Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिलासादायक ! इराण-अमेरिका युद्ध अखेर थांबले; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाची घोषणा, इंधनाचा पुरवठाही सुरळीत होणार

तिन्ही देश मागे हटण्यास तयार नव्हते. अखेर मंगळवारी (दि.8) रात्री मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 08, 2026 | 07:24 AM
दिलासादायक ! इराण-अमेरिका युद्ध अखेर थांबले; डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा, इंधनाचा पुरवठाही सुरळीत होणार

दिलासादायक ! इराण-अमेरिका युद्ध अखेर थांबले; डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा, इंधनाचा पुरवठाही सुरळीत होणार

Follow Us
Follow Us:

वॉशिंग्टन : गेल्या काही दिवसांपासून इराणवर अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून सातत्याने हल्ले सुरु होते. इराणकडूनही या जोरदार प्रत्युत्तर दिले जात होते. यामध्ये वित्तहानी, जीवितहानीही झाली आहे. मात्र, हे तिन्ही देश मागे हटण्यास तयार नव्हते. अखेर मंगळवारी (दि.8) रात्री मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी (दि.७) घोषणा केली की, अमेरिका इराणसोबत दोन आठवड्यांच्या युद्धविरामासाठी सहमत झाली आहे. त्यांनी इराणवर मोठा हल्ला करण्याची आणि तेथील संपूर्ण संस्कृती नष्ट करण्याची धमकी दिल्यानंतर काही तासांतच हे विधान केले. या युद्धविरामात पाकिस्ताननेही महत्त्वाची भूमिका बजावली, ज्याचा उल्लेख ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये केला. दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनीही पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल मुनीर यांचे आभार मानले.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे, “आम्ही दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी इराणवरील हल्ले स्थगित करण्यास सहमत आहे. हा द्विपक्षीय युद्धविराम असेल. पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्याशी झालेल्या माझ्या चर्चेनुसार आणि त्यांच्या विनंतीनुसार, इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे, तात्काळ आणि सुरक्षितपणे खुली करण्यास सहमती दर्शवल्यास, इराणकडे पाठवण्यात येत असलेली विनाशकारी लष्करी शक्ती थांबवेन”.

आमची लष्करे उद्दिष्ट्ये पूर्ण

आम्ही आमची सर्व लष्करी उद्दिष्ट्ये आधीच पूर्ण केली आहेत आणि त्याहूनही पुढे गेलो आहोत, आणि आम्ही इराणसोबत दीर्घकालीन शांततेसाठी आणि मध्य-पूर्वेतील शांततेसाठी एका ठोस कराराच्या अगदी जवळ आहोत, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

अंतिम करारासाठी दोन आठवड्यांचा कालावधी 

अमेरिकेला इराणकडून १०-कलमी प्रस्ताव मिळाला आहे आणि आमचा विश्वास आहे की, यातील वाटाघाटींसाठी हा एक व्यवहार्य आधार आहे. अमेरिका आणि इराण जवळपास सर्व पूर्वीच्या विवादांवर सहमत झाले आहेत. मात्र, हा करार अंतिम करण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठी हा दोन आठवड्यांचा कालावधी आवश्यक आहे.

US Iran War: आज रात्री ‘तबाही’ अटळ? Donald Trump यांच्या शेवटच्या धमकीनंतरही इराण झुकण्यास नकार; चर्चेचे सर्व दरवाजे कायमचे बंद!

Web Title: Donald trump announces ceasefire fuel supply to be normalized as well

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 07:13 AM

Topics:  

  • Donald Trump
  • international news
  • Iran-Israel War

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध संपणार? इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेशकियान म्हणाले…
1

मोठी बातमी ! अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध संपणार? इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेशकियान म्हणाले…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला मोठा दावा; म्हणाले, ‘होर्मुझवर आमचं संपूर्ण नियंत्रण…’
2

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला मोठा दावा; म्हणाले, ‘होर्मुझवर आमचं संपूर्ण नियंत्रण…’

Earthquake in Peru : पेरूमध्ये मोठा भूकंप; रिश्टर स्केलवर 6.7 नोंदवली गेली तीव्रता
3

Earthquake in Peru : पेरूमध्ये मोठा भूकंप; रिश्टर स्केलवर 6.7 नोंदवली गेली तीव्रता

Natalie Harp: मेलानिया अन् डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दुराव्याचे कारण नॅटली हार्प? व्हाईट हाऊसमधील अंतर्गत वादाचा खळबळजनक खुलासा
4

Natalie Harp: मेलानिया अन् डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दुराव्याचे कारण नॅटली हार्प? व्हाईट हाऊसमधील अंतर्गत वादाचा खळबळजनक खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.