Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय विद्यार्थीनीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; समुद्रकिनारी आढळला मृतदेह

पुन्हा एकदा कॅनडातून भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. कॅनडातील भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 21 वर्षीय भारतीय विद्यार्थीनाचा मृत्यू झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 29, 2025 | 02:40 PM
Indian student dies in Canada, went missing from 3-4 days

Indian student dies in Canada, went missing from 3-4 days

Follow Us
Follow Us:

ओटावा: कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणुक सोमवारी (28 एप्रिल) पार पडल्या. याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (59 एप्रिल) निवडणुकीचा निकाल जाहीरही करण्यात आला. या निवडणुकीमध्ये बिलबरल पक्षाचे मार्क कार्नी यांचा विजय झाला. याच दरम्यान भारतासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. पुन्हा एकदा कॅनडातून भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. कॅनडातील भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 21 वर्षीय भारतीय विद्यार्थीनाचा मृत्यू झाला आहे.

ओटवाच्या कॉलेजजवळील समुद्रकिनाऱ्यावर तिचा मृतदेह आढळून आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. वंशिका पंजाबमधील डेरा बस्सीच्या आपच्या  नेत्याची देवंदेर सिंग यांची मुलगी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वंशिका 25 एप्रिल रोजी बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिच्या शोध घेण्यासाठी मोहीम सुरु करण्यात आली. दरम्यान मंगळवारी (29 एप्रिल) ओटाव येथील समुद्रकिनाऱ्याजवळ तिचा मृतदेह आढळून आला.

वंशिकाचे शालेय शिक्षण अडीच वर्षापूर्वी पूर्ण झाले होते. नंतर ती कॅनडाला पुढील शिक्षणासाठी गेली होती. कॅनडाच्या ओटावा येथील कॉलेजमध्ये ती डिप्लोमाचे शिक्षण घेत होती.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Canada Election: कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर; मार्क कार्नी बनले नवे पंतप्रधान

 

We are deeply saddened to be informed of the death of Ms. Vanshika, student from India in Ottawa. The matter has been taken up with concerned authorities and the cause is under investigation as per local police. We are in close contact with the bereaved kin and local community… https://t.co/7f4v8uGtuk — India in Canada (@HCI_Ottawa) April 28, 2025

कॅनडातील भारतीय दूतावासाकडून शोक व्यक्त

कॅनडातील भारतीय दूतावासाकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय दूतावासाने निवेदन जारी केले असून या निवेदनात म्हटले आहे की, “ओटावा येथे भारतीय विद्यार्थीनी सुश्री वंशिका यांच्या मृत्यू माहिती मिळाली. आम्हाला खूप दु:ख झाले आहे. हा विषय़ संबंधित अधिकाऱ्यांकडे उपस्थित करण्यात आला आहे. तसेच स्थानिक पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. वंशिकाच्या कुटुंबीयांना आमच्याकडून सर्वातोपरी मदत पुरवली जाईल.” सध्या या प्रकरणानंतर पंजाबसह संपूर्ण देशात दु:खाचे वातावरण पसरलेले आहे.

वंशिका कशी बेपत्ता झाली?

ओटावातील हिंदू समुदायने जारी केलेल्या आवाहान म्हटले आहे की, वंशिका 25 एप्रिल 2025 रोजी शुक्रवारी संध्याकाळपासून बेपत्ता होती. रात्री 8-9च्या सुमारासकी भाड्याने रुम शोधण्यासाठी गेली होती. त्यानंतर रात्री 11:40 वाजता तिचा फोन बंद झाला. दुसऱ्या दिवशी तिची एक महत्वाची परिक्षा होती. परंतु ती परिक्षेलाही आली नाही. तिच्या कुटुंब आणि मित्रांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना तिच्या ठावठिकाणाबद्दल कोणतीही माहिती सापडली नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Iran Explosion: अब्बास बंदरावरील स्फोटाने हादरला इराण; मृतांचा आकड्यात तब्बल इतकी वाढ

Web Title: Indian student dies in canada went missing from 3 4 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 02:40 PM

Topics:  

  • Canada
  • World news

संबंधित बातम्या

North Korea : ‘दक्षिण कोरियाला सोडणार नाही’, किम जोंग उन यांच्या बहिणीचा आक्रमक पवित्रा; पूर्व आशियात भीतीचे सावट
1

North Korea : ‘दक्षिण कोरियाला सोडणार नाही’, किम जोंग उन यांच्या बहिणीचा आक्रमक पवित्रा; पूर्व आशियात भीतीचे सावट

India at UN: ‘बिन लादेन जिथे मारला गेला, तिथेच राहतोय दाऊद…’; संयुक्त राष्ट्रात भारताचा पाकिस्तानवर हल्लाबोल
2

India at UN: ‘बिन लादेन जिथे मारला गेला, तिथेच राहतोय दाऊद…’; संयुक्त राष्ट्रात भारताचा पाकिस्तानवर हल्लाबोल

Israel Iran War : ‘युद्धाचा सराव की अमेरिकेचा दबाव…’; नेतान्याहूंनी ऐनवेळी इराणच्या सीमेवरून का मागे घेतले फायटर जेट?
3

Israel Iran War : ‘युद्धाचा सराव की अमेरिकेचा दबाव…’; नेतान्याहूंनी ऐनवेळी इराणच्या सीमेवरून का मागे घेतले फायटर जेट?

Shamonda Virus: युरोपमध्ये नव्या विषाणूची दहशत! प्राण्यांमधून मानवामध्ये पसरल्याने फ्रान्समध्ये एकाचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा सतर्क
4

Shamonda Virus: युरोपमध्ये नव्या विषाणूची दहशत! प्राण्यांमधून मानवामध्ये पसरल्याने फ्रान्समध्ये एकाचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा सतर्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.