Palestine BRICS application : पॅलेस्टाईनने ब्रिक्समध्ये सदस्यत्वासाठी अर्ज केला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की ते ब्रिक्समध्ये सामील होण्यासाठी अधिक समान विचारसरणीच्या देशांचे स्वागत करते.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील (UNGA) भाषण संपले आहे. नेतान्याहू यांनी UNGA व्यासपीठावर सांगितले की पॅलेस्टाईनला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला जाणार नाही.
Benjamin Netanyahu on Palestine State : इस्रायल आणि हमास युद्धाने पॅलेस्टिनी लोकांमध्ये तीव्र संताप आहे. या युद्धामुळे अनेक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. यामुळे स्वतंत्र्य पॅलेस्टिनी राष्ट्राची मागणी केली जात आहे.
Gaza War : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, इस्रायली हल्ल्यांमुळे घाबरलेले गाझाचे लोक मोठ्या संख्येने पळून जात आहेत. प्रचंड वाहतूक कोंडी, मृत्यू आणि भीतीचे वातावरण वेगाने वाढत आहे.
India UN Vote : संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताने 'न्यू यॉर्क घोषणापत्राला' पाठिंबा दिला, जो पॅलेस्टाईनसाठी द्वि-राज्य उपायांना प्रोत्साहन देतो. हा प्रस्ताव फ्रान्सने मांडला होता.
Israel Raid in Westbank: इस्रायली सैन्याने वेस्ट बँकमध्ये छापा टाकताना सुमारे ४ कोटी रुपये जप्त केले आहेत. रामल्लाहमधील एका चलन विनिमय केंद्रावर हा छापा टाकण्यात आला, ज्यामध्ये अनेक पॅलेस्टिनी देखील…
अमेरिकेची टेक कंपनी मायक्रोसॉप्टच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीविरोधात तीव्र आंदोलन सुरु केले आहे. कंपनी इस्रायलला गाझा युद्धात मदत करत असल्याचा गंभीर आरोप कर्मचाऱ्यांनी केली आहे.
Operation Gideon’s Chariots : इस्रायली लष्करप्रमुख एयाल झमीर यांनी गाझा शहर ताब्यात घेण्यासाठी नवीन लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. हमासवरील जमीनी, हवाई आणि समुद्री हल्ले तीव्र होतील.
सध्या युरोपीय देशांमध्ये मतभेदांचे वातावरण निर्माण झाले आहेत. पॅलेस्टिनींना स्वतंत्र्य राष्ट्राची मान्यता देण्यावरुन हा वाद सुरु आहे. याला फ्रान्सने पाठिंबा दर्शवला आहे, मात्र इटली आणि जर्मीनीनेही विरोध केला आहे.
फ्रान्सने पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी गाझामधील युद्ध थांबवण्याचे आवाहन केले. इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी निषेध केला आहे
यंदाच्या ‘World Press Photo of 2025’ हा जगातील सर्वाधिक प्रतिष्ठेचा फोटो पत्रकारिता पुरस्कार मिळाला आहे एका अशा छायाचित्राला, जो गाझामधील युद्धातील एका निष्पाप मुलाचे जीवन बदलून टाकणारे वास्तव समोर आणतो.
पाकिस्तानने पॅलेस्टाईनच्या लढ्याला नेहमीच पाठिंबा दर्शवला असल्याचा दावा केला असला तरी, अलीकडच्या घडामोडींनी पाकिस्तानच्या या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
गाझा युद्धबंदी करारानंतर इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये कैद्यांची देवाणघेवाण सुरू आहे. याअंतर्गत इस्रायलने ३६९ पॅलेस्टिनी कैद्यांना सोडले आहे. त्यापैकी बरेच जण जन्मठेपेची शिक्षा भोगत होते.
पॅलेस्टाईन राज्याची निर्मिती केल्याशिवाय इस्रायलशी संबंध प्रस्थापित करणार नसल्याचे सौदी अरेबियाने स्पष्ट केले. क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी 'स्पष्ट आणि अस्पष्ट पद्धतीने' राज्याच्या स्थितीची पुष्टी केली आहे.
एका प्री-ट्रायल चेंबरने न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रातील इस्रायली आव्हाने नाकारली होती आणि बेंजामिन नेतान्याहू आणि योव गॅलंट यांच्यासाठी वॉरंट जारी केले होते, असे एका निवेदनात म्हटले आहे.