Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Brazil Police News: रस्त्यांवर मृतदेहांचा खच…; ब्राझीलच्या रिओ दि जानेरोमध्ये नेमकं काय झालं?

पोलिसांनी दिलेल्या वृत्तानुसार, छाप्यादरम्यान टोळीतील सदस्यांनी ड्रोनने गोळीबार केला आणि सुरक्षा दलांवर हल्ला केला.  गुन्हेगारांनी पेन्हा कॉम्प्लेक्स परिसरात ड्रोनचा वापर करून पोलिसांवर बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न केला

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 29, 2025 | 11:51 AM
brazil news

brazil news

Follow Us
Close
Follow Us:
  • ब्राझील रेड कमांडोविरुद्ध इतिहासातील सर्वात मोठी कारवाई
  • रिओ दि जानेरोच्या दोन  भागात ड्रग्ज तस्कर आणि माफिया यांना लक्ष्य
  • कारवाईदरम्यान किमान ४२ रायफल, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि रोख रक्कम जप्त
Brazil Police News: ब्राझील पोलिसांनी मोठी कारवाई केली असून या कारवाईमुळे रिओ दि जानेरो शहर हादरले ब्राझीलच्या पोलिसांनी ड्रग्ज माफिया, रेड कमांडो यांच्याविरुद्ध इतिहासातील सर्वात मोठी कारवाई सुरू केली, टोळीतील सदस्यांना शोधण्यासाठी आणि मारण्यासाठी हेलिकॉप्टर बॉम्बचा वापर करण्यात आला. परिणामी, रिओचे रस्ते मृतदेहांनी भरले होते.

पोलिस कारवाईबाबत ब्राझील सरकारने दिलेल्या माहितीनुसार, कोमांडो व्हर्मेल्हो (रेड कमांड) ही एक शक्तिशाली ड्रग्ज तस्करी करणारी टोळी लक्ष्य करण्यात आली होती. ही टोळी रिओमध्ये आपला प्रभाव आणि नेटवर्क वाढवण्याचा प्रयत्न करत होती. ब्राझीलच्या पोलिस कारवाईत रिओ दि जानेरोच्या दोन  भागात ड्रग्ज तस्कर आणि माफिया यांना लक्ष्य करण्यात आले, ज्यामुळे ६४ जणांचा मृत्यू झाला आणि ८१ जणांना अटक करण्यात आली.

‘हे थांबवा…’ रशियाने तोडली युक्रेनची संरक्षण भिंत, डोनाबासच्या दरवाजात पोहचले; झेलेन्स्कीची ट्रम्पला विनंती

अहवालांनुसार, या भागातील ड्रग्ज तस्करी टोळीविरुद्धच्या कारवाईत २,५०० पोलिस अधिकारी सहभागी होते. पण या कारवाईत चार पोलिस अधिकारी देखील मृत्युमुखी पडले. रिओचे गव्हर्नर क्लॉडिओ कॅस्ट्रो यांनी कॉम्प्लेक्सो दा पेन्हा आणि कॉम्प्लेक्सो दो अलेमाओ जवळील कारवाई ही इतिहासातीस सर्वात मोठी कारवाई होती. असे म्हटले आहे.

ब्राझीलमधील रिओ दि जानेरो हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे, जिथे ड्रग्ज तस्करी आणि पोलिसांचे छापे सामान्य आहेत. तथापि, या भागात असंख्य गरीब वस्त्या आहेत, जिथे एक मोठे बेकायदेशीर ड्रग्ज तस्करी नेटवर्क अस्तित्वात आहे. राज्यासमोर सुरक्षा आव्हान उभे राहिले आहे. ही टोळी डाव्या विचारसरणीच्या कैद्यांच्या संघटनेतून ड्रग्ज तस्करी, खंडणी आणि शस्त्रास्त्रांच्या तस्करीत गुंतलेल्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कमध्ये विकसित झाली होती, असेही त्यांनी म्हटले आहे.

गोळीबार आणि ड्रोन हल्ला

पोलिसांनी दिलेल्या वृत्तानुसार, छाप्यादरम्यान टोळीतील सदस्यांनी ड्रोनने गोळीबार केला आणि सुरक्षा दलांवर हल्ला केला.  गुन्हेगारांनी पेन्हा कॉम्प्लेक्स परिसरात ड्रोनचा वापर करून पोलिसांवर बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या प्रत्युत्तरात चार पोलिसांसह ६४ जणांचा मृत्यू झाला.

Canada Crime News: भारतीय वंशाच्या व्यवसायिकाची हत्या, पंजाबी गायकाच्या घरावर गोळीबार; बिश्नोई गँगने घेत

शस्त्रांचा साठा जप्त

वृत्तानुसार, पोलिसांनी कारवाईदरम्यान किमान ४२ रायफल, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि रोख रक्कम जप्त केली. पोलिसांनी ज्या भागात टोळी सक्रीय होती. तो सर्व भाग पोलिसांनी वेढला होता. पोलिसांनी प्रवेश करताच ड्रग्ज माफियांवर गोळीबार सुरू केला.

संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली चिंता

पण दुसरीकडे संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाने रिओ दि जानेरोमधील कारवाईवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. एकाच दिवसात ६० हून अधिक लोकांचे मृत्यू “अत्यंत भयानक आणि चिंताजनक” आहेत आणि संपूर्ण कारवाईची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Brazilian polices biggest ever crackdown on drug mafia in rio de janeiro 64 people killed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 11:51 AM

Topics:  

  • Brazil
  • crime news
  • international news

संबंधित बातम्या

मोठी बातमी! Sheetal Tejwani ला दिलासा नाहीच; कोर्टाने सुनावली 4 दिवसांची कोठडी
1

मोठी बातमी! Sheetal Tejwani ला दिलासा नाहीच; कोर्टाने सुनावली 4 दिवसांची कोठडी

दरोड्याच्या प्रयत्नातील परप्रांतीय टोळी जेरबंद; रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
2

दरोड्याच्या प्रयत्नातील परप्रांतीय टोळी जेरबंद; रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

कराडमध्ये मोठ्या रॅकेटचा भांडाफोड; तज्ज्ञ डॉक्टरांच्या बनावट सहीचा दिला जायचा रिपोर्ट
3

कराडमध्ये मोठ्या रॅकेटचा भांडाफोड; तज्ज्ञ डॉक्टरांच्या बनावट सहीचा दिला जायचा रिपोर्ट

सोनगाव मंदिरातील खून प्रकरणात मोठी अपडेट; न्यायालयाने आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
4

सोनगाव मंदिरातील खून प्रकरणात मोठी अपडेट; न्यायालयाने आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.