Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tarique Rahman यांच्या शपथविधीसाठी भारताला आमंत्रणाने पाकिस्तानचा जळफळाट; बांगलादेशवर संताप व्यक्त

बांगलादेशचे पंतप्रधान म्हणून तारिक रहमान शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीसाठी भारता, पाकिस्तान, चीनसह यांसारख्या १३ देशांना आमंत्रण देण्यात आले आहे. मात्र भारताला आमंत्रण मिळाल्याने पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 16, 2026 | 02:54 PM
bangladesh pm tarique rahman oath ceremony pak expert qamar chima gets agnry on bangladesh invitaion to india

bangladesh pm tarique rahman oath ceremony pak expert qamar chima gets agnry on bangladesh invitaion to india

Follow Us
Follow Us:
  • तारिक रहमान यांचा शपथविधी १७ फेब्रुवारीला पार पडणार
  • पंतप्रधान मोदींनाही आमंत्रण
  • पाकिस्तानचा मात्र भारताला आंमत्रणाने जळफळाट
Pakistan on Tarique Rahman invitation to India : इस्लामाबाद : बांगलादेशमध्ये (Bangladesh) सध्या १३ व्या संसदीय निवडणुका पार पडल्या असून नव्या सरकारची स्थापन सुरु आहे. उद्या १७ फेब्रुवारी २०२६ रोजी तारिक रहमान (Tarique Rahman) बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहे. यासाठी भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी भारतासाह १३ देशांना आमंत्रण देण्यात आले आहे. मात्र भारताला आमंत्रणाने पाकिस्तानचा मात्र जळफळाट होत आहे. पाकिस्तानी तज्ज्ञ कमर चिमा यांनी यावर टीका केली असून बांगलादेशने मोठी चूक केली असल्याचे म्हटले आहे.

Tarique Rehman यांच्या शपथविधी सोहळ्याला Om Birla करणार भारताचे प्रतिनिधित्व, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

पाकिस्तानी तज्ज्ञांची तारिक रहमानवर टीका

पाकिस्तानी तज्ज्ञ कमर चिमा यांनी बांगलादेश नॅशनल पार्टीचे प्रमुख तारिक रहमान यांच्याव तीव्र टीका केली आहे. भारताला आमंत्रण देणे अतिशय कमकुवत पाउल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बीएनपीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी खास आमंत्रण दिले आहे. यामुळे कमर चिमा यांनी मोठी चूक केली असून भारतविरोधी कडक भूमिका स्वीकारायला पाहिजे होती असे म्हटले आहेत. त्यांच्या या विधानाने मोठी खळबळ उडाली आहे. चीन यांच्या मते, भारतीयांचा विश्वास आहे की, बांगलादेश खूप वाईट परिस्थिती असून तो त्यांच्यावर अवलंबून आहे.

शेख हसीनावरुन टीका

त्यांनी म्हटले ककी, रहमान यांनी पंतप्रधान मोदींना आमंत्रण देऊन त्यांची भूमिका कमकुवत केली आहे. त्यांनी शेख हसीना (Sheikh Hasina) तारिक रहमान यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, “तुमच्या माजी पंतप्रधान भारतात लपून बसल्या आहे आणि तेथील पंतप्रधनांना आमंत्रित करत आहात. यावरुन तुम्ही देशासाठी उभे राहू शकत नाही आणि तुमचा दृष्टीकोन अत्यंत कमकुवत आहे.”

या १३ देशांना आमंत्रण

बांगलादेशने भारत, पाकिस्तान (Pakistan), चीन (China), सौदी अरेबिया(Saudi Arabia), तुर्की, संयुक्त अरब अमिराती (UAE) कतार, मलेशिया, ब्रुनेई, श्रीलंका, नेपाळ, मालदीव आणि भूतान यांदेशांच्या राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण दिले आहे. दक्षिण आशियापासून ते पश्चिम आशियापर्यंतच्या राष्ट्रांना बांगलादेशने एकाच मंचावर आमंत्रित केले आहे. यामागे नव्या सरकारची महत्वाची राजनैतिक रणनीती असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

तज्ज्ञांच्या मते, बांगलादेशने जाणीवपूर्वक प्रादेशिक संतुलनासाठी भारत आणि चीनला एकचा वेळी आमंत्रण दिले आहे. बांगलादेश यातून संपूर्ण जगातिक समुदायाला एक महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय संदेश देत आहे.

बांगलादेशात नव्या पर्वाची सुरुवात! Tarique Rahman च्या शपथविधी सोहळ्याला भारत, पाकसह १३ देशांना आमंत्रण

Web Title: Bangladesh pm tarique rahman oath ceremony pak expert qamar cheema got angry on bangladesh invitation to india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • Bangladesh
  • tarique rahman
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.