Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beitar Jerusalem Fans : व्हिएन्नामध्ये इस्रायली फुटबॉल संघाच्या चाहत्यांचा राडा; पॅलेस्टाईनविरोधी घोषणांनी वातावरण तापले, हिंसाचार

Beitar Jerusalem Fans : Beitar Jerusalemच्या समर्थकांनी व्हिएन्नामध्ये सामन्यापूर्वी मोर्चा काढत पॅलेस्टाईनविरोधी घोषणाबाजी केल्याचा आरोप आहे. या मोर्चादरम्यान हिंसक आणि कथित वंशवादी घटनाही घडल्याचे वृत्त आहे. एका व्यक्तीवर हल्ला झाल्याचा आरोप असून, या प्रकारामुळे फुटबॉल सामन्याच्या पार्श्वभूमीवर वाद निर्माण झाला आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 16, 2026 | 05:49 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • पॅलेस्टाईनविरोधी घोषणांवरून वाद
  • हिंसक आणि वंशवादी वर्तनाचे आरोप
Beitar Jerusalem Fans : इस्रायली फुटबॉल क्लब Beitar Jerusalemच्या समर्थकांनी गुरुवारी ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये सामन्यापूर्वी मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान पॅलेस्टाईनविरोधी घोषणाबाजी करण्यात आल्याचे वृत्त आहे. समर्थकांकडून वारंवार आक्षेपार्ह घोषणा दिल्याने परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले.इस्रायल आणि पॅलेस्टानी हा संघर्ष आता फक्त युद्धात लढणाऱ्या इस्रायलच्या सैनिकांनामध्ये आणि हमास मध्ये राहिलेला नाही .

तो आता मैदानात फ़ुटबाँलचा सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये सुद्धा सुरु झाला आहे . साहजिकच युद्धात सहभागी असणाऱ्या दोन्ही देशांना असेच वाटणार कि समोरचा दुश्मन राष्ट्र हा आपला शत्रू आहे आणि त्याचे नागरिक सुद्धा . मानवी स्वभाव अश्या परिस्थितीमध्ये फक्त माणूस म्हणून एकमेकांकडे बघायला धजत नाही . त्यामुळे जिथे जिथे हे दोन देश समोरा समोर येतील तिथे हा नागरिक संघर्ष अटळ आहे . असेच म्हणावे लागेल .

Ukraine Drone Attack : मॉस्कोजवळ युक्रेनचा भीषण ड्रोन हल्ला; ‘Wildberries’च्या गोदामाला आग, एकाचा मृत्यू, अनेक जखमी!

पॅलेस्टाईनविरोधी घोषणांवरून वाद

मोर्चादरम्यान “पॅलेस्टाईन, तुझा सत्यानाश होवो” अशा घोषणा दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घोषणांमुळे इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाची पार्श्वभूमी असलेल्या या प्रकरणाला राजकीय आणि सामाजिक रंग मिळाला. फुटबॉल सामन्याच्या निमित्ताने अशा प्रकारची घोषणाबाजी झाल्याने ऑस्ट्रियामध्येही त्यावर प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.या मोर्च्यात विविध वयाची लोकं सामील होती . अगदी लहान मुलं सुद्धा कमरेखालची भाषा पॅलेस्टिन नागरिकांसाठी वापरत होती .

दुसरीकडून मात्र त्यांना उत्तर द्यायला पॅलेस्टिन लोकं जमली न्हवती . त्यामुळे इथे मोठया प्रमाणात हिंसाचार टळला असला तरी . जगभरात जिथे जिथे पॅलेस्टिन आणि इस्रायल चे सामान्य नागरिक समोर आले आहेत तिथे मात्र त्यांच्यात मारामारी झाल्याच्या घटना खूप झाल्या आहेत . याचे सोशल मीडियावर कितीतरी व्हिडीओस पाहायला मिळतील .

Gaza News : युद्धानंतरचा सर्वात मोठा सामूहिक अंत्यसंस्कार; गाझामध्ये …

हिंसक आणि वंशवादी वर्तनाचे आरोप

मोर्चादरम्यान केवळ घोषणाबाजीच नव्हे, तर काही हिंसक आणि कथित वंशवादी घटना घडल्याचेही सांगण्यात आले आहे. एका घटनेत एका व्यक्तीवर समर्थकांनी हिंसक हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे Beitar Jerusalemच्या समर्थकांच्या वर्तनावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Beitar Jerusalemच्या काही समर्थक गटांवर यापूर्वीही आक्रमक आणि वादग्रस्त वर्तनाचे आरोप झाले आहेत. त्यामुळे व्हिएन्नामधील या घटनेनंतर संबंधित सुरक्षा यंत्रणा आणि आयोजकांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

 

 

 

 

Web Title: Beitar jerusalem fans israeli football team fans cause a ruckus in vienna tensions flare amid anti palestinian slogans and violence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 05:49 PM

Topics:  

  • Austria
  • Football
  • israel-palestine war

संबंधित बातम्या

Football: अर्णव कोरेचा डबल धमाका! ध्रुव ग्लोबलने कल्याणी स्कूलला ४-१ ने नमवत लोयोला कपमध्ये मिळवला विजय
1

Football: अर्णव कोरेचा डबल धमाका! ध्रुव ग्लोबलने कल्याणी स्कूलला ४-१ ने नमवत लोयोला कपमध्ये मिळवला विजय

Football : फुटबॉलच्या मैदानात एकमेकांवर असे धडकले, की एकाला मृत्यूनेच गाठले!
2

Football : फुटबॉलच्या मैदानात एकमेकांवर असे धडकले, की एकाला मृत्यूनेच गाठले!

UN News : अजून कोण भित्रा असेल तर त्याने आत्ताच निघून जावे ; नेतान्याहू संतापले
3

UN News : अजून कोण भित्रा असेल तर त्याने आत्ताच निघून जावे ; नेतान्याहू संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.