Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पृथ्वीवरचा स्वर्ग! सर्वात सुखी देश फिनलँड भारतीयांना देत आहे कायमचे स्थायिक होण्याची संधी, कशी असेल प्रक्रिया

भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही परदेशात राहण्याचे स्वप्न पाहत असाल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण जगातील सर्वात आनंदी देश फिनलॅंड ही सुवर्ण संधी देत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 17, 2025 | 01:40 PM
Finland the World Happiest Country, Offers Permanent Residency for Indians

Finland the World Happiest Country, Offers Permanent Residency for Indians

Follow Us
Close
Follow Us:
  • फिनलॅंडमध्ये स्थायिक होण्याची भारतीयांसाठी सुवर्णसंधी
  • फिनलॅंड देत आहे Permanent Residency परवाना
  • काय आहे पात्रता अटी, प्रक्रिया आणि खर्च

जगातील सर्वात आनंदी देश म्हणून ओळखला जाणार युरोपीय देश फिनलँड आता भारतीयांसाठी एक खास संधी घेऊन आला आहे. तुम्हाला फिनलँडमध्ये स्थायिक रहवासी (Permanent Residency PR) होण्यासाठी खास परवाना मिळवण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. उत्तरेकडील जादुई, Northern Ligts पासून हेलसिंकी शहराजवळील प्रसिद्ध फिनलँडमध्ये तुम्हाला स्थायिक होता येणार आहे. तसेच सुरक्षित आणि समाधानकारक आयुष्याची देखील हमी तुम्हाला मिळेल.

किम जोंग उनचा विचित्र निर्णय; उत्तर कोरियात आता ‘Ice-cream’ आणि ‘Hamburger’ शब्द बोलण्यावर बंदी

सध्या फिनलँडकडून भारताला A-Type चा परवाना दिला जातो, पण आता तुम्हाला PR साठी अप्लाय करता येईल. तुम्हाला फिनलँडमध्ये राहून ४ वर्षे झाले असल्यास तुम्ही कायमस्वरुपी स्थायिक होण्यासाठी अर्ज करु शकता. जानेवारी २०२६ पासून हा अर्ज सुरु होणार असून तुम्हाला जवळपास सहा वर्षे फिनलँडमध्ये राहता येईल.

अर्जासाठी पात्रता अटी

  • तुम्हाला फिनलँडचा कायमस्वरुपी रहिवासी परवाना मिळवायचा असेल तर तुमच्याकडे चार वर्षांचा A-Type रहिवासी परवाना असणे आवश्यक आहे.
  • तसेच तुम्हाला फिनलँडमध्ये प्रत्यक्षात दोन वर्षे रहावे लागणार आहे.
  • तुम्हाला देशाबाहेरील प्रवासाची सर्व माहिती हवी
  • तसेच तुमच वार्षिक उत्पन्न हे ४० हजार युरो म्हणजेच ४१.३ लाख पेक्षा जास्त असावे.
  • यााशिवाय तुमच्याकडे मान्यताप्राम्त पदव्युत्तर पदवी आणि दोन वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • तसेच तुम्हाला फिनिश किंवा स्वीडिश भाषेचा C1-Level यायला हवी, आणि तीन वर्षाच्या नोकरीचा अनुभव हवा.
  • तसेच अर्जदाराचा कणताही गुन्हेगारीचा रेकॉर्ड नसवा.

कसा कराल अर्ज आणि खर्च

  • अर्ज करण्यासाठी सुरुवातील सर्व पात्रता कागदपत्रे गोळा करा.
  • नंतर Enter Finland पोर्टलवर ऑनलाईन फॉर्म भरा.
  • ऑनलाईन अर्जासाठी २४० युरो म्हणजे भारतीय रुपयांमध्ये २४,८०० तुम्हाला भारावेल लादली.
  • तुम्ही प्रत्यक्षातही अर्ज भरु शकता, यासाठी तुम्हाला ३५० युरो म्हणजे ३६,१००० रुपये आणि १८ वर्षाखालील मुलांसाठी १८० युरो म्हणजे १८,६०० रुपये भरावे लागतील.
  • तसेच बायोमेट्रिकही करण्यासाठी फिनलँड इमिग्रेशन सेवा केंद्र किंवा VFS Gobal मध्ये अपॉइंटमेंट घ्या.
  • यानंतर तुम्हाला मंजुरी मिळाल्यानंतर तुम्हाला दूतावासाकडून रहिवासी कार्ड घेता येईल.

काय आहेत रहिवासी परवान्याचे फायदे

  • फिनलँडमध्ये रहिवासी परवाना मिळाल्यानंतर अनिश्चित कालावधीसाठी राहता येईल, तुम्हा नोकरी करता येईल.
  • कुटुंबाल स्पॉन्सर करुन फिनलँडमध्ये घेऊन जाण्याचा अधिकारही मिळेल.
  • तसेच तेथील सामिजाक सुरक्षा, आरोग्यसेवा, शिक्षण, पेन्शन योजना, घरासाठी अनुदान, बेरोजगारी भत्ता, कर्ज या सुविधांचा लाभ घेता येईल.
  • फिनलँडच्या या रहिवासी परवानामुळे भारतीयांना युरोपमध्ये स्थिर, सुरक्षित आणि उच्च शैलीच्या जीवनाचा अनुभव घेता येईल.

डोनाल्ड ट्रम्प यांची नाच्चकी! भारताने नाकारला होता अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव; पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचा मोठा दावा

Web Title: Finland the world happiest country offers permanent residency for indians

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 01:39 PM

Topics:  

  • World news

संबंधित बातम्या

किम जोंग उनचा विचित्र निर्णय; उत्तर कोरियात आता ‘Ice-cream’ आणि ‘Hamburger’ शब्द बोलण्यावर बंदी
1

किम जोंग उनचा विचित्र निर्णय; उत्तर कोरियात आता ‘Ice-cream’ आणि ‘Hamburger’ शब्द बोलण्यावर बंदी

Israel attack on Gaza : गाझात मृत्यूचा तांडव सुरुच! इस्रायलने पुन्हा सुरु केली जमिनीमार्गे कारवाई, ४१ ठार
2

Israel attack on Gaza : गाझात मृत्यूचा तांडव सुरुच! इस्रायलने पुन्हा सुरु केली जमिनीमार्गे कारवाई, ४१ ठार

भारत अन् अमेरिकेमधील नाराजी होणार दूर? मात्र चर्चेच्या अंतिम टप्प्यामध्ये असताना ‘टॅरिफचा तोरा कायम’
3

भारत अन् अमेरिकेमधील नाराजी होणार दूर? मात्र चर्चेच्या अंतिम टप्प्यामध्ये असताना ‘टॅरिफचा तोरा कायम’

‘हे जगासाठी धोकादायक…’ ; एलॉन मस्क यांच्या संपत्तीवर जागतिक ख्रिश्चन धर्मगुरु पोप लिओ यांची टीका
4

‘हे जगासाठी धोकादायक…’ ; एलॉन मस्क यांच्या संपत्तीवर जागतिक ख्रिश्चन धर्मगुरु पोप लिओ यांची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.