Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hajj 2025: भारतीय मुस्लिमांसाठी दिलासादायक बातमी; सौदी अरेबियाने हज यात्रेसाठी प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु केली

भारतीय मुस्लिमांसाठी  एक आनंदाची बातमी आहे. आता हज यात्रा पूर्वीपेक्षा सोपी, सुरक्षित आणि अधिक सोयीस्कर करण्यात आली आहे. या श्रेय भारत आणि सौदी अरेबियातील दृढ संबंधांना जाते.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 15, 2025 | 02:32 PM
Hajj 2025 Saudi Arabia resumes entry process for Hajj pilgrimage

Hajj 2025 Saudi Arabia resumes entry process for Hajj pilgrimage

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली/रियाध: भारतीय मुस्लिमांसाठी  एक आनंदाची बातमी आहे. आता हज यात्रा पूर्वीपेक्षा सोपी, सुरक्षित आणि अधिक सोयीस्कर करण्यात आली आहे. या श्रेय भारत आणि सौदी अरेबियातील दृढ संबंधांना जाते. येत्या काही दिवसांत पंतप्रधान मोदी 22-23 एप्रिल रोजी सौदी दौऱ्यावरवर जाणार आहेत. यापूर्वी सौदी अरेबियाने पुन्हा एकदा हज यात्रेसाठी भारतीयांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वी सौदी अरबेयाने भारतासह आणखी 14 देशासाठी व्हिसा बंदी लागू केली होती.

परंतु ही व्हिसा बंदी आता उठवण्यात आली आहे. आता हज कोट्यामध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. तसेच प्रवासासाठी महत्वाच्या सवलती आणि यात्रेकरुंसाठी चांगल्या व्यवस्था देखील उपलब्ध होणार आहे. यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! हज यात्रेपूर्वी भारतासह 14 देशांवर व्हिसा बंदी

The Government of India accords high priority to facilitating the Haj pilgrimage for Indian Muslims. Due to sustained efforts, India’s Haj quota has risen from 136,020 in 2014 to 175,025 in 2025—finalized annually by Saudi authorities.@PMOIndia @RijijuOffice @RijijuOffice…

— Ministry of Minority Affairs (@MOMAIndia) April 15, 2025

मिळालेल्या माहितीनुसार, खासगी एजंटच्या चुकांमुळे 10 हजार मुस्लिमांची हज यात्रा राहिली होती. खाजगी एजंटमुळे यात्रेकरुंच्या लोकांच्या हजवर बंदी घालण्यात आली होती. परंतु भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सौदी अरेबियाशी चर्चा केली असून ही प्रक्रिया पुन्हा सुरु केली आहे.

भारतीय कोट्यात वाढ

मिळालेल्या माहितीनुसार, 2014 मध्ये हज यात्रेसाठी भारताचा कोटा 1,36,020 होता, त्यानंतर 2015 मध्ये तो 1,75,025 वाढवण्यात आला होता. हा कोटा दरवर्षी सौदी अरेबियाकडून निश्चित केला जातो. गेल्या वर्षी हज यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दीमुळे 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. यामुळे या वर्षा हा कोटा कमी करण्यात आला होता. तसेच अनेक नवीन नियमनही लागू करण्यात आले होते. दरम्यान चर्चेनंतर यामध्ये वाढ करण्यात आली आहे. भारताची सौदी अरेबियाशी वाढती जवळीक आता धार्मिक तीर्थयात्रेतही सुधारणा करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये भारतीय कोट्यात हज यात्रेसाठी 1,22,518 प्रवाशांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. विमानांपासून ते मक्का-मदिना पर्यंतची वाहतूक, मीना कॅम्पमध्ये राहण्याची सोय, निवास, जेवण या सर्व व्यवस्था मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्यात आली आहे.

खाजगी टूर्स विरोधात कडक कारवाई

दरम्यान खासगी टूर्सविरोधात कडक कारवाई करण्यात आली असून यावेळी पारदर्शकता आणि जबाबदारीला चालना देण्यासाठी फक्त 26 खाजगी टूर्सला मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी 800 हून अधिक खाजगी टूर्स ऑपरेटर कार्यरत होत्या. परंतु खासगी टूर चालकाच्या हलगर्जीपणामुले अंतिम मुदत चूकली आणि यात्रेकरुंचे व्हिसा रद्द झाले. यामुळे त्यांच्या विरोधात कडक कारवाी करण्यात आली आहे.

भारताच्या राजनैतिक संबंधामुळे हज यात्रेकरुंसाठी दिलासा

भारताने सौदी अरेबियाशी उच्चस्तरीय संवाद सुरु केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सौदी अरेबियाशी यासंबंधी चर्चा केली आणि यामुळे सौदी सरकारकडून 10 हजार अधिक यात्रेकरुंसाठी हज व्हिसा पुन्हा सुरु करण्यात आला. हे एक महत्वाचे राजनैतिक पाऊल आहे. दरम्यान 22-23 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी देखील सौदी अरेबियाला भेट देणार आहेत. यामुळे संबंध अधिक दृढ होऊन भारताला हज यात्रेसाठी अधिक विशेष सवलती मिळू शकतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ब्लू ओरिजिनचं ऑल वुमन मिशन यशस्वी; हॉलीवूड गायिका केटीपेरीसह सहा महिलांनी घेतली अंतराळात झेप

Web Title: Hajj 2025 saudi arabia resumes entry process for hajj pilgrimage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2025 | 02:32 PM

Topics:  

  • Hajj Pilgrimage
  • Saudi Arabia
  • World news

संबंधित बातम्या

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद
1

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा
2

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक
3

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात
4

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.