Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅलिफोर्नियामध्ये पुन्हा हिंदू मंदिराची तोडफोड, दोन आठवड्यांत खलिस्तान समर्थकांची दुसरी कारवाई!

खलिस्तानींचे हे कृत्य कॅलिफोर्नियातील स्वामीनारायण मंदिराच्या तोडफोडीच्या घटनेच्या दोन आठवड्यांनंतर घडले आहे. याच परिसरातील शिव दुर्गा मंदिरातही चोरी झाली होती.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 05, 2024 | 02:30 PM
कॅलिफोर्नियामध्ये पुन्हा हिंदू मंदिराची तोडफोड, दोन आठवड्यांत खलिस्तान समर्थकांची दुसरी कारवाई!
Follow Us
Follow Us:

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये मंदिराच्या तोडफोडीची (Hindu Temple Vandalism in USA)आणखी एक घटना समोर आली आहे. कॅलिफोर्नियातील हावर्ड येथील एका हिंदू मंदिरावर भारतविरोधी भित्तिचित्र लावण्यात आले आहे. खलिस्तानी समर्थकांनी देवीच्या मंदिराबाहेर भारतविरोधी भित्तीचित्रे लावली आहेत. कॅलिफोर्नियातील स्वामीनारायण मंदिराच्या तोडफोडीच्या घटनेच्या दोन आठवड्यांनंतर खलिस्तानींचे हे कृत्य केले आहे. यापुर्वी याच परिसरातील शिवदुर्गा मंदिरातही चोरी झाली होती.

[read_also content=”हरियाणात माजी आमदारच्या घरावर ईडीचा छापा! 5 कोटी रुपये रोख, 5 किलो सोने आणि 300 काडतुसे जप्त https://www.navarashtra.com/india/ed-raids-on-haryana-former-mla-dilbag-singh-rs-5-crore-cash-5-kg-bullions-and-300-cartridges-recovered-nrps-495186.html”]

हिंदू अमेरिकन फाउंडेशनने (एचएएफ) मंदिरातील घटनेची माहिती दिली. या घटनेचा भारताने तीव्र निषेध केला आहे. गेल्या महिन्यात, कॅलिफोर्नियातील एका हिंदू मंदिराच्या बाहेरील भिंतींवर भारतविरोधी आणि खलिस्तान समर्थक भित्तिचित्रे रंगवण्यात आली होती. गेल्या महिन्यात 23 डिसेंबर रोजी नेवार्कमधील श्री स्वामीनारायण  मंदिराच्या बाहेर इतर आक्षेपार्ह भित्तिचित्रांसह साइनपोस्टवर ‘खलिस्तान’ हा शब्द स्प्रे-पेंट करण्यात आला होता. ताज्या तोडफोडीच्या घटनेतही मंदिराबाहेरील साईन बोर्डवर खलिस्तान आणि भारताचे पंतप्रधान यांच्याबद्दल अपमानास्पद गोष्टी लिहिण्यात आल्या आहेत.

यापूर्वी डिसेंबरमध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नेवार्क मंदिरातील तोडफोडीवर चिंता व्यक्त केली होती.  भारताबाहेरील अतिरेकी आणि फुटीरतावादी शक्तींना जागा देऊ नये, असे ते म्हणाले होते. आमल्या वाणिज्य दूतावासाने या प्रकरणी (अमेरिकन) सरकार आणि तेथील पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्या घटनेवर अमेरिकन सरकारनेही चिंता व्यक्त केली होती.

Web Title: Hindu temple vandalized again in california nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2024 | 02:30 PM

Topics:  

  • USA

संबंधित बातम्या

FIFA World Cup 2026: अमेरिकेची फिफा विश्वचषकाच्या Round Of 32 मध्ये दमदार धडक; ऑस्ट्रेलियाचा 2-0 ने धुव्वा
1

FIFA World Cup 2026: अमेरिकेची फिफा विश्वचषकाच्या Round Of 32 मध्ये दमदार धडक; ऑस्ट्रेलियाचा 2-0 ने धुव्वा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.