Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iraq Blast : बगदादजवळ अल-डोरा पॉवर प्लांटमध्ये अज्ञात स्फोट; भीषण आग, आगीवर नियंत्रण

Iraq Blast : बगदादच्या दक्षिणेस अल-डोरा पॉवर प्लांटमध्ये अज्ञात स्फोटानंतर आग लागली. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली असून, स्फोटाचे कारण आणि नुकसानीची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 31, 2026 | 07:11 PM
मुंबई-पुणे मार्गावर 'बर्निंग बस'चा थरार; पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बसला अचानक आग

मुंबई-पुणे मार्गावर 'बर्निंग बस'चा थरार; पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बसला अचानक आग

Follow Us
Follow Us:
  • अल डोरा पॉवर प्लांट मध्ये नेमकं काय घडलं
  • अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न
  • स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट
Iraq Blast : इराकची राजधानी बगदादच्या दक्षिणेस असलेल्या अल डेरा पॉवर प्लांटमध्ये अज्ञात स्फोटानंतर आग लागल्याची घटना समोर आली आहे . ही घटना अल-डोरा थर्मल पॉवर स्टेशनमधील मुख्य विद्युत ट्रान्सफॉर्मर क्रमांक ७ येथे घडली. प्राथमिक माहितीनुसार ओव्हरलोडमुळे तांत्रिक बिघाड होऊन ट्रान्सफॉर्मरला आग लागली आणि तो पूर्णपणे जळून खाक झाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही.

स्फोटानंतर प्लांट परिसरात आगीचे लोळ उठले आणि काही काळ परिस्थिती चिंताजनक बनली . स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न केले . काही वेळानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आल्याची पुष्टी स्थानिक सूत्रांनी केली आहे .

काही आंतरराष्ट्रीय वृत्तांमध्ये या घटनेचे वर्णन अज्ञात स्फोटानंतर लागलेली आग असे करण्यात आले आहे . मात्र स्थानिक इराकी वृतानुसार प्राथमिक तपासात ओव्हरलोड आणि तांत्रिक बिघाड हे आगीचे कारण असल्याचे सांगण्यात आले आहे . त्यामुळे स्फ़ोटामागील कारण स्पष्ट होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल .

Gaza War : गाझातील युद्धात २६७ पत्रकारांचा मृत्यू; ८० टक्क्यांहून अधिक मीडिया सुविधा उद्ध्वस्त

अल डोरा पॉवर प्लांट मध्ये नेमकं काय घडलं

बगदादच्या दक्षिण भागात असलेल्या अल डोरा पॉवर प्लांटमध्ये अचानक स्फोटाचा आवाज झाल्यानंतर आग लागली . स्फोट नेमका कोणत्या भागात झाला आणि त्यामागील कारण काय होते . याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही . घटनेनंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे .

Oil Crisis : होर्मुझमध्ये अमेरिका-इराण संघर्ष; भारताच्या पेट्रोल-डिझेलवर काय परिणाम होणार?

अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न

स्फोटानंतर प्लांटमध्ये लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाने तातडीने कारवाई केली आहे . आगीचा फैलाव होऊ नये यासाठी बचाव पथकांनी शर्थीचे प्रयत्न केले आहेत . स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेले आहे .

UAE-Iran Tension : इराणी ड्रोन हल्ल्यावर UAE संतप्त; प्रत्युत्तराचा कायदेशीर अधिकार राखून ठेवला

स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट

या घटनेत नेमके किती नुकसान झाले किंवा कोणाकोणाला दुखापत झाली आहे . याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही . स्फोट अपघाती होता कि त्यामागे अन्य कारण आहे , याचा तपास केला जात आहे . इराकमधील महत्वाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांपैकी एका ठिकाणी ही घटना घडल्याने सुरक्षा यंत्रणांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे .

 

Web Title: Iraq blast unidentified explosion at al dora power plant near baghdad massive fire blaze brought under control

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 07:11 PM

Topics:  

  • Fire News
  • fire news today
  • Major Explosion

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.