Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hollywood News :$81 अब्जचा सौदा; Paramount- Warner Bros. एकत्र, Skydanceचा दबदबा

Hollywood News : Paramount Skydance ने Warner Bros. Discoveryचे $81 अब्जचे अधिग्रहण पूर्ण केले असून, कर्जासह व्यवहाराचे एकूण मूल्य सुमारे $110 अब्ज आहे. दोन्ही कंपन्यांच्या एकत्रित व्यवसायाला Skydance हे नाव देण्यातआलेआहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 06, 2026 | 08:44 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • Batmanपासून Mission: Impossibleपर्यंत एकाच छत्राखाली
  • $110 अब्जचा व्यवहार; कर्जाचाही मोठा भार
  • Paramount आणि Warner Bros.ची ओळख कायम राहणार
Hollywood News :जगातल्या सर्वात मोठ्या आणि प्रतीष्टीठ सिनेमा विश्व असलेल्या हॉलिवूड मध्ये काळानुसार मोठं मोठे तंत्रज्ञान आणि सिनेमा जगतातील सर्वांगीण विकास जलद गतीने होत असतो . याच हॉलिवूड मधून आता आणखी एक मोठी बातमी आली आहे . हॉलीवूडच्या इतिहासातील सर्वात मोठ्या मीडिया व्यवहारांपैकी एक अखेर पूर्ण झाला आहे.

Paramount Skydance ने Warner Bros. Discovery चे सुमारे $81 अब्ज किमतीचे अधिग्रहण पूर्ण केले असून, या व्यवहारानंतर दोन्ही कंपन्यांची एकत्रित कॉर्पोरेट ओळख Skydance अशी करण्यात आली आहे. या महाविलीनीकरणामुळे चित्रपट, टेलिव्हिजन, स्ट्रीमिंग आणि न्यूज क्षेत्रातील अनेक मोठे ब्रँड आता एकाच छत्राखाली आले आहेत. या नव्या कंपनीचे नेतृत्व Skydance चे CEO डेव्हिड एलिसन आणि सह-CEO यनॉन क्रेइझ करणार आहेत.

Batmanपासून Mission: Impossibleपर्यंत एकाच छत्राखाली

या व्यवहारामुळे हॉलीवूडमधील अनेक प्रसिद्ध फ्रँचायझी आणि मनोरंजन ब्रँड एकाच कंपनीचा भाग झाले आहेत. Paramountकडे Mission: Impossible, Top Gun, Paramount+ आणि CBS, तर Warner Bros. Discoveryकडे Harry Potter, DC Studios, Batman, HBO Max आणि CNN यांसारखे मोठे ब्रँड आहेत. त्यामुळे नव्या Skydanceकडे चित्रपटांपासून स्ट्रीमिंग आणि टेलिव्हिजनपर्यंत मोठा कंटेंट पोर्टफोलिओ तयार झाला आहे.

Pakistan Breaking : मक्का करारानंतर पाकिस्तान सौदीच्या मदतीला; हुतीविरोधात लष्करी कारवाईची तयारी

$110 अब्जचा व्यवहार; कर्जाचाही मोठा भार

Warner Bros. Discoveryच्या शेअर्ससाठी सुमारे $31 प्रति शेअर रोख रक्कम देण्यात आली असून, इक्विटी मूल्य सुमारे $81 अब्ज आहे. मात्र कर्जासह या संपूर्ण व्यवहाराचे मूल्य जवळपास $110 अब्ज मानले जाते. नव्या कंपनीसमोर मोठ्या प्रमाणात कर्जाचा भारही आहे. त्यामुळे स्ट्रीमिंग व्यवसायाचा विस्तार, खर्चात कपात आणि सिनेमांच्या कमाईत वाढ करण्याचे आव्हान Skydanceसमोर असणार आहे.

America Breaking : ट्रम्प यांच्या जाहिरातींवर सरकारी पैसा; दोन्ही पक्षांचा विरोध होताच घेतला मोठा निर्णय

Paramount आणि Warner Bros.ची ओळख कायम राहणार

Skydance हे नव्या एकत्रित कंपनीचे कॉर्पोरेट नाव असले तरी Paramount आणि Warner Bros. हे दोन्ही प्रसिद्ध स्टुडिओ ब्रँड स्वतंत्र ओळखीसह सुरू राहणार आहेत. डेव्हिड एलिसन दीर्घकालीन रणनीती आणि क्रिएटिव्ह दिशेवर लक्ष केंद्रित करतील, तर यनॉन क्रेइझ कंपनीच्या दैनंदिन व्यवस्थापन आणि विलीनीकरणाच्या प्रक्रियेची जबाबदारी सांभाळतील.

या विलीनीकरणामुळे Netflixसारख्या मोठ्या स्ट्रीमिंग कंपन्यांसमोर Skydance एक मजबूत प्रतिस्पर्धी म्हणून उभी राहण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र खर्चकपातीतून नोकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

 

Web Title: Hollywood news 81 billion deal paramount warner bros together skydance dominatescp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 08:44 PM

Topics:  

  • film news
  • Hollywood News
  • Marathi Breaking news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Maharashtra News :भूजल वाढीसाठी जलसंधारणावर भर द्या; हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देश
1

Maharashtra News :भूजल वाढीसाठी जलसंधारणावर भर द्या; हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देश

World News :युरोपच्या कार बाजाराला चीनचा धक्का;व्यापारयुद्धासाठी नवा डाव
2

World News :युरोपच्या कार बाजाराला चीनचा धक्का;व्यापारयुद्धासाठी नवा डाव

America Breaking :ट्रम्प यांच्या जाहिरातींवर सरकारी पैसा; दोन्ही पक्षांचा विरोध होताच घेतला मोठा निर्णय
3

America Breaking :ट्रम्प यांच्या जाहिरातींवर सरकारी पैसा; दोन्ही पक्षांचा विरोध होताच घेतला मोठा निर्णय

World News : घरांच्या वाढत्या किमतीविरोधात बार्सिलोनात हजारोंचा उद्रेक; पोलिसांशी निदर्शकांची झटापट
4

World News : घरांच्या वाढत्या किमतीविरोधात बार्सिलोनात हजारोंचा उद्रेक; पोलिसांशी निदर्शकांची झटापट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.