Iraq Blast : बगदादच्या दक्षिणेस अल-डोरा पॉवर प्लांटमध्ये अज्ञात स्फोटानंतर आग लागली. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली असून, स्फोटाचे कारण आणि नुकसानीची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
Nagpur News : नागपुरात स्फोटकांनी भरलेल्या व्हॅनला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. वेळीच खबरदारी घेतल्याने संभाव्य मोठा अनर्थ टळला. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
Dubai Explosion: बुधवारी दुबईचे औद्योगिक केंद्र असलेल्या जेबेल अलीमध्ये एकापाठोपाठ एक स्फोट झाले. २० मिनिटांच्या कालावधीत झालेल्या सात स्फोटांमुळे सर्वत्र घबराट पसरली. प्रशासनाने दोन जणांना अटक केली आहे.
Electric Scooter Fire : इलेक्ट्रिक स्कूटर सुरक्षित असली तरी तिची योग्य देखभाल करणे तितकेच महत्त्वाचे आहे. नियमित सर्व्हिसिंग, योग्य चार्जिंगची पद्धत आणि कंपनीच्या सूचनांचे पालन केल्यास बॅटरी अधिक काळ चांगली…
Myanmar Building Explosion: म्यानमारमधील नामखाम येथे खाणकामासाठी साठवलेल्या जेलिग्नाइट स्फोटकांचा समावेश असलेल्या एका प्रचंड स्फोटात ४५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे.
लोटे एमआयडीसीतील विनंती केमिकल कंपनीत बॉयलर स्फोटात एका कामगाराचा मृत्यू, अनेक जण जखमी झाले. या दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चौकशीची मागणी होत आहे.
जखमींना कामठी-कळमना रोडवरील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यापैकी दिनेश टेंभुर्णे आणि मंगेश राऊत यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथील मोठ्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.