Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Musk vs Navarro: ट्रम्प टीममध्ये फूट? टॅरिफवरुन मस्क नवारो भिडले, नेमकं प्रकरण काय?

सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयावरुन जागतिक व्यापार क्षेत्रात मोठा गोंधळ उडाला आहे. यामुळे अमेरिकेत देखील मोठे वाद सुरु आहेत. दरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 08, 2025 | 11:12 AM
Donald trump Tariff Musk vs Navarro Is Trump's team divided on tariffs

Donald trump Tariff Musk vs Navarro Is Trump's team divided on tariffs

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन: सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयावरुन जागतिक व्यापार क्षेत्रात मोठा गोंधळ उडाला आहे. यामुळे अमेरिकेत देखील मोठे वाद सुरु आहेत. दरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ टीममध्ये मोठा वादा झाला आहे. ट्रम्प यांचे व्यापर सल्लागार पीटर नवारो यांनी टॅरिफच्या योजनेत मोठी भूमिका बजावली आहे. पण दरम्यान DOGE चे प्रमुख एलॉन मस्क आणि पीटर नवारो यांच्यात मतभेद निर्माण झाले असल्याचे म्हटले जात आहे.

नेमकं प्रकरण काय? 

मीडिया रिपोर्टनुसार,डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वासू आणि टॅरिफच्या निर्णयामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे दोन व्यक्ती एलॉन मस्क आणि पीटर नवारी यांच्या मतभेद होत आहे. 2 एप्रिल रोजी ट्रम्प यांनी 180 देशांवर सवलतीच्या दरात रेसिप्रोकल टॅक्स लागू केला. यामुळे अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण झाली. 2020 नंतरची ही अमेरिकन शेअर बाजारातील सर्वात मोठी घसरण होती.

दरम्यान पीटर नवारो यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर  एलॉन मस्क यांनी नवारो यांच्यावर निशाणा साधला असून त्यांच्या शिक्षणावर तीव्र टिप्पणी केली आहे. मस्क यांनी हार्वर्डमधून इकॉनमध्ये पीएचडी करणे ही वाईट गोष्ट असल्याचे म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवारो यांचे शिक्षण हार्वर्डमधून झाले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ब्रिटनमध्ये शिक्षण महागणार, प्रवास खर्चही वाढणार; सरकारने व्हिसा शुल्कात केली वाढ

BREAKING: Trump advisor Peter Navarro just attacked Elon Musk on Fox News:

“It was interesting to hear Elon Musk talk about a zero tariff zone with Europe. He doesn’t understand that. And the thing that I think is important about Elon to understand, is he sells cars. That’s… pic.twitter.com/ca1Rl42IG5

— Ed Krassenstein (@EdKrassen) April 6, 2025

नवारो यांची एलॉन मस्क यांच्या शून्य शुल्कावर प्रतिक्रिया?

एलॉन मस्क यांच्या टिकेनंतर नवारो यांनी एलॉन मस्क यांच्या अमेरिका आणि यूरोपमधील शून्य शुल्कावर भाष्य केले. एलॉन मस्क यांनी अमेरिका आणि यूरोपमध्ये शून्य शुल्काची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले होते की, अमेरिका आणि युरोप देश एकत्र पुढे येऊ शकतात, यामुळे दोन्ही देशांत मुक्त व्यापर होईल. पंरतु ट्रम्प यांनी पीटर नवारो यांचा सल्ला मान्य करत युरोपियन युनियनवर 20% कर लादला.

दरम्यान यावर भाष्य करताना नवारो यांनी म्हटले की, एलॉनने फक्त गाड्या विकल्या पाहिजेत, कर क्षेत्राबाबत त्यांना काहीही माहिती नाही आणि जाणून घेण्याची गरज नाही. त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठी खळबळ उडाली असून ट्रम्प यांच्या टीममध्ये फूट पडत असल्याचे अनेक तज्ज्ञांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे आता आणखी काय गोंधळ निर्माण होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिका धोक्यात? देशाचा ‘हा’ भाग हळूहळू जमिनीत लुप्त? शास्त्रज्ञांचा धक्कादायक खुलासा

Web Title: Donald trump tariff musk vs navarro is trumps team divided on tariffs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 11:05 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • elon musk
  • World news

संबंधित बातम्या

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
1

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात
2

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय
3

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या
4

भारतीय कापड, हिरे, रसायन उद्योगातील एमएसएमईंना सर्वाधिक फटका, काय सांगतो CRISIL अहवाल? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.