Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran-US War : इराण-अमेरिका युद्धादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय; इराणला दिलासा

अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठे राजनैतिक पाऊल उचलले गेले आहे. या निर्णयाने इराणला मोठा दिलासा मिळाला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 27, 2026 | 07:21 AM
Iran-US War : इराण-अमेरिका युद्धादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला 'हा' मोठा निर्णय; इराणला दिलासा

Iran-US War : इराण-अमेरिका युद्धादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला 'हा' मोठा निर्णय; इराणला दिलासा

Follow Us
Follow Us:

वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून इराणवर अमेरिकेसह इस्त्रायलकडून जोरदार हल्ले केले जात आहेत. यामध्ये इराणचे अनेक नेते मारले गेले आहेत. इराणकडूनही या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यात येत आहे. असे असताना अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठे राजनैतिक पाऊल उचलले गेले आहे. या निर्णयाने इराणला मोठा दिलासा मिळाला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा केंद्रांवर हल्ले करण्याची अंतिम मुदत ६ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी सुरू आहेत आणि वातावरण अत्यंत संवेदनशील आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितले की, हा निर्णय इराणच्या विनंतीवरून घेण्यात आला आहे आणि वाटाघाटी चांगल्या प्रकारे पुढे जात आहेत.

त्यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, माध्यमांमधील नकारात्मक वृत्ते खोटी आहेत आणि चर्चा प्रत्यक्षात योग्य दिशेने पुढे जात आहेत. त्यांनी यापूर्वी इराणला होर्मुझची सामुद्रधुनी तेलवाहू जहाजांसाठी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम दिला होता, अन्यथा गंभीर हल्ले केले जातील असे म्हटले होते. ही अंतिम मुदत आता दोनदा वाढवण्यात आली आहे.

हेदेखील वाचा : जागतिक इंधन भडका ! इराण-इस्रायल युद्धामुळे तेलाच्या किमतीत मोठी वाढ; नेपाळ, बांगलादेश आणि इतर देशांनीही वाढवले दर

इराणनेही चर्चेत आपल्या अटी ठेवल्या आहेत. इराणी माध्यमांनुसार, इराणने अमेरिका आणि इस्रायलला सर्वप्रथम इराण आणि त्याच्या मित्र राष्ट्रांवरील हल्ले थांबवण्याचे आवाहन केले आहे. इराणने युद्धामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील आपल्या सार्वभौमत्वाची मान्यता यांचीही मागणी केली आहे. या अटी खूपच कठोर मानल्या जात असून त्या अमेरिकेच्या प्रस्तावापेक्षा खूपच जास्त आहेत.

पाकिस्तान करणार मध्यस्थी?

इराणसोबतच्या चर्चेसाठी १५-कलमी योजना पाकिस्तानमार्फत पाठवण्यात आली आहे आणि काही सकारात्मक संकेत मिळत आहेत. तथापि, दोन्ही बाजूंमध्ये विश्वासाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे.

अमेरिकेचा इराणसमोर १५ अटींचा प्रस्ताव

सध्या अमेरिकेने इराणसमोर १५ अटींचा प्रस्ताव मांडला आहे. यामध्ये इराणला अणु कार्यक्रम बंद करण्याचा, हिजबुल्लाह आणि इतर दहशतवादी गटांना मिळणारा पाठिंबा थांबवाण्याचा, आणि ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ हा सागरी मार्ग व्यापारासाठी पुन्हा खुला कराव्यात या प्रमुख अटी आहेत. परंतु इराणने याला नकार दिला आहे. इराणने या बदल्यात ५ अटींचा प्रस्ताव मांडला आहे. यामध्ये त्यांनी युद्धाच्या नुकसानीची भरपाईची आणि अमेरिकन सैन्याने आखाती देशांतून माघार घेण्याची मागणी केली आहे.

Web Title: Deadline to attack irans energy facilities extended until april 6 says us president donald trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 07:12 AM

Topics:  

  • international news
  • Iran-Israel War

संबंधित बातम्या

Global Sleep Atlas : ‘ग्लोबल स्लीप ॲटलस’चा धक्कादायक अहवाल; भारतीयांना लागतेय गाढ झोप, तर ‘या’ देशातील लोकांची उडालीये झोप
1

Global Sleep Atlas : ‘ग्लोबल स्लीप ॲटलस’चा धक्कादायक अहवाल; भारतीयांना लागतेय गाढ झोप, तर ‘या’ देशातील लोकांची उडालीये झोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.