Palestine BRICS application : पॅलेस्टाईनने ब्रिक्समध्ये सदस्यत्वासाठी अर्ज केला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की ते ब्रिक्समध्ये सामील होण्यासाठी अधिक समान विचारसरणीच्या देशांचे स्वागत करते.
BRICS Rupee Trade : ब्रिक्स देशांसोबतच्या व्यापाराला रुपयांमध्ये परवानगी देऊन भारताने एक मोठे पाऊल उचलले आहे, ज्यामुळे अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान मिळू शकते.
BRICS tariff counterattack : डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार ब्रिक्सचे वर्णन अमेरिकेविरुद्ध तयार झालेला गट असे केले आहे आणि आता ब्रिक्सने खरोखरच अमेरिकेला त्याच्या भू-राजकीय शक्तीची जाणीव करून दिली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या निर्णयांनी जगाला झटका देत आहे. दरम्यान त्यांनी त्यांनी शुक्रवारी त्यांनी 'जीनियस अक्ट'वर स्वाक्षरी करत ब्रिक्स देशांवर तीव्र टीका केली आहे.
भारतासह ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, इराण, इथिओपिया, यूएई आणि इंडोनेशिया या सर्व ब्रिक्स सदस्य देशांवर टॅरिफ लागू होणार आहे.
India‑Russia BRICS security talks : ब्राझीलमध्ये पार पडलेल्या १७व्या ब्रिक्स शिखर परिषदेमुळे जगभरातील राजनैतिक चर्चांना नवे परिमाण लाभले आहे. वाचा नेमक काय आहे प्रकरण ते.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC), जागतिक व्यापार संघटना (WTO) आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्था आता कालबाह्य झाल्या आहेत आणि त्यात मूलभूत सुधारणा होणे अत्यंत आवश्यक आहे.
Xi Jinping skips BRICS summit : ब्राझीलमध्ये सुरू झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची अनुपस्थिती अनेक चर्चांना जन्म देत आहे.
PM Narendra Modi Brazil : आगामी BRICS शिखर परिषदेला सुरुवात होण्याच्या पार्श्वभूमीवर एक मोठी राजनैतिक घडामोड समोर आली आहे. नेमक काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर.
शुक्रवारी (६ जून) ब्राझीलायामध्ये ब्रिक्स परिषदत पार पडली. या परिषेदत ब्रिक्सच्या समुदायाने जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम हल्लाचा निषेध केला. तसेच दहशतवादाविरुद्ध एकत्र कारवाईचा संकल्प देखील केला.
पंतप्रधान मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, गुरुवारी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट झाली. यावेळी ट्रम्प यांनी अनेक बाबींवर पंतप्रधान मोदींचे कौतुक केले.
अमेरिकेत सत्तेत येण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली धमक दाखवायला सुरुवात केली आहे. राज्याभिषेकापूर्वी त्यांनी ब्रिक्स देशांना धमकावले आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षी दुसऱ्यांदा रशियाला जात आहेत. येथे ते 16 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होतील. 22 आणि 23 ऑक्टोबरला होणाऱ्या या परिषदेचे अध्यक्षस्थान रशिया करणार आहे.
ब्रिक्स देशांची परिषद नुकतीच पार पडली. ब्रिक्स ही पाश्चात्य देशांच्या गोटाबाहेरची एक संघटना आहे, जी चीनच्या पुढाकाराने स्थापन झाली आहे. भारत व रशिया हे दोन या संघटनेचे मोठे घटक आहेत.…