Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नेतन्याहू माझ्यामुळेच जिवंत…!’ ट्रम्प यांचे इस्रायलच्या अस्तित्त्वार मोठे विधान; माजी अध्यक्ष ओबामांवर साधला निशाणा

Trump on Israel : डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राला उद्देशून इराणविरुद्ध युद्धाची घोषणा केली आहे. याच वेळी ट्रम्प यांनी इस्रायलच्या अस्तित्वावरही मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 02, 2026 | 11:19 AM
Donald Trump

Donald Trump

Follow Us
Close
Follow Us:
  • ट्रम्प यांनी इस्रायलच्या अस्तित्वार केले मोठे विधान
  • त्यांच्यामुळेच इस्रायल जिवंत असल्याचा दावा
  • माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्यावर साधला निशाणा
Donald Trump on Israel : गुरुवारी (०२ एप्रिल २०२६) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले. या भाषणात त्यांनी इराणविरुद्ध युद्धात अमेरिकेचा विजय घोषित केला. इराणच्या लष्करी क्षमतेला आणि अणु कार्यक्रमाला जवळपास नष्ट केलाचा दावा ट्रम्प यांनी केला. याच वेळी ट्रम्प यांनी मध्यपूर्वेतील संघर्षादरम्यान त्यांच्या पाठिशी उभ्या राहिलेल्या आखाती राष्ट्रांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच त्यांनी इस्रायलच्या समर्थनाचेही कौतुक केले, मात्र त्यांनी त्यांच्या अस्तित्वाचे श्रेय स्वत:ला देत माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्यावर निशाणा साधला

War Update : ‘आता तुमचं तुम्ही बघा!’ ट्रम्प यांनी जगाला दिला स्पष्ट संदेश; इराण युद्धातून अमेरिकेची माघार की नवी रणनीती?

ओबामा यांच्यावर टीका अन् इस्रायलचे अस्तित्व

ट्रम्प यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या २०१५ च्या कार्यकाळात इराणसोबत केलेल्या अणु कारारावर भाष्य केले. ट्रम्प यांच्यामतेस, २०१८ मध्ये अमेरिका या करारातून बाहेर पडला होता. हा करार कायम राहिला असता तर आतापर्यंत इराणकडे सर्वात मोठा अण्वस्त्रांचा साठा असता. परिणामी इराणने या शस्त्रांच्या मदतीने इस्रायलचा नाश केला असता. तसेच मध्यपूर्वेतील स्थिरताही धोक्यात आली असती असे ट्रम्प यांनी ठामपणे सांगितले.

ट्रम्प यांच्या मते, २०१५ मध्ये झालेला करारानुसार, इराणने ३.६७% युरेनियम संवर्धन ठेवण्याचे मान्य केले होते. परंतु त्यांनी २०१८ मध्ये या करारातून माघार घेतली. यामुळे  इराणने अण्वस्त्र निर्मितीच्या दिशेने पाउले उचलण्यास सुरुवात केली होती. ज्यामुळे इस्रायलचे अस्तित्व धोक्यात आले होते. परंतु त्यांच्या कार्यकाळात इराणविरोधातील कठोर भूमिकेमुळे इस्रायलचे पंतप्रधान बेजांमिन नेतन्याहू (Benjamin Netanhyahu) आज जिवंत आहेत, असे ट्रम्प यांनी म्हटले.

मित्रराष्ट्रांना संरक्षणाचे आश्वासन

याच वेळी ट्रम्प यांनी संघर्षादरम्यान मध्यपूर्वेतील आखाती मित्र राष्ट्रांच्या समर्थनाचे आभार मानले. इस्रायल, कतार, कुवैत, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती हे अमेरिकेचे चांगले सोबती असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी या देशांच्या संरक्षणासाठी अमेरिकाब वचबद्ध असल्याचेही स्पष्ट केले.

स्वत:चेच गायले गुणगान

शिवाय ट्रम्प यांनी आपल्या भाषणापूर्वी अत्यंत मिश्किल अशा अंदाजात स्वत:चे गुणगाण गायले होते. त्यांनी म्हटले की, मी किती महान आणि उत्तम नेता आहे हे लोकांना कळेल असे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी त्यांच्या कठोर धोरणामुळेच इराणला अण्वस्त्रे बनवता येणार नाहीत हेही स्पष्ट केले.

Trump says Israel wouldn’t exist if he hadn’t scrapped Obama‑era Iran nuclear deal pic.twitter.com/9MzjLR8Z96 — HatsOff (@HatsOffff) April 2, 2026


US Iran War : इराणशी युद्धात अमेरिकेचा दणदणीत विजय? राष्ट्राला संबोधित करताना ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

Web Title: Donald trump on middle east iran war benjamin netanyahu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 11:17 AM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Donald Trump
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

PM Modi UAE Visit : PM मोदींचा UAE दौरा संपन्न; ऊर्जा, तंत्रज्ञानासह अनेक करारांवर शिक्कामोर्तब
1

PM Modi UAE Visit : PM मोदींचा UAE दौरा संपन्न; ऊर्जा, तंत्रज्ञानासह अनेक करारांवर शिक्कामोर्तब

BRICS 2026 Summit : ब्रिक्स परिषदेत भारताचा दबदबा! Jaishankar यांच्या चार सूत्री अजेंडाची सर्वत्र चर्चा, वाचा सविस्तर
2

BRICS 2026 Summit : ब्रिक्स परिषदेत भारताचा दबदबा! Jaishankar यांच्या चार सूत्री अजेंडाची सर्वत्र चर्चा, वाचा सविस्तर

USA-China: ‘अमेरिका अधोगतीच्या मार्गावर,’ जिनपिंग यांच्या वक्त्यव्यावर ट्रम्प यांची सहमती; जागतिक राजकारणात चर्चेला उधाण
3

USA-China: ‘अमेरिका अधोगतीच्या मार्गावर,’ जिनपिंग यांच्या वक्त्यव्यावर ट्रम्प यांची सहमती; जागतिक राजकारणात चर्चेला उधाण

India Australia Defense : भारताच्या लढाऊ विमानांचे रक्षण करणार ‘Ghost’ ड्रोन; ऑस्ट्रेलियासोबत संरक्षण करारावर महत्त्वपूर्ण चर्चा
4

India Australia Defense : भारताच्या लढाऊ विमानांचे रक्षण करणार ‘Ghost’ ड्रोन; ऑस्ट्रेलियासोबत संरक्षण करारावर महत्त्वपूर्ण चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.