China has the most powerful and deadly drone enemy's plan will be destroyed in an sec
तर सर्वात शक्तिशाली आणि घातल ड्रोन हे चीनकडे आहे. अलीकडे चीन आपल्या लष्करी सामर्थ्यामध्ये प्रचंड वाढ करत आहेत. लवकरच चीन सर्वात मोठे ड्रोन कॅरियर जिउ तियान तयार करणार आहे
जिउ तियान ड्रोन कॅरियर युद्धामध्ये लक्ष्याला अचूकतेने उद्ध्वस्त करु शकते. या कॅरियरने एकाच वेळी अनेक ड्रोन्सचा मारा करता येईल. यामुळे चीनचे लष्करी सामर्थ्य अधिक वाढणार आहे
जिउ तियानेचे वजन 11 टन आहे. हे ड्रोन एकाच वेळी 100 लहान ड्रोन वाहून नेण्यास सक्षण आहे. या ड्रोन्सने 4,350 मैल पर्यंक हल्ला करता येईल
चीन यामध्ये कामिकाझे ड्रोन तैनात करणार आहे. यामुळे लपून बसलेल्या लक्ष्यांना देखील सहजतेने शोधू काढता येईल आणि हल्ला करता येईल. यामुळे हे अत्यंत प्राणघातक मानले जात आहे
हे ड्रोन AI च्या मदतीने चालवले जाणार आहे.जिउ तियान ड्रोनची रेंज ही 7,000 किमी पर्यंत आहे. हे ड्रोन 15 हजार मीटर उंचीपर्यंत उडण्यास सक्षम आहे
या ड्रोनमध्ये एकाच वेळी 100 लहान कामिकाझे ड्रोन, यूएव्ही क्रूझ क्षेपणास्त्रे आणि पीएल-12ई देखील तैनात करता येतात