Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी चार्ली कर्क यांची गोळ्या झाडून हत्या; भर कार्यक्रमात झाला हल्ला

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर कर्क यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. युवा संघटना टर्निंग पॉइंट यूएसएचे सह-संस्थापक आणि सीईओ असलेले कर्क एका कार्यक्रमात बोलत होते. तेव्हा हल्ला करण्यात आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 11, 2025 | 07:13 AM
डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी चार्ली कर्क यांची गोळ्या झाडून हत्या; भर कार्यक्रमात झाला हल्ला

डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी चार्ली कर्क यांची गोळ्या झाडून हत्या; भर कार्यक्रमात झाला हल्ला

Follow Us
Close
Follow Us:

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी चार्ली कर्क यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कर्क हे बुधवारी युटा कॉलेजमधील एका कार्यक्रमात उपस्थित होते. त्याचवेळी त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अशाप्रकारे एका भर कार्यक्रमात हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेवरून अमेरिकेत राजकीय हिंसाचाराचा धोका अद्याप संपलेला नसल्याचे दिसून येत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर कर्क यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. युवा संघटना टर्निंग पॉइंट यूएसएचे सह-संस्थापक आणि सीईओ असलेले कर्क एका कार्यक्रमात बोलत होते. तेव्हा काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. त्यांच्या मृत्यूनंतर ट्रम्प यांनी ट्विट करत सांत्वन केले. पोस्ट केले की, ‘महान व्यक्तिमत्त्व चार्ली कर्क यांचे निधन. अमेरिकेतील तरुणांचे हृदय चार्लीपेक्षा चांगले कोणीही समजू शकत नव्हते. सर्वजण त्यांच्यावर प्रेम करत होते आणि त्यांचा आदर करत होते, विशेषतः मी. पण, आता ते आपल्यात नाही. मेलानिया आणि माझ्या संवेदना त्यांच्या पत्नी एरिका आणि कुटुंबासोबत आहेत’.

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्ट केले की, खऱ्या महान अमेरिकन देशभक्त चार्ली कर्क यांच्या सन्मानार्थ रविवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत संपूर्ण अमेरिकेतील सर्व अमेरिकन ध्वज अर्ध्यावर फडकवण्याचे आदेश देण्यात येत आहे.

संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात

ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल अकाउंटवर लिहिले की, अमेरिकेतील तरुणांचे हृदय चार्लीपेक्षा चांगले कोणीही समजू शकत नव्हते. दरम्यान, येथील स्थानिक युटाचे महापौर डेव्हिड यंग यांनी सांगितले की, संशयित गोळीबार करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. आता याप्रकरणाचा पोलिसांकडून तपास केला जाणार आहे.

Web Title: Donald trumps close aide charlie kirk shot dead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 07:13 AM

Topics:  

  • Charlie Kirk
  • Donald Trump

संबंधित बातम्या

धडकी भरवणारा रशियाचा नवा डाव! युक्रेनच्या आरोपांमुळे वाढले  डोनाल्ड ट्रम्प यांचे टेन्शन?
1

धडकी भरवणारा रशियाचा नवा डाव! युक्रेनच्या आरोपांमुळे वाढले डोनाल्ड ट्रम्प यांचे टेन्शन?

American Dream : अमेरिकन कंपन्यांनी H-1B व्हिसाचा केला गैरवापर? स्थानिक तरुणांच्या संधी अन् स्वप्नं डावलली, ट्रम्प सरकारचा आरोप
2

American Dream : अमेरिकन कंपन्यांनी H-1B व्हिसाचा केला गैरवापर? स्थानिक तरुणांच्या संधी अन् स्वप्नं डावलली, ट्रम्प सरकारचा आरोप

Donald Trump News: अमेरिका नव्या युद्धाच्या उंबरठ्यावर…; अण्वस्त्रांची चाचणी करण्याचे ट्रम्प यांचे सैन्याला आदेश
3

Donald Trump News: अमेरिका नव्या युद्धाच्या उंबरठ्यावर…; अण्वस्त्रांची चाचणी करण्याचे ट्रम्प यांचे सैन्याला आदेश

डोनाल्ड ट्रम्प आता ‘या’ देशावर नाराज; ख्रिश्चन धर्मासाठी मोठा धोका असल्याचं म्हणत ‘वॉचलिस्ट’मध्ये टाकलं
4

डोनाल्ड ट्रम्प आता ‘या’ देशावर नाराज; ख्रिश्चन धर्मासाठी मोठा धोका असल्याचं म्हणत ‘वॉचलिस्ट’मध्ये टाकलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.