Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nuclear Talks : इराणचा मोठा गेम प्लॅन! थेट संयुक्त राष्ट्रासोबत केली हातमिळवणी; अमेरिकेची धडधड वाढली

US Iran Nuclear Talks : इराण आणि अमेरिकेत अणु करारावर वाटाघाटी चर्चेची दुसरी फेरी होणार आहे. परंतु यापूर्वी इराणने एक मोठा डाव खेळला आहे. इराणने थेट संयुक्त राष्ट्रासोबत चर्चा केली आहे. यामुळे अमेरिकेची धाकधूक वाढली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 16, 2026 | 07:20 PM
Iran Foreign Minister Meets Iaea Chief Geneva Ahead Of Us Nuclear Talks

Iran Foreign Minister Meets Iaea Chief Geneva Ahead Of Us Nuclear Talks

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका-इराण अणु कारावर उद्या होणार दुसरी चर्चा
  • चर्चेपूर्वी इराणने साधला मोठा डाव
  • ट्रम्पवर दबाव वाढविण्यासाठी थेट संयुक्त राष्ट्राशी केली चर्चा
Iran Nuclear Talks Geneva news in Marathi : जिनेव्हा : इराण (Iran) आणि अमेरिकेमध्ये सध्या अणु करारावरुन वाटाघाटी चर्चा सुरु आहे. या चर्चेतील दुसरी फेरी जिनेव्हा येथे पार पडणार आहे. ओमानच्या मध्यस्थीने दोन्ही देशांत अप्रत्यक्ष संवाद सुरु असून दुसऱ्या फेरीपूर्वी इराणने मोठा डाव खेळला आहे. सोमवारी (१६ फेब्रुवारी) इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी जिनेव्हा येथे संयुक्त राष्ट्रांचे अणुनियंत्रण निरागण संस्थेचे (IAEA) प्रमुख राफेल ग्रोस यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे अमेरिकेच्या चिंतेत वाढ झाली आहे. मंगळवारी (१७ फेब्रुवारी) होणाऱ्या बैठकीपूर्वी इराणने हे पाऊल उचलले आहे.

Nuclear Talks : इराणच्या अडचणीत मोठी वाढ! नेतन्याहूंचा अमेरिकेला ‘हा’ गंभीर इशारा, अणु कराराचे समीकरण बदलणार?

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन या चर्चेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, इराण न्याय आणि समान करारासाठी तयार आहे. परंतु त्यांनी हेही स्पष्ट केले की, अमेरिकेच्या दबावाला इराण बळी पडणार नाही. अराघची यांनी असेही संकेत दिले की, अमेरिकेने इराणवर कोणताही दबाव न आणता प्रामाणिकपणे चर्चा केली आणि इराणने देखील अणु कराराबाबत तडजोड करण्यास सहमती दिली तर त्यांच्यावर असलेले संयुक्त राष्ट्रांचे निर्बंध हटवण्यात येतील असे राफेल ग्रोस यांनी म्हटले आहे.

अराघची यांनी सांगितले की, त्यांनी IAEA च्या प्रमुखांशी गेल्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या इस्रायल-इराण युद्धावरही चर्चा झाली.  या युद्धानंतर अमेरिकेने देखील इराणवरील कारवई थांबवली होती. परंतु अलीकडच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा इराणवर नियंत्रणाचे सत्र सुरु केले आहे. नुकतेच अमेरिकेने कॅरेबियन समुद्रात  जगातील सर्वात मोठा विमानवाहू युद्धपोत USS Gerald R. Ford तैनात केले आहे. तसेच इतरही काही युद्धनौका तैनात करण्यात आल्या आहे. यामुळे अमेरिका (America) इराण तणाव वाढत चालला आहे.

राफेल ग्रोसींचा युरेनियम साठ्यावरुन इशारा

याचे वेळी IAEA प्रमुख ग्रॉसी यांनी इराणला त्यांच्या युरेनियमचा साठा ६०% नेला असल्याचा इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, ही टक्केवारी अण्वस्त्र बनवण्याच्या पातळीच्या जवळ पोहचली आहे. त्यांच्या मते इराणने यावर नियंत्रण आणासले पाहिजे. त्यांना कोणताही अणुशस्त्रे तयार करु शकत नाही.

नेतन्याहूंचा अमेरिकेला इशारा

याच वेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी अमेरिकेला गंभीर इशारा दिला आहे. त्यांच्या मते, इराणला केवळ युरेनियमचा साठा समृद्ध करण्यापासून थांबवणे पुरसे नाही, तर त्याच्या सृद्धीककरणासाठी लागणारी यंत्रणा, पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत.

Joined by nuclear experts, I will meet @rafaelmgrossi on Mon for deep technical discussion. Also meeting @badralbusaidi ahead of diplomacy with U.S. on Tues. I am in Geneva with real ideas to achieve a fair and equitable deal.
What is not on the table: submission before threats
— Seyed Abbas Araghchi (@araghchi) February 16, 2026

Middle East मध्ये येणार मोठं वादळ? ट्रम्प यांनी इराणच्या दिशने धाडलं ‘मृत्यूचं विमान’, अणु करारावरुन नवा अल्टीमेटम

Web Title: Iran foreign minister araghchi meet iaea chief at geneva amid on going nuclear talk with us

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • America
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.