Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बर्नार्ड अरनॉल्ट आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती:ट्विटरचे मालक मस्क यांना टाकले मागे

ब्लूमबर्गच्या मते, अरनॉल्टची यांची एकूण संपत्ती आता $171 अब्ज (सुमारे 14.12 लाख कोटी रुपये) आहे, तर एलन मस्क यांची एकूण संपत्ती $164 अब्ज (सुमारे 13.5 लाख कोटी रुपये) आहे. भारतीय अब्जाधीश गौतम अदानी $125 अब्ज (सुमारे 10.32 लाख कोटी) संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर अ‌ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि बिल गेट्स यांचा क्रमांक लागतो.

  • By Sunil Chavan
Updated On: Dec 14, 2022 | 05:26 PM
बर्नार्ड अरनॉल्ट आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती:ट्विटरचे मालक मस्क यांना टाकले मागे
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – ट्विटरचे नवीन सीईओ एलन मस्क आता जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती राहीलेले नाहीत. बर्नार्ड अरनॉल्ट आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. मस्क यांच्या निव्वळ संपत्तीत घसरण होण्याचे कारण म्हणजे टेस्ला शेअर्सचे सतत होणारे तुटणे. आणि एलव्हीएमएच शेअर्समध्ये झालेली वाढ. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांक आणि फोर्ब्स या दोन्हींमध्ये मस्क दुसऱ्या क्रमांकावर गेले आहेत.

ब्लूमबर्गच्या मते, अरनॉल्टची यांची एकूण संपत्ती आता $171 अब्ज (सुमारे 14.12 लाख कोटी रुपये) आहे, तर एलन मस्क यांची एकूण संपत्ती $164 अब्ज (सुमारे 13.5 लाख कोटी रुपये) आहे. भारतीय अब्जाधीश गौतम अदानी $125 अब्ज (सुमारे 10.32 लाख कोटी) संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर अ‌ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि बिल गेट्स यांचा क्रमांक लागतो. दोघांची एकूण संपत्ती 116 अब्ज डॉलर (सुमारे ९.५ लाख कोटी रुपये) आहे. मुकेश अंबानी $89.7 अब्ज (सुमारे 7.41 लाख कोटी) सह 9व्या स्थानावर आहेत.

फोर्ब्सच्या मते, मस्कची एकूण संपत्ती $176.8 अब्ज (सुमारे 14.60 लाख कोटी रुपये) आहे. सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर येण्यापूर्वी त्यांची एकूण संपत्ती सुमारे $185 अब्ज होती. त्याच वेळी, अर्नॉल्टची एकूण संपत्ती $188.6 अब्ज (सुमारे 15.58 लाख कोटी रुपये) वर पोहोचली आहे. मात्र, मस्क सद्या गौतम अदानीपेक्षा खूप पुढे आहे. अदानी यांची एकूण संपत्ती 134.2 अब्ज डॉलर (सुमारे 11.08 लाख कोटी रुपये) आहे. मुकेश अंबानी $ 92.5 अब्ज (सुमारे 7.64 लाख कोटी) सह 8 व्या क्रमांकावर आहेत.

Web Title: Bernard arnault gautam adani elon musk net worth bloomberg billionaires index

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2022 | 05:06 PM

Topics:  

  • elon musk
  • Gautam Adani
  • Net Worth

संबंधित बातम्या

Elon Musk च्या पोस्टनंतर युजर्स का रद्द करत आहेत Netflix चं सब्सक्रिप्शन? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
1

Elon Musk च्या पोस्टनंतर युजर्स का रद्द करत आहेत Netflix चं सब्सक्रिप्शन? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

एलोन मस्क 44 लाख कोटींच्या निव्वळ संपत्तीसह ठरले जगातील पहिले उद्योगपती, 10 वर्षांत निव्वळ संपत्तीत 34 पट वाढ
2

एलोन मस्क 44 लाख कोटींच्या निव्वळ संपत्तीसह ठरले जगातील पहिले उद्योगपती, 10 वर्षांत निव्वळ संपत्तीत 34 पट वाढ

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश
3

Wikipedia ला टक्कर द्यायला Elon Musk आता मैदानात! घेऊन येणार Grokipedia; कोणत्या गोष्टींचा समावेश

Adani Group News: अदानी ग्रुपचा सर्वात मोठा करार; सहाराच्या अ‍ॅम्बी व्हॅलीसह ८८ हून अधिक मालमत्ता खरेदी करणार
4

Adani Group News: अदानी ग्रुपचा सर्वात मोठा करार; सहाराच्या अ‍ॅम्बी व्हॅलीसह ८८ हून अधिक मालमत्ता खरेदी करणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.