Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘…तर संघटनेचा शेवट होईल’, ट्रम्प यांची ब्रिक्स देशांना पुन्हा धमकी; ‘जीनियस अक्ट’ वर केली स्वाक्षरी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या निर्णयांनी जगाला झटका देत आहे. दरम्यान त्यांनी त्यांनी शुक्रवारी त्यांनी 'जीनियस अक्ट'वर स्वाक्षरी करत ब्रिक्स देशांवर तीव्र टीका केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 19, 2025 | 01:25 PM
Donald Trump once again threatened BRICS, signs 'Genius Act'

Donald Trump once again threatened BRICS, signs 'Genius Act'

Follow Us
Follow Us:

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत कोणत्या ना कोणत्या निर्णयांनी जगाला हादरवून टाकतात. दरम्यान त्यांनी पुन्हा एकदा आपल्या ‘जीनियस अक्ट’ निर्णयाने ब्रिक्स देशांना धक्का दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना पुन्हा एकदा धमकी दिली. त्यांनी शुक्रवारी त्यांनी ‘जीनियस अक्ट’ कायदेशीर स्वाक्षरी करत ब्रिक्स देशांना (रशिया, भारत, ब्राझील, चीन, दक्षिण आफ्रिका देशांना १०% कर लादण्याची धमकी दिली आहे. हे देश डॉलरलचे जागतिक वर्चस्व संपुष्टात आणत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.

‘जीएनआईयूएस ॲक्ट’ एक ऐतिहासिक निर्णय

अमेरिकेला क्रिप्टो आणि डिजिटल चलनाच्या क्षेत्रात अग्रगण्य बनवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले. ट्रम्प यांनी आपल्या या निर्णयाचे ऐतिहासिक निर्णय म्हणून वर्णन केले आहे. त्यांनी अमेरिकेसाठी हा कायदा क्रिप्टो आणि डिजिटल क्षेत्रात जागतिक नेतृत्त्व टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पाकिस्तानकडून भारतीय विमानांना हवाई क्षेत्रात बंदी कायम; जाणून घ्या काय होत आहे परिणाम?

ब्रिक्स देशांवर तीव्र टिका

याच वेळी त्यांनी ब्रिक्स देशांवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी ब्रक्स देशांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, अमेरिकन डॉलरला आव्हान देण्याचा प्रयत्न केला तर, संघटनेचा लवकरच शेवट होईल. त्यांनी असेही म्हटले की, ब्रिक्स एक लहान आणि कमकुवत संस्था आहे. तसेच अमेरिकन डॉलरची जागतिक मक्तेदारी गमावणे ही दुसऱ्या महायुद्धासाठी हार असेल, पण अमेरिका असे होऊ देणार नाही असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

यापूर्वी देखील ६ जुलै रोजी ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना धमकी दिली होती. त्यांनी ब्रिक्स देशांना अमेरिकाविरोधी धोरणांना पाठिंबा दिल्यास १० टक्के आयात शुल्क लागू करण्याचे म्हटले होते.  या देशांवर १० टक्के कर लागू झाल्यास त्यांची आर्थिक स्थिती कोलमडेल असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या धमकीनंतर देखील ब्रिक्स परिषदत पार पडली होती. ब्रिक्स परिषदेच्या ११ देशांनी बैठकीला उपस्थिती दर्शवली होती.

CBDC ला ट्रम्प यांचा विरोध

याशिवाय ट्रम्प यांनी सेंट्रल बॅंक डिजिटल करन्सी (CBDC) च्या संकल्पनेला तीव्र विरोध केला. त्यांनी म्हटले की, सेंट्रल बॅंक डिजिटल करन्सी (CBDC)ला अमेरिकेत मान्यता मिळणार नाही. ही करन्सी सरकारकडून नागिरकांवर वाढत नियंत्रण आणेल.

त्यांनी केवळ क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे कौतुक केले. ट्रम्प यांनी म्हटले की, नागरिकांना त्यांचे आर्थिक स्वतंत्र्य यामुळे मिळत आहे. या ‘जीएनआईयूएस अक्ट’मुळे अमेरिका डिजिटल आर्थिक जगात महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ड्रॅगन सुधारणार नाहीच! रोबोट डॉग आणि हायटेक शस्त्रांसह भारतीय सीमेजवळ चीनचा पुन्हा युद्धसराव

Web Title: Donald trump once again threatened brics signs genius act

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2025 | 01:25 PM

Topics:  

  • Brics Council
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

Saryu Kamla Express: प्रभू रामांची अयोध्या ते माता सीतेचे जनकपूर फक्त 19 तासांत; भारत-नेपाळ दुसरी थेट रेल्वे सुरू, वाचा नियम
1

Saryu Kamla Express: प्रभू रामांची अयोध्या ते माता सीतेचे जनकपूर फक्त 19 तासांत; भारत-नेपाळ दुसरी थेट रेल्वे सुरू, वाचा नियम

Bangladesh : चीनकडून बांगलादेशला जाणारे जहाज पकडले; 405 टन स्फोटक रसायन जप्त, 100 क्षेपणास्त्रे बनण्याची शक्यता
2

Bangladesh : चीनकडून बांगलादेशला जाणारे जहाज पकडले; 405 टन स्फोटक रसायन जप्त, 100 क्षेपणास्त्रे बनण्याची शक्यता

Turkey Climate Summit : हवामानाची कोणालाच चिंता नाही? तुर्कस्तानमधील COP31 परिषद कराराशिवाय अपयशी; वाचा 4 मोठी कारणे
3

Turkey Climate Summit : हवामानाची कोणालाच चिंता नाही? तुर्कस्तानमधील COP31 परिषद कराराशिवाय अपयशी; वाचा 4 मोठी कारणे

Indonesia : इंडोनेशियात कँडी कारखान्याला भीषण आग; बेपत्ता 34 कामगारांपैकी 24 जणांचे अवशेष सापडले, DNA चाचणीतून होणार ओळख
4

Indonesia : इंडोनेशियात कँडी कारखान्याला भीषण आग; बेपत्ता 34 कामगारांपैकी 24 जणांचे अवशेष सापडले, DNA चाचणीतून होणार ओळख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.