लिओनेल मेस्सीच्या भारत दौऱ्याची सुरुवात कोलकातामध्ये कठीण झाली असली तरी, हैदराबादच्या लोकांनी त्याची मने जिंकली. कार्यक्रमादरम्यान मेस्सीने खासदार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही भेट घेतली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फुटबॉल विश्वचषक जून २०२६ पासून सुरू होणार आहे आणि पहिल्यांदाच ही स्पर्धा ४८ संघांसह होणार आहे.
Maha-Deva Football Initiative: ग्रामीण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय संधी देण्यासाठी 'महा-देवा' फुटबॉल उपक्रमाला टायगर श्रॉफ ५ वर्षांसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून जोडले. मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.
डब्लिन येथे गुरुवारी झालेल्या विश्वचषक पात्रता सामन्यात क्रिस्टियानो रोनाल्डोला रेड कार्ड मिळाले आहे. त्यामुळे आता रोनाल्डोवर २०२६ विश्वकपच्या पहिल्या सामन्यांवर बंदीचा धोका निर्माण झाला आहे.
भारत विरुद्ध ओमन यांच्यामध्ये झालेला हा 8 सप्टेंबर रोजी सामना टीम इंडियासाठी ऐतिहासिक ठरला. टीम इंडिया नेहा सामना 31 वर्षानंतर ओमानविरुद्ध जिंकला. भारतीय फुटबॉल संघाने ओमानचा पेनल्टी शूटआउटमध्ये ३-२ असा…
जगातील महान फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने अखेर लग्न केले आहे. त्याने त्याची मैत्रीण आणि जोडीदार जॉर्जिना रॉड्रिग्जशी लग्न केले आहे. जॉर्जिनाने स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.
भारतीय महिला संघाने या प्रतिष्ठित स्पर्धेत प्रवेश केला - भारतीय संघाने चार सामन्यांमध्ये अपराजित राहून २४ गोल केले आणि फक्त एक गोल गमावला. पात्रता फेरीतून एएफसी महिला आशियाई कप फुटबॉलसाठी…
२०२७ च्या एएफसी आशियाई कप पात्रता फेरीतील एका महत्त्वाच्या सामन्यात स्टीफन परेराने इंज्युरी टाइममध्ये केलेल्या गोलमुळे भारतीय फुटबॉल संघाला मंगळवारी यजमान हाँगकाँगकडून ०-१ असा पराभव पत्करावा लागला.