Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

India Israel Trade Deal : पंतप्रधान मोदी पुढील आठवड्यात इस्रायलच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. नेतन्याहूंनी याची पुष्टी केली असून या दौऱ्याचा उद्देश दोन्ही देशांतील संबंध अधिक मजबूत करणे आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 16, 2026 | 11:23 PM
PM Modi Israel Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इस्त्रायल दौऱ्यावर; 71 हजार कोटींच्या कराराकडे लागले लक्ष

PM Modi Israel Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इस्त्रायल दौऱ्यावर; 71 हजार कोटींच्या कराराकडे लागले लक्ष

Follow Us
Follow Us:
  • पंतप्रधान मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर जाणार
  • भारत-इस्रायल संबंध मजबूत करण्याचा उद्देश
  • दोन्ही देशात मुक्त व्यापार करारवर चर्चा होण्याची शक्यता
PM Modi to Visit Israel Next Week : नवी दिल्ली/जेरुसेलम : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुढील आठवड्याच इस्रायलला भेट देऊ शकतात. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एका कार्यक्रमात याची पुष्टी केली आहे. यासाठी २४-२५ फेब्रुवारी रोजी हा दौरा होण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून यावर कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही. ही भेट झाल्यास २०१७ नंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला दौरा असणार आहे.

India-Israel Trade: भारत–इस्रायल व्यापाराला मिळणार नवी चालना; एसबीआयकडून रुपयांत होणार व्यवहार सुलभ

इस्रायली लोकांना भारत प्रचंड प्रिय…

बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी एका कार्यक्रमात बोलताना, नरेंद्र मोदींच्या संभाव्य भेटीबद्दल सांगितले. त्यांनी सांगितले की, दोन्ही देशांमध्ये एक मजबूत युती असून विविध सहकार्याच्या क्षेत्रांवर ही चर्चा अवलंबून आहे. त्यांनी असेही म्हटले की, इस्रायलच्या लोकांना भारत प्रचंड आवडतो. जानेवारीत, भारतातील इस्रायली राजदूत रुवेन अझर यांनी पंतप्रधान मोदींना दौऱ्यासाठी आमंत्रण देण्यात आले असल्याची पुष्टी केली होती. त्यांच्या भेटीची अधिकृत तारिख लवकरच जाहीर केली जाईल असे त्यांनी म्हटले.

भारत-इस्रायल मुक्त व्यापार करारावर चर्चा

दरम्यान पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यात भारत आणि इस्रायलमध्ये मुक्त व्यापार करार दरम्यान पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यात भारत आणि इस्रायलमध्ये मुक्त व्यापार करारवर वाटाघाटी चर्चा होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये भारताचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी इस्रायलला भेट दिली.

यावेळी भारत आणि इस्रायलमध्ये (Israel) आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर चर्चा झाली होती. तर मुक्त व्यापार करारावर चर्चा करण्यास दोन्ही देशांनी सहमती दिली होती. पंतप्रधान मोदींचा संभाव्य दौरा मेक इन इंडियासाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. यामुळे दोन्ही देशांतील नवोन्मेष, संशोधन, तंत्रज्ञानालाही चालना मिळणार आहे. २०१७ नंतर पंतप्रधान मोदींचा इस्रायलला हा पहिलाच दौरा असणार आहे.

🚨Just In: Who is coming here next week? Narendra Modi…. there is a tremendous alliance between Israel and India, & we are going to discuss all sorts of cooperation….: Israeli PM Netanyahu pic.twitter.com/D5sElBM1bQ — OsintTV 📺 (@OsintTV) February 15, 2026


India Israel: मोदी-नेतान्याहूंची ‘डेथ पंच’ युती देणार ‘Turkey-Pakistan’च्या कराराला प्रतिउत्तर; भारत बनणार क्षेपणास्त्र निर्माता

💡

Frequently Asked Questions

  • Que: पंतप्रधान मोदी इस्रायली दौऱ्यावर कधी जाणार आहेत?

    Ans: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात २४-२५ फेब्रुवारीला इस्रायली दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.

  • Que: पंतप्रधान मोदी इस्रायल भेटीत कोणत्या मुद्यावर चर्चा करण्याची शक्यता आहे.

    Ans: पंतप्रधान मोदींच्या भेटीत भारत-इस्रायल मुक्त व्यापार करार, तसेच आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

  • Que: पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा महत्वाचा का मानला जात आहे?

    Ans: पंतप्रधान मोदींचा संभाव्य दौरा मेक इन इंडियासाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. यामुळे दोन्ही देशांतील नवोन्मेष, संशोधन, तंत्रज्ञानालाही चालना मिळणार आहे.

Web Title: Pm modi to visit israel next week

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 11:23 PM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Israel
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?
1

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी
2

Snake Island : समुद्राच्या मध्यभागी मृत्यूचं बेट! समुद्री चाच्यांच्या खजिन्याचे रक्षण करता चक्क हजारो विषारी साप; वाचा थरारक कहाणी

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट
3

FlyDubai FZ1073 : युएईमधील भारतीयांनी फ्लायदुबईचा हिरो स्मित मच्छरला केला सलाम; वाचा त्यांच्या आरोग्याबद्दल लेटेस्ट अपडेट

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी
4

Plague Alert: ‘हे एक बायोवेपण…’ रशियातील ‘त्या’ घटनेवर ट्रम्प यांचे मोठे विधान; WHO कडून स्पष्टीकरणाची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.