Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताने रशियाला दिले हे विध्वंसक प्रतिबंधित तंत्रज्ञान; न्यूयॉर्क टाईम्सच्या गंभीर दाव्यावर परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टच सांगितलं

भारताने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)या भारत सरकारच्या संरक्षण संस्थेने रशियाला संवेदनशील तंत्रज्ञान पाठवल्याचा दावा करणारा न्यूयॉर्क टाइम्सचा अहवाल फेटाळून लावला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 01, 2025 | 02:02 PM
India refutes NYT claim , of HAL transferring sensitive tech by HAL to Russia

India refutes NYT claim , of HAL transferring sensitive tech by HAL to Russia

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: भारताने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)या भारत सरकारच्या संरक्षण संस्थेने रशियाला संवेदनशील तंत्रज्ञान पाठवल्याचा दावा करणारा न्यूयॉर्क टाइम्सचा अहवाल फेटाळून लावला आहे.भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा अहवाला चुकीचा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट केले आहे. अझिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अहवाल राजकीय हेत साध्य करम्यासाठी चुकीच्या तथ्यांना तोडन-मोडून मूलभूत तपासणी न करता सादर करण्यात आला आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे व्यक्तव्य

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, या प्रकरणात HLA ने सर्व आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचे काटेकोर पालन केले आहे. HAL ही एक सरकार कंपनी आहे.भारताच्या कायदेशीर आणि नियामक चौकटीत संरक्षण आणि व्यापारावर कठोर नियम आहेत.यामुळे भारतीय कंपन्यांन्या परदेशी व्यपार करताना त्यांचे कायकोर पालन करतात. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, प्रसिद्ध माध्यम संस्थांकडून अशी अपक्षे आहे की, कोणताही अहवाल प्रसिद्ध करम्यापूर्वी माहिती मूलभूत तपासणी करावी. ही या प्रकरमामध्ये दुर्लक्षित झाला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भविष्य पाहण्याआधी चिमुकले होतायेत युद्धात ठार! हृदय पिळवटून टाकणारा गाझातील मुलांच्या मृत्यूचा अहवाल

काय आहे न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालात?

न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, युकेच्या रिफॉर्म पार्टी च्या टेकटेस्टकडून 2023-24 दरम्यान सुमारे 2 दशलक्ष डॉलर्स किमतींच्या ट्रान्समीटर, कॉपिकट उपकरणे अँटेना आणि इतर प्रतिबंधित तंत्रज्ञान एका ब्रिटीश एरोस्पेस कपनीमार्फत रशियाला विकण्यात आले आहेत. अहवालात असाही दावा करण्यात आला आहे की याच कालावधीत हिंदुस्तान एरोनॉटिक्सने रोसोबोरोनेक्सपोर्टला अशाच प्रकारच्या घटकांच्या किमान 13 शिपमेंट केल्या,यासाी एकूण 14 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त खर्च आला.

एच.आर.स्मिथ ग्रुप आणि रिफॉर्म पार्टीची प्रतिक्रिया

एच.आर.स्मिथ ग्रुपने या व्यवहारांना कायदेशीर म्हटले असून याचा उद्देश भारतीय शोध आणि बचाव मोहिमांसाठी मदत करणे असल्याचे स्पष्ट केले आहे. कंनीच्या वकिलांनी, “ही उपकरणे सैन्य वापरासाठी तयार करण्यात आले नाहीत, तर त्यांचे जीवन वाचवण्यासाठी वापरली जात आहेत.” असे म्हटले आहे. शिवाय ब्रिटनच्या रिफॉर्म पार्टीने देखील हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या मते ही एक राकीय खेळी आहे.

भारतानेही पुनरुच्चार केला आहे की, HAL किंवा कोणत्याही भारतीय संस्थेने आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केलेले नाही. त्यामुळे न्यूयॉर्क टाइम्सने केलेले दावे चुकीचे आणि अपूर्ण माहितीवर आधारित आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Kathmandu Violence: नेपाळच्या मोठ्या बाजारपेठेतून 1 कोटींची लूट; क्षणार्धात संपूर्ण मार्केट नष्ट

Web Title: India denies allegations of supplying restricted technology to russia nyt report refuted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2025 | 02:02 PM

Topics:  

  • Russia
  • World news

संबंधित बातम्या

India-Russia Trade Boost : ‘तुमचा माल आमच्याकडे पाठवा, तेलही देऊ…’ रशिया भारताच्या पाठीशी उभा; अमेरिकेन टॅरिफला चोख उत्तर
1

India-Russia Trade Boost : ‘तुमचा माल आमच्याकडे पाठवा, तेलही देऊ…’ रशिया भारताच्या पाठीशी उभा; अमेरिकेन टॅरिफला चोख उत्तर

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका
2

U.S. Digital colonialism : मायक्रोसॉफ्ट सेवा बंद अन् नायराची रिफायनरी ठप्प… भारताला अमेरिकेकडून पहिला झटका

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा
3

पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी
4

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.