Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हैतीमध्ये मोठा नरसंहार! गॅंग हल्ल्यातून जीव वाचवण्यासाठी हजारो लोक घर सोडून पळाले

आफ्रीकन देश हैतीमध्ये भीषण हत्याकांड सुरू आहे. यामुळे तेथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरलेले आहे. हैतीच्या पोंट सोंडे शहरात एक टोळीच्या लोकांनी हल्ले केले आहेत.या हत्याकांडात किमान 70 नागरिक मारले गेले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 06, 2024 | 06:24 PM
आफ्रीकन देश हैतीमध्ये भीषण हत्याकांड

आफ्रीकन देश हैतीमध्ये भीषण हत्याकांड

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: आफ्रीकन देश हैतीमध्ये भीषण हत्याकांड सुरू आहे. यामुळे तेथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरलेले आहे. हैतीच्या पोंट सोंडे शहरात एक टोळीच्या लोकांनी हल्ले केले आहेत. संयुक्त राष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार या हत्याकांडात किमान 70 नागरिक मारले गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार काही लोक रायफलसह पोंट सोंडे शहरात घुसले आणि त्यांनी रहिवाशांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. यूएन मानवाधिकार कार्यलयाने या घटनेची माहिती दिली आहे.

घटनेची माहिती देताना मानवाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, शुक्रवारी  ग्रॅन ग्रीफ टोळीतील सशस्त्र गुन्हेगारांनी तीन मुलांसह किमान 70 लोकांची हत्या केली आहे. या हत्याकांडामुळे किमान 3 हजार लोक घर सोडून पळून गेले आहेत. वास्तविक, हल्लेखोरांनी स्वयंचलित रायफलने सतत गोळीबार केला. यानंतर हैती नागरिकामध्ये भितीचे वातावरण पसरल्याने लोक जीव वाचवण्याच्या प्रयत्नात घर सोडून जात आहेत.

पोंट-सोंडे शहरात गुरुवारी हल्ला झाला

संयुक्त राष्ट्र संघाचे वरिष्ठ अधिकारी, थामीन अल-खेतान यांनी एका निवेदन जारी केले. त्यांनी या निवेदनात म्हटले आहे की, “गुरुवारी हैतीच्या आर्टिबोनाइट विभागातील पोंट-सोंडे शहरात झालेल्या टोळी हल्ल्यामुळे आम्ही भयभीत झालो आहोत, गुरुवारी सकाळी झालेल्या या  हल्ल्यात किमान 16 इतर लोक गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय हैतीयन पोलिसांशी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या टोळीतील दोन सदस्यांचा देखील समावेश आहे.

हे देखील वाचा – इस्रायलचा गाझा मशिदीवर हवाई हल्ला, 18 जणांचा मृत्यू; युद्धबंदीसाठी पॅलेस्टिनी नागरिक रस्त्यावर

अनेक घरे आणि वाहने जाळण्यात आली

यूएनने दिलेल्या माहितीनुसार या गॅंग हल्यामध्ये लोकांची घरे आणि वाहने देखील जाळण्यात आली आहेत. त्यामुळे रहिवाशांना घरे सोडून पळून जाण्यास भाग पडले आहे. हे हल्ले कॅरिबियन राष्ट्रातील बिघडत चाललेल्या संघर्षाचे एक उदाहरण असल्याचे यूनने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र संघाने दिलेल्या माहितूनुसार, सशस्त्र टोळ्या राजधानी पोर्ट-ऑ-प्रिन्सवर नियंत्रण ठेवत आहेत. ही टोळी आसपासच्या भागात पसरत आहेत. यामुळे शेकडो लोक बेघर झाले आहेत.

पंतप्रधान म्हणाले- हा हैती राष्ट्रावर हल्ला आहे

हैतीचे पंतप्रधान गॅरी कोनेल या आपल्या एक्स अकाऊंटवर या हल्ल्यांबाबत एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “असहाय महिला, पुरुष आणि मुलांवरील हा घृणास्पद गुन्हा हा केवळ पीडितांवरच नव्हे तर हैतीच्या संपूर्ण राष्ट्रावर हल्ला आहे,” दरम्यान,  सोशल मीडियावर शेअर केलेल्या ऑडिओ संदेशात, त्यांनी म्हटले आहे की, गेल्या महिन्यात संयुक्त राष्ट्राने मंजूर केलेले ग्रॅन ग्रीफ नेते लक्सन ऍलन यांनी या हल्ल्यांसाठी राज्य आणि पीडितांना दोषी धरले आणि रहिवाशांवरही हल्ले केल आहेत.

Web Title: Gang attack in haitis pont sonde leaves 70 dead nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2024 | 12:10 PM

Topics:  

  • world
  • World news

संबंधित बातम्या

पॅसिफिक महासागरात चीनची मोठी खेळी! ड्रॅगनच्या अंडरवॉटर ड्रोन टेस्टिंगमुळे भारताची चिंता वाढली, हिंद महासागरात खळबळ
1

पॅसिफिक महासागरात चीनची मोठी खेळी! ड्रॅगनच्या अंडरवॉटर ड्रोन टेस्टिंगमुळे भारताची चिंता वाढली, हिंद महासागरात खळबळ

हवाई युद्धाचे गणित बदलणार? अमेरिकेच्या स्टील्थ विमानांना मोठा धोका; रशियाच्या S-500 मुळे पाश्चिमात्य देशांना भरली धडकी
2

हवाई युद्धाचे गणित बदलणार? अमेरिकेच्या स्टील्थ विमानांना मोठा धोका; रशियाच्या S-500 मुळे पाश्चिमात्य देशांना भरली धडकी

दक्षिण आफ्रिकेची मोठी कारवाई! बनावट व्हिसावर आलेल्या बांगलादेशी नागरिकांना अटक, मानवी तस्करीचा इशारा
3

दक्षिण आफ्रिकेची मोठी कारवाई! बनावट व्हिसावर आलेल्या बांगलादेशी नागरिकांना अटक, मानवी तस्करीचा इशारा

सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रावर प्रहार; सुविधा केंद्रावरील हल्ल्यात बांगलादेशी सैनिकांचा बळी, VIDEO
4

सुदानमध्ये संयुक्त राष्ट्रावर प्रहार; सुविधा केंद्रावरील हल्ल्यात बांगलादेशी सैनिकांचा बळी, VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.