात आले होते.

शेख हसीना यांचे वोटर आयडी ब्लॉक

या सर्व घडामोडींदरम्यान युनूस सरकारने माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांते वोटर आयडी ब्लॉक केले आहे. यामुळे आता त्यांना परदेशातून मतदान करता येणार नाही.

FAQs(संबंधित प्रश्न)

बांगलादेशात राजकीय गोंधळ का उडाला होता? 

बांगलादेशात अवामी लीग पक्षाने बांगलादेशची राजधानी ढाकात मोहम्मद युनूस सरकारविरोधात फ्लॅश मोर्चा सुरु केला होता.

बांगलादेशाच्या पोलिसांनी अवामी लीग पक्षाविरोधात काय कारवाई केली?

बांगलादेशात अवामी लीग पक्षाने मोहम्मद युनूस सरकारविरोधात फ्लॅश मोर्चा सुरु केला होता. हा मोर्चा थांबवण्यासाठी ढाका पोलिसांनी मोर्चात सहभागी झालेल्या २०० हून अधिक लोकांना अटक केली होती.

ढाका पोलिसांनी अवामी लीगवर काय आरोप केला? 

ढाका पोलिसांनी शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षावर देशाच्या निवडणूक प्रक्रियेत कायदा आणि सुव्यस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा तणाव; अवामी लीगचा युनूस सरकारवर तुरुंगातील त्यांच्या कार्यकर्त्यांचा छळ केल्याचा आरोप

Web Title: Bangladesh dhaka police arrested awami league leaders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 04:46 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Muhammad Yunus
  • shaikh hasina

संबंधित बातम्या

Seikh Hasina : संयुक्त राष्ट्रांचे दुटप्पी निकष! एकीकडे हसीनांच्या मृत्यूदंडावर खेद तर दुसरीकडे…
1

Seikh Hasina : संयुक्त राष्ट्रांचे दुटप्पी निकष! एकीकडे हसीनांच्या मृत्यूदंडावर खेद तर दुसरीकडे…

शेख हसीना नाही तर इतर नेत्यांच्याही गळ्याभोवती अडकला आहे फास; ‘या’ नेत्यांना मिळाला आहे मृत्युदंड
2

शेख हसीना नाही तर इतर नेत्यांच्याही गळ्याभोवती अडकला आहे फास; ‘या’ नेत्यांना मिळाला आहे मृत्युदंड

बांगलादेशात तणावाचे वातावरण! हसीना यांच्या मृत्यूदंडाच्या निर्णयाविरोधात अवामी लीगचा सरकारविरोधात देशभर बंद
3

बांगलादेशात तणावाचे वातावरण! हसीना यांच्या मृत्यूदंडाच्या निर्णयाविरोधात अवामी लीगचा सरकारविरोधात देशभर बंद

‘शिरच्छेद की गोळी’? बांगलादेशात मृत्यूची शिक्षा नेमकी कशी दिली जाते? जाणून कायद्याचे स्पष्टीकरण
4

‘शिरच्छेद की गोळी’? बांगलादेशात मृत्यूची शिक्षा नेमकी कशी दिली जाते? जाणून कायद्याचे स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.