Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत आणि तैवानच्या संबंधाला नवी दिशा; EXPO 2025 मध्ये तंत्रज्ञान प्रकल्पांचे होणार भव्य प्रदर्शन

गेल्या काही काळापासून भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले महत्त्व अधिक वाढले आहे. अनेक देशांसोबत भारताने महत्त्वरपूर्ण करार केले असून आता भारत आणि तैवानच्या संबंधानाही नवी दिशा मिळणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 24, 2025 | 06:40 PM
Taiwan Excellence organizing a major exhibition in India

Taiwan Excellence organizing a major exhibition in India

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत आणि तैवानच्या संबंधाला मिळणार नवी गती
  • तैवान एक्सलन्स भारतात करणार मोठ्या तंत्रज्ञान प्रकल्पाचे आयोजन
  • भारत आणि तैवानमधील आर्थिक व तांत्रिक सहकार्याला बळ

India and Taiwan : नवी दिल्ली : भारत आणि तैवानमधील आर्थिक व तांत्रिक सहकार्याला नवे बळ मिळणार आहे.  तैवानच्या आर्थिक व्यवहार मंत्रालयाने (MOEA) दिलेल्या माहितीनुसार, तैवान एक्सलन्स (TE) भारतात एका मोठ्या प्रदर्शनाचे आयोजन करणार आहे. भारतातील तैवान एक्स्पो २०२५ याचे आयोजन करणार आहे. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, या भव्य प्रदर्शनाचे आयोजन २५ ते २७ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर हे प्रदर्शन पार पडणार आहे.

PM मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची होणार भेट? जयशंकर यांच्या अमेरिका भेटीनंतर मिळाले संकेत

असा होईल कार्यक्रम

तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनच्या उद्घाटनाचे आयोजन गुरुवारी २५ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. यामध्ये TAITIRA चे चेअरमॅ जेम्स सी. एफ. हुआंग, तैवानचे आर्थिक व्यवहार मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच बॉलिवूड अभिनेत्री इशा गुप्ता देखी या समारंभासाठी सहभागी होईल. हे प्रदर्शन तीन दिवसांसाठी आयोजित करण्यात आले आहे.

२६ सप्टेंबर रोडी ग्रॅंड प्रॉडक्ट लॉन्च सेशव आयोजित केले जाणार आहे. या प्रदर्शनाअंतर्ग ICT, स्मार्ट लिव्हिंग, हेल्थकेअर, अत्याधुनिक गॅजेट्स आणि औद्योगिक सोल्यूशन्समधील जागतिक स्तरावरील नवकल्पना भारतात आणण्याचा सरकारचा हेतू आहे.

तसेच सेलिब्रिटी इन्फ्लुएंसर अवनीत कौरचे विशेष सत्र देखील आयोजित करण्यात आले आहे. तर २७ सप्टेंबर रोजी इंटरॅक्टिव शोकेस आणि बिझनेस नेटवर्किंद सत्रांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. यामुळे भारत आणि तैवानमधील व्यावसायिक व तांत्रिक संबंध आणखी दृढ होतील.

१९९३ मध्ये सुरु झालेल्या तैवान एक्सलन्सला नवीन विचारांचे, गुणवत्ता आणि विश्वासहार्यातेचे प्रतीक मानला जातो. या वर्षीच्या पॅव्हेलियनमध्ये २२ पुरस्कार-विजेते तैवानी ब्रँड सहभागी होत आहेत. MSI, Transcend, TEAMGROUP, Zyxel, Advantech यांसारखे प्रमुख ब्रँड भारतात पहिल्यांदाच आपली उत्पादने प्रदर्शित करणार आहे. या कंपन्या तैवानच्या तांत्रिक विविधता आणि उत्कृष्टतेचा अनुभव पाहायला मिळेल.

भारत आणि तैवानचे आर्थिक संबंध होणार मजबूत

भारत व तैवान यांचे आर्थिक संबंध अधिक दृढ होत आहेत. २०२४ मध्ये भारत आणि तैवानचा द्विपक्षीय व्यापार अमेरिकन डॉलर १०.६ अब्जांपर्यंत पोहोचला होता. सध्या २०० हून अधिक तैवानच्या कंपन्या भारतात इलेक्ट्रॉनिक्स, आयटी आणि औद्योगिक क्षेत्रांत गुंतवणूक करत आहेत. भारताने २०२८ पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी भारत-तैवान संबंध महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

FAQs(संबंधित प्रश्न)

तैवान भारतात कशाचे आयोजन करणार आहे? 

तैवान एक्सलन्स (TE) भारतात दोन्ही देशांच्या आर्थिक आणि तंत्रज्ञान संबंधांवा गती देणाऱ्या एका भव्य प्रदर्शनाचे आयोजन करणार आहे.

२०२४ मध्ये भारत आणि तैवानच्या द्विपक्षीय व्यापार करार किती होता?

२०२४ मध्ये भारत आणि तैवानचा द्विपक्षीय व्यापार अमेरिकन डॉलर १०.६ अब्जांपर्यंत पोहोचला होता.

तैवानने भारताच्या किती कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे? 

भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स, आयटी आणि औद्योगिक अशा क्षेत्रातील २०० हून अधिक कंपन्यांमध्ये गूंतवणूक केली आहे.

जयशंकर यांची UNGA च्या पार्श्वभूमीवर समकक्ष मंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठक ; अनेक जागितक मुद्यांवर झाली चर्चा

Web Title: India taiwan relations taiwan excellence organizing a major exhibition in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 06:31 PM

Topics:  

  • World news

संबंधित बातम्या

शेख हसीनांवरील ‘ते’ पाच गंभीर आरोप कोणते? ज्यावर बांगलादेश न्यायालय आज देणार निकाल, वाचा सविस्तर
1

शेख हसीनांवरील ‘ते’ पाच गंभीर आरोप कोणते? ज्यावर बांगलादेश न्यायालय आज देणार निकाल, वाचा सविस्तर

काँगो खाणीत भीषण दुर्घटना! पूल कोसळताच डझनभर कामगार मलब्याखाली दबले; मृत्यूचा थरारक VIDEO
2

काँगो खाणीत भीषण दुर्घटना! पूल कोसळताच डझनभर कामगार मलब्याखाली दबले; मृत्यूचा थरारक VIDEO

Saudi Bus Accident : सौदी अरेबियात भीषण रस्ता अपघात; उमराहवरुन परतताना ४२ भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू
3

Saudi Bus Accident : सौदी अरेबियात भीषण रस्ता अपघात; उमराहवरुन परतताना ४२ भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू

Jaffar Express : पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसला पुन्हा लक्ष्य करण्याचा प्रयत्न ; रॉकेट हल्ला आणि स्फोटाने खळबळ
4

Jaffar Express : पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसला पुन्हा लक्ष्य करण्याचा प्रयत्न ; रॉकेट हल्ला आणि स्फोटाने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.