Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

#BreakingNews: जपानच्या नव्हे भारताच्या , बुलेट ट्रेनवर जपानच्या माजी न्याय मंत्र्याने व्यक्त केली नाराजी

जपानच्या माजी न्याय मंत्रांनी भारताच्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या विलंबावर नाराजी व्यक्त केली . भारताने जपानी लोकांच्या मेहनतीचा अपमान केला असे त्यांनी सांगितले . ते स्वतः या प्रकल्पाशी जोडले गेले असल्याने त्यांना याचे दुःख झाले आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Jul 18, 2026 | 08:17 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:

जपानच्या माजी न्याय मंत्री हिदेकी माकिहारा यांनी भारताच्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या पूर्णत्वास उशीर झाल्यामुळे नाराजी व्यक्त केली . त्यांनी पुढे सांगितले कि भारताने केलेल्या करार आणि धोरणाच्या बाबतीत हलगर्जीपणामुळे प्रकल्प रेंगाळला . तसेच जपानच्या सिग्नल सिस्टम आणि रोलिंग स्कॉट याला बाजूला ठेवून भारताने युरोपातील तंत्रज्ञान निवडलं .

#IranVsUSA: धमकी आली ! अमेरिकेने त्वरित हल्ले थांबवावे अन्यथा , रौद्ररूप धारण करावे लागेल : मोहसीन रजई

प्रकल्पाची माहिती

नाव:  Mumbai-Ahmedabad High-Speed Rail (MAHSR)
अंतर:  508 किमी
मार्ग:  मुंबई → ठाणे → विरार → बोईसर → वापी → बिलीमोरा → सुरत → भरूच → वडोदरा → आनंद → अहमदाबाद → साबरमती
स्टेशन:  एकूण 12 स्टेशन – 8 गुजरात, 4 महाराष्ट्र
वेग:  320 किमी/तास. मुंबई ते अहमदाबाद 2 तास 7 मिनिटात

विलंब का झाला ?  ते काय म्हणाले ?

भारताने करार आणि धोरणांच्या हाताळणीत sheer recklessness दाखवली . वचन पाळली नाहीत आणि शेवटपर्यंत स्वतःचा स्वार्थ पाहिला जपानच्या रोलिंग स्टॉक आणि सिग्नल सिस्टीमला बाजूला ठेवून युरोपियन तंत्रज्ञान आणि स्वदेशी ट्रेन निवडली . या प्रोजेक्टच्या रखडण्याला 100% भारत जबाबदार आहे” असं ते म्हणाले .

BreakingNews : होर्मूझमध्ये अमेरिका जमिनीवरील कारवाईची करण्याची शक्यता वाढली , इराणवरचे हल्ले वाढले

भारताचं म्हणणं – MEA चे उत्तर

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले कि माकीहारा यांचे हे पूर्णपणे वैयक्तिक मत असून , त्यांच्या विधानांचा तथ्याशी काहीही संबंध नाही . तसेच या प्रकल्पाचे काम वेगात सुरु असून , सगळे अडथळे पार करून हा प्रकल्प वेळेत म्हणजे २०२७ ला पूर्ण होईल . जपान E10 सिरीज ट्रेन देणार, पण ती फक्त 2030 च्या सुरुवातीला मिळेल. तोपर्यंत भारताच्या हायस्पीड ट्रेनने सुरुवात करायचं दोन्ही देशांचं ठरलं आहे .सिग्नलचे इक्विपमेंट ऑर्डर झाले आहेत आणि ते आंतरराष्ट्रीय स्पेसिफिकेशनप्रमाणे आहेत. जपानकडून या संदर्भात कोणतीही ऑफर आली नव्हती .जपान या प्रोजेक्टला फायनान्स, तंत्रज्ञान आणि इंजिनिअरिंग एक्सपर्टाइज देत आहे

महत्वाचे मुद्दे

 

पैसा –  81% कर्ज जपान JICA कडून 0.1% व्याजदराने
भारताने जपानच्या JICA कडून प्रकल्पाच्या ८१ % टक्के कर्ज घेतले आहे . आणि त्यावर ०.१ % व्याजदर लावला गेला आहे .

पहिला टप्पा –  सुरत ते बिलिमोरा हा ५० किमीचा पहिला टप्पा २०२७ पर्यंत सुरु होईल असे सांगण्यात येत आहे .

विरोध  –  जमीन अधिग्रहण आणि त्याला मिळणाऱ्या किमतीमुळे तसेच राजकीय पक्षाकडून याला वारंवार विरोध होत आहे .

#WorldNews: इस्रायलच्या सैन्य मदतीवर अमेरिकेच्या संसदेत ऐतिहासिक विद्रोह , उपराष्ट्रपती व्हान्स संतापले

 

Web Title: Breakingnews former japanese justice minister expresses dissatisfaction with the bullet train project in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 08:03 PM

Topics:  

  • Bullet Train Project
  • India vs japan
  • MONEY

संबंधित बातम्या

#WorldNews: इस्रायलच्या सैन्य मदतीवर अमेरिकेच्या संसदेत ऐतिहासिक विद्रोह , उपराष्ट्रपती व्हान्स संतापले
1

#WorldNews: इस्रायलच्या सैन्य मदतीवर अमेरिकेच्या संसदेत ऐतिहासिक विद्रोह , उपराष्ट्रपती व्हान्स संतापले

पैसे वाचवण्याचा अनोखा पर्याय, तुमची लाइफस्टाइल बदलण्याची अजिबात गरज नाही; फक्त ‘या’ टिप्स आजमावून बघा
2

पैसे वाचवण्याचा अनोखा पर्याय, तुमची लाइफस्टाइल बदलण्याची अजिबात गरज नाही; फक्त ‘या’ टिप्स आजमावून बघा

Bullet Train India: खुशखबर! २०२७ पासून भारतात धावणार बुलेट ट्रेन; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा, अनेक मार्गांवर काम सुरू
3

Bullet Train India: खुशखबर! २०२७ पासून भारतात धावणार बुलेट ट्रेन; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा, अनेक मार्गांवर काम सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.